एक्स्प्लोर

'महिला' म्हणून शिक्षेत सूट मिळणार नाही : सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली : 'महिला' असल्याचं कारण देत गुन्ह्यातील शिक्षेत सूट दिली जणार नाही किंवा शिक्षा कमी केली जाणार नाही, असे सुप्रीम कोर्टाने मंगळवारी एका सुनावणीदरम्यान स्पष्ट केले. त्यामुळे गुन्हेगारी प्रकरणांमधील महिला आणि पुरुषांना शिक्षा सुनावताना कोणताही भेद केला जाणार नसल्याचाच संदेश यातून दिला आहे.

गुन्हेगारी विश्वात पुरुषांइतक्याच महिला गुन्हेगारांची आकडेवारी दिसून येते. कधी कधी तर गुन्हेगारी जगतात पुरुषांपेक्षा महिलाच वरचढ ठरतात. त्यामुळे इथे गुन्हेगारांशी संबंधित न्याय आणि सामाजिक न्याय यांचा संबंध जोडता येणार नाही, असे न्यायाधीश ए के सिक्री आणि न्यायाधीश आर के अग्रवाल यांनी सांगितले.

एका गुन्ह्यात दोषी आढळलेल्या महिलेला हिमाचल प्रदेश हायकोर्टाने महिला असल्याचा दाखला देत शिक्षेत सूट दिली होती. हिमाचल प्रदेश हायकोर्टाच्या निर्णयाला बाजूला सारत सुप्रीम कोर्टाने, महिला म्हणून कोणतीही माफी मिळणार नाही, असे स्पष्ट केले.

ट्रायल कोर्टाने महिलेला तिच्या गुन्ह्याबाबत दोन वर्षांचा तुरुंगवास आणि 2 हजार रुपयांची शिक्षा सुनावली होती. मात्र, आपण महिला आहोत आणि तीन लहान मुलं आहेत, असे कारण देत शिक्षेत माफीची याचिका केल्यानंतर, हिमाचल प्रदेश हायकोर्टाने दया दाखवली होती.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rupee Falls: भारतीय रुपया मोठ्या संकटात, डॉलरच्या तुलनेत आजवरची सगळ्यात निचांकी पातळी गाठली, चालू वर्षात तब्बल 7 टक्क्यांची घसरण
भारतीय रुपया मोठ्या संकटात, डॉलरच्या तुलनेत आजवरची सगळ्यात निचांकी पातळी गाठली, चालू वर्षात तब्बल 7 टक्क्यांची घसरण
Kerala Government Formation: व्ही. डी. सतीशन केरळ मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; काँग्रेसच्या 12 मंत्र्यांसह 6 पक्षांतील 21 मंत्र्यांचा समावेश, राहुल आणि प्रियांका गांधीही उपस्थित राहणार
व्ही. डी. सतीशन केरळ मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; काँग्रेसच्या 12 मंत्र्यांसह 6 पक्षांतील 21 मंत्र्यांचा समावेश, राहुल आणि प्रियांका गांधीही उपस्थित राहणार
Kamal Haasan Meets Tamil Nadu CM Thalapathy Vijay: मुख्यमंत्री थलपती विजय यांच्या भेटीसाठी तातडीनं पोहोचले सुपरस्टार कमल हसन; समोर ठेवल्या 6 महत्त्वाच्या मागण्या
मुख्यमंत्री थलपती विजय यांच्या भेटीसाठी तातडीनं पोहोचले सुपरस्टार कमल हसन; नेमकं कारण काय?
Kerala : केरळमध्ये यूडीएफ सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांसह 21जणांचा शपथविधी, राज्यपालांकडे यादी सोपवली
केरळमध्ये यूडीएफ सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांसह 21जणांचा शपथविधी, राज्यपालांकडे यादी सोपवली

व्हिडीओ

Special Report Petrol Issue : इंधन टंचाईचा फटका, पेट्रोल पंपावर रांगा, पेट्रोलसाठी हाणामारी
Special Report Parth Pawar Meet Fadnavis : वर्षावर पार्थ भेटीमागचा अर्थ? देवेंद्र फडणवीस म्हणाले...
Amit Thackeray on NEET Paper Leak : अजून किती खालची पातळी गाठणार हे सरकार? अमित ठाकरेंची टीका
Bachchu Kadu on Eknath Shinde : अवघ्या महाराष्ट्राला शिंदे मुख्यमंत्री व्हावेत असं वाटतं, बच्चू कडूंच्या विधानानंतर भाजपचा पहिला पलटवार
Sambhajinagar : संभाजीनगरमध्ये गेल्या ८ वर्षापासून अभिनव उपक्रम; उद्योजक, विद्यार्थी करतात स्वच्छता

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rupee Falls: भारतीय रुपया मोठ्या संकटात, डॉलरच्या तुलनेत आजवरची सगळ्यात निचांकी पातळी गाठली, चालू वर्षात तब्बल 7 टक्क्यांची घसरण
भारतीय रुपया मोठ्या संकटात, डॉलरच्या तुलनेत आजवरची सगळ्यात निचांकी पातळी गाठली, चालू वर्षात तब्बल 7 टक्क्यांची घसरण
Orphan Woman Sheela Dance With Actress Shilpa Shinde: फाटलेले कपडे, विस्कटलेले केस अन्...; बॉलिवूड अभिनेत्री रस्त्यावर मागतेय भीक? व्हायरल व्हिडीओमुळे चर्चांना उधाण
फाटलेले कपडे, विस्कटलेले केस अन्...; बॉलिवूड अभिनेत्री रस्त्यावर मागतेय भीक? व्हायरल व्हिडीओमुळे चर्चांना उधाण
NCP Merger Sunetra Pawar: सुनेत्रा पवार आता सगळ्यात मोठा डाव टाकणार, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? कोअर कमिटीच्या बैठकीत महत्त्वाच्या निर्णयाची शक्यता
सुनेत्रा पवार आता सगळ्यात मोठा डाव टाकणार, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? कोअर कमिटीच्या बैठकीत महत्त्वाच्या निर्णयाची शक्यता
Kerala Government Formation: व्ही. डी. सतीशन केरळ मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; काँग्रेसच्या 12 मंत्र्यांसह 6 पक्षांतील 21 मंत्र्यांचा समावेश, राहुल आणि प्रियांका गांधीही उपस्थित राहणार
व्ही. डी. सतीशन केरळ मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; काँग्रेसच्या 12 मंत्र्यांसह 6 पक्षांतील 21 मंत्र्यांचा समावेश, राहुल आणि प्रियांका गांधीही उपस्थित राहणार
Share Market: डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पुन्हा युद्धाची धमकी, शेअर बाजारात मोठी घसरण, रुपया 96.17 च्या निचांकी पातळीवर
डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पुन्हा युद्धाची धमकी, शेअर बाजारात मोठी घसरण, रुपया 96.17 च्या निचांकी पातळीवर
मराठमोळ्या प्राजक्ता माळीची 'कान्स'वारी; ऑफशोल्डर लाल गाऊनमध्ये दिमाखात मिरवली, घायाळ करणारे PHOTOs पाहिलेत?
मराठमोळ्या प्राजक्ता माळीची 'कान्स'वारी; ऑफशोल्डर लाल गाऊनमध्ये दिमाखात मिरवली, घायाळ करणारे PHOTOs पाहिलेत?
NEET Exam Paper Leak: अभ्यासात ढ असलेल्या श्रीमंत घरच्या विद्यार्थ्यांना हेरायचा, डॉक्टर करण्याचं स्वप्न दाखवून लाखो रुपये उकळायचा, शुभम खैरनारची मोडस ऑपरेंडी?
अभ्यासात ढ असलेल्या श्रीमंत घरच्या विद्यार्थ्यांना हेरायचा, डॉक्टर करण्याचं स्वप्न दाखवून लाखो रुपये उकळायचा, शुभम खैरनारची मोडस ऑपरेंडी?
NCP Crisis Sunetra Pawar and Parth Pawar: राष्ट्रवादीच्या गोटात पार्थ सुनेत्रा पवारांचं ऐकत नसल्याची कुजबुज, तटकरे-प्रफुल पटेलांबाबतचा पत्रप्रपंच पार्थ पवारांनीच केला?
पार्थ सुनेत्रा पवारांचं ऐकत नसल्याची कुजबुज, तटकरे-प्रफुल पटेलांबाबतचा पत्रप्रपंच पार्थ पवारांनीच केला?
Embed widget