एक्स्प्लोर

'आत्मनिर्भर' शब्द बनला ऑक्सफोर्ड हिंदी 'वर्ड ऑफ द ईयर 2020'

आत्मनिर्भर भारत मोहिमेचे मोठे यश म्हणजे कोविड 19 लसीचं देशात निर्मिती करणे होय. प्रजासत्ताक दिनी, राजपथवर आत्मनिर्भर भारत अभियानाची रूपरेषा दर्शवताना एक चित्ररथ देखील आला होता.

नवी दिल्ली : कोरोना व्हायरस महामारी दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'आत्मनिर्भर' शब्दावर वारंवार जोर दिला. आता या आत्मनिर्भर शब्दाची निवड 'ऑक्सफोर्ड लँग्वेजेस'ने हिंदी वर्ड ऑफ ईयर 2020 म्हणून केली आहे. या शब्दाची निवड भाषा तज्ज्ञ कृतिक अग्रवाल, पूनम निगम सहाय आणि इमोगन फॉक्सेल यांच्या पॅनेलने केली आहे.

ऑक्सफोर्ड हिंदी ऑफ द ईयर काय आहे?

ऑक्सफोर्ड हिंदी वर्ड ऑफ द ईयर हा एक शब्द किंवा अभिव्यक्ती आहे. मागील वर्षीच्या निती, मनोवृत्ती किंवा परिस्थिती प्रतिबिंबित करण्यासाठी एखाद्या शब्दाची निवड केली जाते. तसेच सांस्कृतिक महत्त्व असलेले शब्द म्हणून आणि दीर्घकाळ टिकण्याची क्षमता आहे, अशा शब्दाची निवड यामध्ये केली जाते.

ऑक्सफोर्ड लँग्वेजने काय म्हटलं?

'ऑक्सफोर्ड लँग्वेज' ने एका निवेदनात म्हटलं आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविड 19 चा सामना करण्यासाठी आर्थिक पॅकेजची घोषणा केली होती. त्यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, कोरोना महामारीला सामोरं जात असताना एका देशाला अर्थव्यवस्थेच्या रुपात, एक समाज म्हणून आत्मनिर्भर राहण्यावर भर दिला गेला पाहिजे. त्यानंतरच 'आत्मनिर्भर भारत' या शब्दाचा वापर भारताच्या सार्वजनिक शब्दकोशात एक वाक्प्रचार आणि संकल्पना म्हणून वाढला.

कोविड -19 ची लस निर्मिती मोठं यश आत्मनिर्भर भारत मोहिमेचे मोठे यश म्हणजे कोविड 19 लसीचं देशात निर्मिती करणे होय. प्रजासत्ताक दिनी, राजपथवर आत्मनिर्भर भारत अभियानाची रूपरेषा दर्शवताना एक चित्ररथ देखील आला होता.

अडचणींशी लढण्यासाठी या शब्दाने सामर्थ्य देतो

'ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी प्रेस इंडिया' चे व्यवस्थापकीय संचालक शिवरामकृष्णन व्यंकटेश्वरन म्हणाले की, आत्मनिर्भरता शब्दाला अनेक क्षेत्रात एक ओळख मिळाली. कोरोनामुळे प्रभावित अर्थव्यवस्थेला हाताळण्यासाठी शस्त्रास्त्र हा शब्द वापरला गेला. तरुण आणि वृद्धांना अनेक अडचणींचा सामना करण्यासाठी यामुळे सामर्थ्य मिळते. यापूर्वी 2017 मध्ये 'आधार', 2018 मध्ये 'नारी शक्ती' आणि 2019 मध्ये 'संविधान' या शब्दांची निवड ऑक्सफोर्डने हिंदी भाषेतील शब्द म्हणून केली होती.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 15 November 2024Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
Embed widget