NDA Seat Sharing in Bihar : महाराष्ट्रात महायुती आणि मविआचं ठरंना; बिहारमधील फाॅर्म्युला विनोद तावडेंनी थेट जाहीर केला!

NDA Seat Sharing in Bihar
Bihar Seat Sharing in Maharashtra : महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीचे जागावाटप रखडले असताना बिहारमध्ये भाजप प्रभारी विनोद तावडे यांनी थेट जागावाटप फाॅर्म्युला जाहीर करून टाकला आहे.
Seat Sharing in Bihar : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 20204) बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये (NDA) जागांवर एकमत झाले आहे. भाजप, JDU, LJP (R), HAM आणि राष्ट्रीय लोक मोर्चाने आज (18 मार्च) अधिकृत घोषणा केली. बिहारमधील




