एक्स्प्लोर

'समाजवादी पक्षा'च्या नेत्यासह अमर सिंह नवीन पक्ष काढणार?

पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाला जोरदार टक्कर देण्यासाठी अमर सिंह यांनी मोर्चेबांधणी सुरु केल्याचं म्हटलं जात आहे.

लखनौ : समाजवादी पक्षाचे माजी सरचिटणीस आणि माजी राज्यसभा खासदार अमर सिंह नवीन राजकीय पक्ष स्थापन करणार आहेत. उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाच्या एका बड्या नेत्याच्या सोबतीने अमर सिंह नवी राजकीय इनिंग सुरु करण्याच्या तयारीत असल्याचं वृत्त 'पत्रिका' वेबसाईटने दिलं आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाला जोरदार टक्कर देण्यासाठी अमर सिंह यांनी मोर्चेबांधणी सुरु केल्याचं म्हटलं जात आहे. विशेष म्हणजे या नवीन पक्षाला भाजपचा पाठिंबा असल्याचीही चर्चा आहे. अमर सिंह यांनी पक्षाचं नाव निश्चित केलं असून 15 ऑगस्टनंतर याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. नवीन पक्षासाठी पदाधिकाऱ्यांची नियुक्तीही करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील पश्चिम भागाकडे लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी अमर सिंह आपले उमेदवार मैदानात उतरवतील. सप आणि बसप या दोन पक्षांना चारीमुंड्या चित करण्यासाठी भाजप या ठिकाणी अमर सिंह यांच्या पक्षाला समर्थन देण्याची चिन्हं आहेत. अमर सिंह यांनी जानेवारी 2010 मध्ये समाजवादी पक्षातील सर्व पदांवरुन राजीनामा दिला होता. महिन्याभरातच सपाचे सर्वेसर्वा मुलायम सिंह यादव यांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. 2011 मध्ये काही काळ त्यांनी न्यायालयीन कोठडीतही घालवला. 2011 मध्ये राष्ट्रीय लोक मंच हा स्वतःचा पक्ष त्यांनी सुरु केला. 2012 मधील उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत त्यांनी 360 जागांवर उमेदवार दिले, मात्र एकही जण निवडून आला नाही. मार्च 2014 मध्ये त्यांनी राष्ट्रीय लोक दल या पक्षात प्रवेश केला. फत्तेहपूर सिक्री या लोकसभेच्या मतदार संघातून त्यांनी निवडणूक लढवली, मात्र त्यांचा पराभव झाला.

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
बांधकाम सुरु असलेल्या बोगद्यात अचानक शिरलं पाणी आणि मलबा, ढिगाऱ्याखाली 18 कामगार अडकले, बाचवकार्य सुरु
बांधकाम सुरु असलेल्या बोगद्यात अचानक शिरलं पाणी आणि मलबा, ढिगाऱ्याखाली 18 कामगार अडकले, बाचवकार्य सुरु
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget