एक्स्प्लोर

रामनगरी अयोध्यनं मोडले सर्व रेकॉर्ड, पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ, ताजमहलला टाकलं मागे 

राम मंदिराच्या (Ram Mandir) उभारणीनंतर देशात अयोध्येला जाणाऱ्या भाविकांची संख्या वाढली आहे. आता 2024 मध्ये राम मंदिराने सर्व रेकॉर्ड मोडले आहेत.

Ayodhya Ram Temple : राम मंदिराच्या (Ram Mandir) उभारणीनंतर देशात अयोध्येला जाणाऱ्या भाविकांची संख्या वाढली आहे. आता 2024 मध्ये राम मंदिराने सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. अहवालानुसार, ताजला मागे टाकून 2024 मध्ये अयोध्या हे यूपीचे टॉप डेस्टिनेशन बनले आहे. ताजमहाल हे जगातील 7 आश्चर्यांपैकी एक असले तरी 2024 मध्ये अयोध्येने सर्व विक्रम केले आहेत. 

पर्यटनाच्या बाबतीत ताजमहालला मागे टाकत अयोध्येने यूपीमध्ये नवा विक्रम केला आहे. 2024 मध्ये अयोध्येत येणाऱ्या पर्यटकांची संख्या ताजमहालपेक्षा जास्त होती. ज्याचे प्रमुख कारण राम मंदिर मानले जाते. उत्तर प्रदेशने जानेवारी ते सप्टेंबर 2024 दरम्यान उल्लेखनीय 476.1 दशलक्ष पर्यटकांना आकर्षित करुन नवीन पर्यटन विक्रम प्रस्थापित केले आहेत. या कालावधीत अयोध्येमध्ये 135.5 दशलक्ष देशी पर्यटक आणि 3153 आंतरराष्ट्रीय पर्यटक आले आहेत. राममंदिराचे उद्घाटन हे यामागचे मुख्य कारण आहे. या तुलनेत आग्राला 125.1 दशलक्ष पर्यटक आले आहेत. ज्यात 115.9 दशलक्ष देशातील प्रवासी आणि 924,000 आंतरराष्ट्रीय पर्यटक आहेत.

आध्यात्मिक पर्यटन केंद्र

पर्यटन मंत्री जयवीर सिंग यांनी राज्याच्या उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक करताना सांगितले की, उत्तर प्रदेशने गेल्या वर्षी 480 दशलक्ष पर्यटकांचे स्वागत केले होते. हा एक मैलाचा दगड आहे. हा आकडा यावर्षी केवळ 9 महिन्यांत गाठला गेला आहे. धार्मिक पर्यटनाच्या वाढत्या लोकप्रियतेला या वाढीचे श्रेय उद्योग तज्ज्ञ देतात. लखनौ येथील वरिष्ठ प्रवास नियोजक मोहन शर्मा यांनी अयोध्येचे वर्णन “भारतातील अध्यात्मिक पर्यटनाचे केंद्र” म्हणून केले आहे. धार्मिक पर्यटनाच्या बुकिंगमध्ये 70 टक्के वाढ झाली आहे. इतर अध्यात्मिक साइट्समध्येही लक्षणीय वाढ झाली आहे. वाराणसीला 62 दशलक्ष देशी पर्यटक आणि 184,000 आंतरराष्ट्रीय पर्यटक आले, तर मथुरा, भगवान कृष्णाचे जन्मस्थान, 87,229 परदेशी पर्यटकांसह 68 दशलक्ष पर्यटक आले. कुंभमेळ्यासाठी प्रसिद्ध असलेल्या प्रयागराजला 48 दशलक्ष पर्यटक आले आणि मिर्झापूरलाही 11.08दशलक्ष पर्यटक आले होते.

विदेशी पर्यटकांमध्ये ताजमहाल अव्वल 

अयोध्येनं देशांतर्गत पर्यटकांचे लक्ष वेधून घेतले आहे. ताजमहल आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या पसंतीस उतरला आहे. आग्रा येथील परदेशी आगमन 2022-23 मध्ये 2.684 दशलक्ष वरून 2023-24 मध्ये 27.70 दशलक्ष झाले, जरी आग्रा-आधारित टूर ऑपरेटर अरविंद मेहता यांनी सांगितले की, विदेशी पर्यटकांची संख्या 193,000 ने कमी झाली आहे. एक अविस्मरणीय प्रतीक म्हणून पाहिले जाते. पण देशांतर्गत प्रवासी अयोध्या, वाराणसी आणि प्रयागराज येथील आध्यात्मिक अनुभवांकडे आकर्षित होत आहेत.

महत्वाच्या बातम्या:

Ram Lalla sculptor Arun Yogiraj : अयोध्येच्या राम मंदिरातील रामलल्ला साकारणाऱ्या अरुण योगीराजना अमेरिकेनं व्हिसा नाकारला! कारण आलं समोर

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jay Pawar Rutuja Patil Marriage : अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Multibagger Stock : 50 पैशांचा स्टॉक पोहोचला 29.80 रुपयांवर, एक लाखांचे झाले 5.96 कोटी, जाणून घ्या मल्टीबॅगर स्टॉकबद्दल
50 पैशांचा स्टॉक पोहोचला 29.80 रुपयांवर, एक लाखांचे झाले 5.96 कोटी, जाणून घ्या मल्टीबॅगर स्टॉकबद्दल
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...

व्हिडीओ

Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर
Special Report Indigo Airline : इंडिगो जमिनीवर, प्रवासी गॅसवर, एअरपोर्टवर प्रवाशांची अलोट गर्दी
Special Report Ajit Pawar Dance  : जय की बारात, सेलिब्रेशन जोरात, बहारीनमध्ये विवाहसोहळा
Election Update : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय
Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jay Pawar Rutuja Patil Marriage : अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Multibagger Stock : 50 पैशांचा स्टॉक पोहोचला 29.80 रुपयांवर, एक लाखांचे झाले 5.96 कोटी, जाणून घ्या मल्टीबॅगर स्टॉकबद्दल
50 पैशांचा स्टॉक पोहोचला 29.80 रुपयांवर, एक लाखांचे झाले 5.96 कोटी, जाणून घ्या मल्टीबॅगर स्टॉकबद्दल
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
Embed widget