Ram Mandir : कहाणी राम मंदिराच्या उभारणीची, अयोध्येतील भव्य उद्घाटन सोहळ्याची!

Ayodhya Ram Mandir
Source : @ShriRamTeerth
Ayodhya Ram Mandir : सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर जवळपास चार वर्षांनी अयोध्येतील रामजन्मभूमीवर राम मंदिराच्या उभारणीचा पहिला टप्पा जवळपास पूर्ण झाला आहे.
Ayodhya Ram Mandir : अयोध्येत राम मंदिर उभारणीचं काम वेगाने सुरू आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या (Ayodhya Ram Mandir) पहिल्या टप्प्याचं काम जवळपास पूर्ण झालं आहे. बऱ्याच प्रतीक्षेनंतर अयोध्येत उभारण्यात येत




