Assembly Election Results 2023 : पाच राज्यात लोकसभेच्या सेमीफायनलमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत; 'या' व्हीआयपी उमेदवारांवर सर्वांच्या नजरा

Assembly Election Results 2023
Election Results 2023 : मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा राज्यात काँग्रेसने आघाडी घेतली आहे. यामध्ये तेलंगणात काँग्रेस एकहाती मजल मारेल, अशी चिन्हे आहेत.
Assembly Election Results 2023 : राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी आज मतमोजणी होत आहे. प्राथमिक कलांमध्ये काँग्रेसने तीन राज्यात आघाडी घेतली आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि




