एक्स्प्लोर

...तर पाकिस्तानच नष्ट होईल : माजी वायुदल प्रमुख अनिल टिपणीस

मुंबई : पाकिस्तान कधीच भारताविरोधी अण्वस्त्र वापरणार नाही. कारण त्यांना माहित आहे की तेच नष्ट होतील. अण्वस्त्रामुळे भारताचं जितकं नुकसान होईल, त्याच्या दहापट नुकसान पाकिस्तानचं होईल, असे माजी वायुदल प्रमुख अनिल टिपणीस म्हणाले. एबीपी माझाच्या ‘माझा विशेष’ कार्यक्रमातील चर्चेत ते बोलत होते. ‘पाकिस्तानला धडा शिकवण्याची वेळ आली आहे का?’ या विषयावर ‘माझा विशेष’मधील चर्चेत माजी वायुदल प्रमुख अनिल टिपणीस हेसुद्धा सहभागी झाले होते. त्यांनी भारत-पाकिस्तान संबंध आणि शस्त्रसाठा यासंबंधी महत्त्वपूर्ण विश्लेषण केले. पाकिस्तानच्या अण्वस्त्र टाकण्याच्या धमकीला भारत भीत नाही, हे पाकिस्तानलाही माहित आहे, असेही अनिल टिपणीस म्हणाले. “पाकिस्तानमधील सुशिक्षित लोकांना वाटतं की, भारताने पाकिस्तानविरोधात कधीही लढाई करु नये. शिवाय, पाकिस्तानी लष्करावरचा विश्वासही कमी झाला आहे.”, असे टिपणीस म्हणाले. “पाकिस्तान भारताला कायमच घाबरत राहील. कारण भारताची तांत्रिक क्षमता प्रचंड आहे. शिवाय, भारताने इतर देशांच्या सैन्यासोबत सराव केले आहेत. त्यामुळे इतर देशांनाही भारताची ताकद माहित आहे. आपले टेक्निशियन्स, पायलट टॉप-क्लासचे आहेत.”, असे अनिल टिपणीस यांनी सांगितले. आपल्या विश्लेषणाच्या शेवटी माजी वायुदल प्रमुख अनिल टिपणीस म्हणाले, “आत्मविश्वास मोठी गोष्ट आहे. कोणतंही लढाऊ विमान असू द्या. मात्र, जोपर्यंत स्वत:वर विश्वास नाही, तोपर्यंत काहीच शक्य नाही. सैन्यातही आत्मविश्वास महत्त्वाचा असतो.”

महत्त्वाच्या बातम्या

ममता बॅनर्जींना मोठा धक्का! तृणमूलची HDFC बँकेतील तीन खाती गोठवली, प्रत्येक खात्यात 440 कोटी रुपये
ममता बॅनर्जींना मोठा धक्का! तृणमूलची HDFC बँकेतील तीन खाती गोठवली, प्रत्येक खात्यात 440 कोटी रुपये
मोठी बातमी! होर्मुझची सामुद्रधुनी खुली, LPG गॅस घेऊन 40 जहाजे भारताच्या दिशेनं रवाना, व्यापार टप्प्याटप्प्याने पूर्ववत होणार
मोठी बातमी! होर्मुझची सामुद्रधुनी खुली, LPG गॅस घेऊन 40 जहाजे भारताच्या दिशेनं रवाना, व्यापार टप्प्याटप्प्याने पूर्ववत होणार
Cockroach Janata Party: कॉकरोच जनता पक्षाचा उद्या दिल्लीत दुसऱ्यांदा एल्गार अन् आज अभिजित दीपकेंनं थेट पीएम मोदींना पत्र लिहिलं, कोणती मागणी केली?
कॉकरोच जनता पक्षाचा उद्या दिल्लीत दुसऱ्यांदा एल्गार अन् आज अभिजित दीपकेंनं थेट पीएम मोदींना पत्र लिहिलं, कोणती मागणी केली?
Kolkata Red Road Yoga:कोलकात्यात ज्या रोडवर तासभर ईदची नमाज अदा करू दिली नाही, तोच रोड आता योग दिनाच्या तयारीसाठी तब्बल सात दिवस बंद, पीएम मोदी उपस्थित राहणार
कोलकात्यात ज्या रोडवर तासभर ईदची नमाज अदा करू दिली नाही, तोच रोड आता योग दिनाच्या तयारीसाठी तब्बल सात दिवस बंद, पीएम मोदी उपस्थित राहणार

व्हिडीओ

Sushma Andhare On Krishna Ashtikar : कृष्णा आष्टीकर तू उद्धव ठाकरेंसोबत असशील तर उद्या बापाचं पिंडदान करुन दाखव- सुषमा अंधारे
Omraje Nimbalkar : होय, भावनिकदृष्ट्या मी चुकलोय, पण राजकीयदृष्ट्या माझा निर्णय योग्यच; ओमराजे निंबाळकरांनी मौन सोडलं
Ravikant Tupkar Protest : रविकांत तुपकरांचं उपोषण कार्यकर्त्यांचा स्टंट Special Report
Shiv Sena Party Split History : शिवसेनेची सहा दशकं,अन् 4 वेळा बंडखोरी Special Report
Raut vs Mahajan Operation Tiger : फोडाफोडी Vs तुडवातुडवी;गिरीश महाजन संजय राऊत भिडले Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News: घरात कोंडलं, नोकरी, सोशल मीडिया बंद! निवृत्त ACP च्या कुटुंबाचे सुनेवर अत्याचार, सासऱ्याची शरीरसुखाची मागणी धमक्याही दिल्या अन्...; पुण्यातील घटना
घरात कोंडलं, नोकरी, सोशल मीडिया बंद! निवृत्त ACP च्या कुटुंबाचे सुनेवर अत्याचार, सासऱ्याची शरीरसुखाची मागणी धमक्याही दिल्या अन्...; पुण्यातील घटना
PM Kisan : पीएम किसानच्या 23 व्या हप्त्याचे 2000 रुपये 9.44 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार, महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार?
पीएम किसानच्या 23 व्या हप्त्याचे 2000 रुपये 9.44 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार, शेतकऱ्यांना जूनमध्ये एक काम करावं लागणार
Girish Mahajan viral photos with Girl: मॉर्फ फोटोतील ती तरुणी मित्राची मुलगी, गिरीश महाजनांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत काय सांगितलं?
मॉर्फ फोटोतील ती तरुणी मित्राची मुलगी, गिरीश महाजनांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत काय सांगितलं?
Gold Silver Rate : सोने दरात 4600 रुपयांची आणि चांदीच्या दरात 12 हजारांची घसरण, सोने चांदीचे दर कशामुळं पडले? व्यावसायिक कारण सांगत म्हणाले...
सोने दरात 4600 रुपयांची आणि चांदीच्या दरात 12 हजारांची घसरण, सोने चांदीचे दर कशामुळं पडले?
Pune Crime News : घाणेरडे व्हिडिओ पाहायचा अन् भोंदू महिला अनुयायींसमोरच तरुणीसोबत नको ते करायचा, पुण्यातील भोंदूबाबचा हादरवणारा प्रकार समोर
घाणेरडे व्हिडिओ पाहायचा अन् भोंदू महिला अनुयायींसमोरच तरुणीसोबत नको ते करायचा, पुण्यातील भोंदूबाबचा हादरवणारा प्रकार समोर
EPFO : गुड न्यूज, केंद्र सरकारकडून ईपीएफओच्या प्रस्तावाला मंजुरी, पीएफच्या 8. 25 टक्के व्याजावर शिक्कामोर्तब, खात्यात व्याज कधी जमा होणार?
गुड न्यूज, केंद्र सरकारकडून ईपीएफओच्या प्रस्तावाला मंजुरी, पीएफच्या 8. 25 टक्के व्याजावर शिक्कामोर्तब
Radha Patil Buys Luxury Mercedes Benz Car: प्रसिद्ध नर्तिका राधा पाटील मुंबईकरकडे गूड न्यूज; VIDEO शेअर करताच चाहत्यांकडून गौतमीशी तुलना
प्रसिद्ध नर्तिका राधा पाटील मुंबईकरकडे गूड न्यूज; VIDEO शेअर करताच चाहत्यांकडून गौतमीशी तुलना
Jalgaon Crime: जळगावमध्ये दरोडेखोरांची टोळी जेरबंद, 20 लाख कॅश, चार किलो चांदी अन् प्राण्यांचे कातडे जप्त
जळगावमध्ये दरोडेखोरांची टोळी जेरबंद, 20 लाख कॅश, चार किलो चांदी अन् प्राण्यांचे कातडे जप्त
Embed widget