एक्स्प्लोर

दर्शनापासून ते मुक्कामापर्यंत ; 22 जानेवारी अन् प्रभू श्रीराम प्रतिष्ठापना सोहळ्यासंदर्भातील 22 प्रश्न; तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर!

Ayodhya Ram Mandir : अवघ्या देशातीलच नव्हे जगातील रामभक्तांच्या उपस्थितीने वातावरण राममय झालंय. परंतु राम मंदिराच्या उद्घाटनानंतर तुमच्या आमच्या मनात अनेक प्रश्न असतील तर आज आम्ही तुम्हाला तुमच्या मनातील 22 प्रश्नांची उत्तरे देणार आहे.  

Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळा आज पार पडणार आहे.  रामाची जुनी मूर्ती राममंदिरात आणण्यात आली. गाभाऱ्याचे द्वार खुले करण्यात आले आहे.  दरम्यान राममंदिर परिसरात चैतन्याचं
Q. 22 जानेवारीला प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर सामान्य भाविकांना दर्शन कधी घेता येणार?

सामान्य नागरिकांना 23 जानेवारीपासून प्रभू श्रीरामाचे दर्शन खुले होणार आहे. राम भक्तांची गर्दी पाहता दर्शनाची वेळ देखील वाढवण्यात येणार ( नीतीश कुमार,  DM, अयोध्या)

Q. प्राणप्रतिष्ठेनंतर प्रभू श्रीरामाचे दर्शन कधी होणार?

प्राणप्रतिष्ठापनेनंतर सर्वप्रथम VIP आणि VVIP दर्शन VIP दर्शनानंतर संताचे दर्शन होणार साधू संताच्या दर्शनानंतर सामान्य नागरिकांसाठी दर्शन खुले होणार (आचार्य सत्येंद्र दास, मुख्य पुजारी, श्री राम मंदिर)

Q. अयोध्येला भक्तांसाठी राहण्याची व्यवस्था काय आहे?

राम मंदिर ट्रस्टकडून भाविकांसाठी हॉटेल आणि टेन्टची व्यवस्था केली आहे

Q. राम मंदिरात दिवसाला किती राम भक्तांना दिवसाला दर्शन घेता येणार?

प्रभू श्रीरामाचे दर्शनासाठी गर्दी होणार नाही, यासाठी वेगवेगळ्या रांगा असणार (लल्लू सिंह, सांसद, अयोध्या) मंदिर 12 ते 14 तास भाविकांसाठी खुले असणार आहे (नृपेंद्र मिश्रा, अध्यक्ष, राम मंदिर निर्माण समिती)

Q. प्रभू श्रीरामाची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा जिथे राम जन्म झाला तिथेच होणार का?

प्राचीन काळापासून आम्ही तिथे पुजा करत आहे. जिथे रामजन्मभूमी आहे, तिथेच प्राणप्रतिष्ठा होणार आहे (महंत राजू दास, हनुमानगढी, अयोध्या)

Q. प्रभू श्रीरामाच्या जुन्या मुर्तीचे काय होणार? नव्या मंदिरात जुनी मूर्ती असणार का?

जुन्या सर्व मूर्ती नव्या मंदिरात स्थापन करण्यात येणार आहे. महंत राजू दास, हनुमानगढी, अयोध्या) 21 जानेवारीला उत्सव मूर्ती गर्भगृहात आणली आहे (नृपेंद्र मिश्रा, अध्यक्ष, राम मंदिर निर्माण समिती)

Q. प्रभू श्रीरामचा सूर्य तिलक म्हणजे काय? काय आहे त्याची वेळ?

प्रभू श्रीराम सूर्यवंशी होते यासाठी सूर्य तिलक करण्याची परंपरा आहे (महंत राजू दास, हनुमानगढी, अयोध्या) रामनवमीच्या दिवशी 12 वाजता सूर्याची किरणे सूर्य तिलक होणार (नृपेंद्र मिश्रा, अध्यक्ष, राम मंदिर निर्माण समिती)

Q. राम भक्तांसाठी दर्शनाची वेळ काय असणार आहे?

दर्शनाची वेळ सकाळी 7 ते 11, दुपारी 2 ते संध्याकाळी 7 आरतीची वेळ दुपारी 12 आणि संध्याकाळी 7 (नीतीश कुमार, DM, अयोध्या)

Q. राम मंदिरात कोणाच्या मूर्ती असणार आहेत?

राम दरबारात चार भावंड, सीतामाई, हनुमान आणि सखा (महंत राजू दास, हनुमानगढी,अयोध्या)

Q. प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापनेचा वेळ आणि 84 सेकंदाचा शुभ मुहूर्त काय आहे?

प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापनेचा मुहूर्त राजयोग कारक आहे.ज्यामुळे मंदिरावर भविष्यात कोणतीही आपत्ती येणार नाही. प्राणप्रतिष्ठापनेचा मुहूर्त शुभ असून असून सर्वांवर त्याचा चांगला प्रभाव असणार आहे. (पंडित गणेश्वर शास्त्री, मुहूर्त काढणारे ज्योतिषी) 12.30 नंतर संजीवनी लग्न आहे (लक्ष्मीकांत दीक्षित शास्त्री)

Q. नव्या राम मंदिर सोहळ्यासाठी किती पुजारी असणार आहे आणि त्यांची निवड कशी झाली?

1 मार्च 1992 पासून सत्येंद्र दास मुख्य पुजारी 4 पुजारी, दोन कर्मचारी, भंडारी आणि कोठारी आहे. सध्या मंदिराच्या व्यवस्थेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही (आचार्य सत्येंद्र दास, मुख्य पुजारी, श्री राम मंदिर)

Q. राम मंदिरासाठी नव्या पुजाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे? कोण आणि कुठे प्रशिक्षण देत आहे?

20 पुजाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू आहे. राममंदिर ट्रस्टकडून सहा महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पुजारींची नियुक्ती ट्रस्टकडून करण्यात येणार (आचार्य सत्येंद्र दास, मुख्य पुजारी, श्री राम मंदिर)

Q. प्राणप्रतिष्ठापनेच्या वेळी गर्भगृहात कोण कोण उपस्थित असणार?

आचार्य, पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक, उत्तरप्रदेशचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री

Q. आरतीची वेळ काय आहे? सामान्य नागरिकांना सहभागी होता येणार आहे का?

आरती रोज दुपारी 12 आणि संध्याकाळी 7 वाजता आरतीसाठी विशेष पासची व्यवस्था असणार आहे

Q. राममंदिराच्या दर्शनासाठी पास किंवा तिकिट आहे का?

प्रभू श्रीरामाचे दर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले असणार आहे. (नीतीश कुमार, DM, अयोध्या)

Q. अयोध्येत राहण्याच्या आणि जेवणाची व्यवस्था काय असणार आहे?

अयोध्येत जेवणाची पूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. अयोध्येत अनेक ठिकाणी भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सहा भोजनालयाची व्यवस्था करण्यात आली आहे.

Q. अयोध्येसाठी किती शहरातून डायरेक्ट विमानसेवा आहे?

दिल्ली, मुंबई, अहमदाबाद येथून थेट विमानसेवा आहे लवकरच बंगळूरू आणि हैदराबाद येथून विमानसेवा सुरू होणार

Q. अयोध्येसाठी कोणत्या देशातून विमानसेवा असणार आहे?

अयोध्येसाठी इंटरनॅशनल फ्लाईट लखनौ आणि दिल्ली येथून येणार आहे

Q. अयोध्येसाठी कोणत्या राज्यातून ट्रेन असणार आहे?

देशातील प्रत्येक राज्यातून अयोध्येसाठी ट्रेन आहे.

Q. तप्रधान नरेंद्र मोदी प्रभू श्रीरामाच्या अगोदर जटायूचे दर्शन का घेणार?

जटायू राजा दशरथाचा मित्र होता. जटायुने प्रभू श्रीरामाची मदत केली होती. राम मंदिरात जटायूची मूर्ती असणार आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी जटायूच्या मूर्तीचे दर्शन घेणार आहे.

Q. प्रभू श्रीरामच्या दर्शनाअगदोर हनुमानगढीचे दर्शन फलदायी आहे का?

हनुमानाचे दर्शन घेतले नाही तर पुण्य मिळणार नाही. हनुमानाच्या परवानगीशिवाय प्रभू श्रीरामाचा आशिर्वाद मिळत नाही (महंत राजू दास, हनुमानगढी, अयोध्या)

Q. राम मंदिराच्या दर्शनानंतर काय प्रसाद मिळणार?

तिरुपती बालाजी मंदिराप्रमाणे राम मंदिरात देखील प्रसाद मिळणार आहे. हा प्रसाद 10 ते 15 दिवस टिकणारा आहे. मंदिरातून प्रसाद खरेदी करता येणार आहे (नृपेंद्र मिश्रा, अध्यक्ष, राम मंदिर निर्माण समिती)

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar :  निवडणूक साधी समजू नका, राज्याचं हित न पाहणाऱ्यांच्या हातून सत्ता काढून घ्यावी लागेल, मविआच्या उमेदवारांना विजयी करा : शरद पवार
शेतकऱ्यांना कर्जमाफी, महिलांना महालक्ष्मी योजनेचे 3 हजार अन् मोफत एसटी प्रवास, शरद पवारांनी मुक्ताईनगरमध्ये मविआचा जाहीरनामा मांडला
एकनाथ शिंदे उद्या ठाकरे आडनाव लावून फिरतील; देवाच्या आळंदीतून आदित्य ठाकरेंचा घणाघात
एकनाथ शिंदे उद्या ठाकरे आडनाव लावून फिरतील; देवाच्या आळंदीतून आदित्य ठाकरेंचा घणाघात
विधानसभेची खडाजंगी: राखीव केज मतदारसंघात मुंदडांना पुन्हा संधी मिळणार की राष्ट्रवादीची तुतारी वाजणार? यंदा कोणाची बाजी
विधानसभेची खडाजंगी: राखीव केज मतदारसंघात मुंदडांना पुन्हा संधी मिळणार की राष्ट्रवादीची तुतारी वाजणार? यंदा कोणाची बाजी
नोकऱ्या अन् पगारवाढ देणारं देशातील 1 नंबरचं शहर बंगळुरू; मुंबई कितव्या स्थानी, सरकारी वेतन किती?
नोकऱ्या अन् पगारवाढ देणारं देशातील 1 नंबरचं शहर बंगळुरू; मुंबई कितव्या स्थानी, सरकारी वेतन किती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashra Assembly Poll : पोलचे आकडे, चर्चा जिकडे तिकडे, सर्व्हेमध्ये कुणाची बाजी?Ek Hai To Safe Hai : एक है तो सेफ है, जाहिरातीवरुन वाद, सत्ताधारी-विरोधक भिडलेRaj Thackray Statement Special Report : उद्धव ठाकरेंकडून निघून गेला बाण उरले फक्त खान : राज ठाकरेRaj Thackeray Full Speech : प्रकाशला पाडायचं! सुर्वेंच्या मागाठण्यात राज ठाकरेंचं झंझावाती भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar :  निवडणूक साधी समजू नका, राज्याचं हित न पाहणाऱ्यांच्या हातून सत्ता काढून घ्यावी लागेल, मविआच्या उमेदवारांना विजयी करा : शरद पवार
शेतकऱ्यांना कर्जमाफी, महिलांना महालक्ष्मी योजनेचे 3 हजार अन् मोफत एसटी प्रवास, शरद पवारांनी मुक्ताईनगरमध्ये मविआचा जाहीरनामा मांडला
एकनाथ शिंदे उद्या ठाकरे आडनाव लावून फिरतील; देवाच्या आळंदीतून आदित्य ठाकरेंचा घणाघात
एकनाथ शिंदे उद्या ठाकरे आडनाव लावून फिरतील; देवाच्या आळंदीतून आदित्य ठाकरेंचा घणाघात
विधानसभेची खडाजंगी: राखीव केज मतदारसंघात मुंदडांना पुन्हा संधी मिळणार की राष्ट्रवादीची तुतारी वाजणार? यंदा कोणाची बाजी
विधानसभेची खडाजंगी: राखीव केज मतदारसंघात मुंदडांना पुन्हा संधी मिळणार की राष्ट्रवादीची तुतारी वाजणार? यंदा कोणाची बाजी
नोकऱ्या अन् पगारवाढ देणारं देशातील 1 नंबरचं शहर बंगळुरू; मुंबई कितव्या स्थानी, सरकारी वेतन किती?
नोकऱ्या अन् पगारवाढ देणारं देशातील 1 नंबरचं शहर बंगळुरू; मुंबई कितव्या स्थानी, सरकारी वेतन किती?
चिंचवड मतदारसंघात मोठा ट्विस्ट; शिवसेना ठाकरेंचा नेता करतोय भाजपचा प्रचार,सांगितलं राज'कारण'
चिंचवड मतदारसंघात मोठा ट्विस्ट; शिवसेना ठाकरेंचा नेता करतोय भाजपचा प्रचार,सांगितलं राज'कारण'
Kolhapur News : कोल्हापूर दक्षिण, चंदगड, करवीर, हातकणंगले, अन् राधानगरीत दारुचा अक्षरश: महापूर! 10 मतदारसंघात आत्तापर्यंत 10 कोटी 71 लाखांचा अवैद्य मुद्देमाल जप्त
कोल्हापूर दक्षिण, चंदगड, करवीर, हातकणंगले, अन् राधानगरीत दारुचा अक्षरश: महापूर! 10 मतदारसंघात आत्तापर्यंत 10 कोटी 71 लाखांचा अवैद्य मुद्देमाल जप्त
मुंबईत 1 किलो 950 ग्रॅम सोन्याच्या बांगड्या जप्त; निवडणूक काळातच भरारी पथकाची मोठी कारवाई
मुंबईत 1 किलो 950 ग्रॅम सोन्याच्या बांगड्या जप्त; निवडणूक काळातच भरारी पथकाची मोठी कारवाई
Uddhav Thackeray Full Speech Vani : यवतमाळला बॅगा तपासल्यानंतर उद्धव ठाकरेंचं स्फोटक भाषण
Uddhav Thackeray Full Speech Vani : यवतमाळला बॅगा तपासल्यानंतर उद्धव ठाकरेंचं स्फोटक भाषण
Embed widget