Ram Mandir : अयोध्येत भव्य दिव्य सोहळ्याची प्रतिक्षा, रामाची मूर्ती ते मंदिराची उभारणी, अशी आहेत वैशिष्ट्ये

Ram Mandir : येत्या 17 जानेवारी पासून अयोध्येत रामलल्लाच्या  प्राणप्रतिष्ठापनेला सुरुवात होणार आहे. तसेच 22 जानेवारी रोजी या मंदिराचा भव्य दिव्य असा लोकार्पण सोहळा पार पडेल.

अयोध्या : अयोध्येतील (Ayodhya) राम मंदिराच्या (Ram Mandir) उद्घाटन सोहळ्याची प्रतीक्षा सध्या भारतीयांना लागली आहे. त्यातच हा सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरु असल्याचं

Related Articles