एक्स्प्लोर

बिस्लेरीची 'वन नेशन वन वॉटर' मोहीम, मराठीसह प्रादेशिक भाषांमध्ये लेबल

त्याचाच पुढचा भाग म्हणून 'वन नेशन वन वॉटर' अभियान राबवलं जात आहे. बिस्लेरी आता तुमच्या भाषेत, हाच या अभियानाचा संदेश आहे.

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठा मिनरल वॉटर ब्रॅण्ड बिस्लेरी प्रजासत्ताक दिनाला आपल्या नव्या अभियानासह तयार आहे. बिस्लेरी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड 'वन नेशन वन वॉटर' हे नवं अभियान राबवत आहे. भारताच्या विविधतेतून एकतेचा संदेश या अभियानातून दिला जाणार आहे. काही दिवसांपूर्वीच बिस्लेरीने आपले लेबल मराठी, हिंदीसह इतर प्रादेशिक भाषमांमध्ये बदलले आहेत. त्याचाच पुढचा भाग म्हणून 'वन नेशन वन वॉटर' अभियान राबवलं जात आहे. बिस्लेरी आता तुमच्या भाषेत, हाच या अभियानाचा संदेश आहे. Bisleri_Marathi आपल्या नव्या अभियानाबाबद बोलताना बिस्लेरीच्या संचालक (मार्केटिं अँड बिझनेस) अंजना घोष म्हणाल्या की, 'भारत हा अनेक भाषांचा देश आहे. इथे अनेक भाषा बोलल्या जातात. स्वाभाविकपणे लोकांना आपल्या मातृभाषेत बोलायला आवडतं. 'वन नेशन वन वॉटर'द्वारे आम्हाला लोकांना त्यांच्या भाषेशी जोडायचं आहे. त्यामुळे लेबल प्रादेशिक भाषेत असतील. प्रादेशिक भाषेतील लेबल लोकांना भावुक करतात आणि ग्राहकही त्याच्याशी जोडले जातात. भारतात बाटली बंद पाण्याच्या उद्योगाची सुरुवात 90च्या दशकाच्या सुरुवातीला झाली. 2020 पर्यंत हा उद्योग भारतात 22.3% च्या वेगाने वाढेल. स्वदेशी कंपनी बिस्लेरीचं बाजारातील 40 टक्के भागावर वर्चस्व आहे. तर कोका कोला इंडियाचा ब्रॅण्ड किन्ले, पेप्सिको इंडियाच्या अॅक्वाफिनाशिवाय अनेक भारतीय कंपन्याही बाटलीबंद पाण्याच्या उद्योगात जागा मिळवत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Avinash Jadhav Speech: एक संधी आणि ठाण्याचा काय पालट केल्याशिवाय राहणार नाही, अविनाश जाधवांचं भाषणRashmi Shukla Special Report : विरोधकांचा आरोप, निवडणूक आयोगाची कारवाई; रश्मी शुक्ला यांची बदलीKolhapur Vidhan Sabha Madhurima Raje  : मधुरिमाराजेंची माघार, Satej Patil संतापले Special ReportZero hour Full : जरांगेंची माघार ते रश्मी शुक्ला पदमुक्त, सविस्तर विश्लेषण झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
Embed widget