एक्स्प्लोर

अहमदाबादेत अपघात, डोंबिवलीच्या एकाच कुटुंबातील 11 जणांचा मृत्यू

तूफान जीपने मुंबईजवळच्या डोंबिवलीतील काही भाविक पालिताना मंदिरात दर्शनाला चालले होते. यावेळी त्यांच्या जीपला ट्रकने धडक दिली.

अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबादमध्ये झालेल्या जीप आणि ट्रकच्या अपघातात डोंबिवलीत राहणाऱ्या शहा कुटुंबातील 11 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. अपघातात फक्त एकच तरुण बचावला. भावनगरमध्ये देवदर्शनाला जाताना हा भीषण अपघात झाला. अहमदाबादमधल्या धंधुका बरवाला रस्त्यावर हा अपघात घडला. तूफान जीपने शहा कुटुंबीय पालिताना मंदिरात देवदर्शनाला चालले होते. यावेळी ट्रकच्या धडकेत जीपमधील 11 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये शहा कुटुंबातील पाच महिलांचा समावेश आहे. डोंबिवलीच्या कस्तुरी प्लाझाजवळील निशीगंधा इमारतीत शहा कुटुंबीय राहत होते. त्यापूर्वीही ते याच भागातील दुसऱ्या इमारतीत अनेक वर्षांपासून वास्तव्याला होते. शनिवारी संध्याकाळी ते देवदर्शनासाठी गुजरातला निघाले होते. मात्र रात्री त्यांचा भीषण अपघात झाला आणि त्यात संपूर्ण कुटुंबाचा अंत झाला. अहमदाबादेत अपघात, डोंबिवलीच्या एकाच कुटुंबातील 11 जणांचा मृत्यू या घटनेमुळे डोंबिवलीच्या टाटा पॉवर लाईन भागात शोककळा पसरली आहे. अपघातात शशिकांत शहा यांच्यासह पत्नी आणि मुलीचा मृत्यू झाला, तर जैनम शहा हा 17 वर्षांचा मुलगा सुदैवानं बचावला आहे. मृतांची नावे : 1. शशिकांत वि. शहा (56) 2. रीटा शशिकांत शहा (46) 3. धरा शशिकांत शहा (25) 4. किरण कमलेश शहा 5. जिनाली कमलेश शहा (20) 6. नेमील कमलेश शहा (17) 7. हितेश त.शहा (52) 8. विभा शहा (48) 9. नंदीप शहा (22) 10. जैशुबेन दिनेश शहा (वडोदरा) 11. भारतीबेन किशोर शहा (सुरत) गंभीर जखमी : जैनम शशिकांत शहा (17)

महत्त्वाच्या बातम्या

व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
पवारांची साथ मोदींचा हात! फणसकिंगने घेतली पंतप्रधानांची भेट, 12 मिनीटांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? 
पवारांची साथ मोदींचा हात! फणसकिंगने घेतली पंतप्रधानांची भेट, 12 मिनीटांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? 
दररोज संपत्तीत 4 हजार कोटींची वाढ, देशातील सर्वात श्रीमंत व्यावसायिकांकडे किती पैसा? जाणून घ्या कमाईबद्दल माहिती 
दररोज संपत्तीत 4 हजार कोटींची वाढ, देशातील सर्वात श्रीमंत व्यावसायिकांकडे किती पैसा? जाणून घ्या कमाईबद्दल माहिती 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget