एक्स्प्लोर

Accident News: जैन मनस्तंभाच्या पायऱ्या कोसळल्यानं भीषण दुर्घटना; 7 भाविकांचा मृत्यू, 80 जखमी, उत्तर प्रदेशातील घटना

Accident News: भगवान आदिनाथांच्या निर्वाण लाडू उत्सवानिमित्त मानस्तंभ संकुलातील लाकडी पॅड खाली कोसळला. कोसळलेल्या जिन्याखाली दबून सात भाविकांचा मृत्यू झाला.

Accident News: उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील बरौत शहरामध्ये आज (मंगळवारी, ता-28) सकाळी एक मोठी दुर्घटना घडली. भगवान आदिनाथांच्या निर्वाण लाडू उत्सवानिमित्त मानस्तंभ संकुलातील लाकडी पॅड कोसळला. कोसळलेल्या जिन्याखाली दबून सात भाविकांचा दुर्दैवी मृत्यू (Accident News) झाला आहे. मृतांमध्ये 2 महिलांसह 5 जणांचा समावेश आहे. तर 80 हून अधिक भाविक जखमी झाले आहेत. घटनास्थळी एकच खळबळ उडाली. अपघातात (Accident News) जखमी झालेल्यांमध्ये महिलां व्यतिरिक्त पुरुष आणि लहान मुलांचाही समावेश आहे. मात्र, रुग्णवाहिका उपलब्ध नसताना जखमींना ई-रिक्षातून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील बरौत शहरात आज (मंगळवारी) सकाळी ही दुर्घटना (Accident News) घडली. भगवान आदिनाथांच्या निर्वाण लाडू उत्सवानिमित्त मानस्तंभ संकुलातील लाकडी पॅड खाली कोसळला. कोसळलेल्या जिन्याखाली दबून सात भाविकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 2 महिलांसह 5 जणांचा समावेश आहे, तर 80 हून अधिक भाविक जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बरौत शहरातील गांधी रोडवर हा भीषण अपघात (Accident News) झाला. श्री दिगंबर जैन पदवी महाविद्यालयाच्या मैदानावर बांधलेल्या मानस्तंभाचा लाकडी पॅड कोसळल्याने ही घटना घडली आहे. 

कोसळलेल्या जिन्याखाली दबून सात जणांना आपला जीव गमवावा लागला, तर 80 हून अधिक जण जखमी झाले. मंगळवारी येथे निर्वाण महोत्सवांतर्गत धार्मिक कार्यक्रम होणार होता. ज्यासाठी 65 फूट उंच फलाट बांधण्यात आला होता. मनस्तंभात विराजमान झालेल्या मूर्तीला अभिषेक करण्यासाठी लावण्यात आलेल्या तात्पुरत्या पायऱ्यांवर भाविक चढू लागताच पायऱ्या खाली पडल्या. त्यामुळे 80 हून अधिक जण जखमी झाले. अपघात होताच भाविकांमध्ये चेंगराचेंगरी झाली. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. माहिती मिळताच एसपी बागपत अर्पित विजयवर्गीय पोलीस दलासह घटनास्थळी पोहोचले आणि मदतकार्य सुरू केले.

कुठे झाला अपघात?

बागपत शहरापासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या बरौत तालुक्यात हा अपघात झाला. येथील श्री दिगंबर जैन पदवी महाविद्यालयाच्या मैदानात निर्वाण महोत्सव साजरा करण्यात आला. येथे एक मनस्तंभ स्थापित केला आहे, ज्यामध्ये भगवान आदिनाथांची मूर्ती विराजमान आहे. मूर्तीला अभिषेक करण्यासाठी आणि लाडू अर्पण करण्यासाठी लाकडी खांबापासून तात्पुरत्या पायऱ्या बनवल्या होत्या जेणेकरून भाविक स्वतः मूर्तीला लाडू देऊ शकतील. या पायऱ्या सुमारे 65 फूट उंच होत्या.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 
चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget