एक्स्प्लोर
...म्हणून खासदार थेट घोड्यावरून संसदेत
नवी दिल्ली: दिल्ली सरकारनं लागू केलेल्या 'ऑड इव्हन'ला विरोध दर्शवण्यासाठी भाजपचे खासदार राम प्रसाद शर्मा आज चक्क घोड्यावरून संसदेत पोहोचले.
राम प्रसाद शर्मा हे आसाममधील तेजपूर लोकसभा मतदार संघाचे खासदार आहेत. दिल्लीत सध्या सुरू असलेल्या ऑड इव्हनला विरोध होत आहे. त्यामुळे या खासदार महाशयांनी चक्क घोडेस्वारी करत आगळ्यावेगळ्या पद्धतीनं ऑड इव्हनला विरोध करत आज संसद गाठली.
दुसरीकडे खासदार मनोज तिवारी यांनीही सायकलवरुन संसदेत येणं पसंद केलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement