एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 28/06/2017
- युरोपमध्ये पुन्हा सायबर हल्ला, बँका, कंपन्यांसह ब्रिटीश मंत्रालयही बंद, तर व्हायरसमुळे रायगडमधील जेएनपीटी बंदराचं कामही रखडलं https://gl/qVM4nL
- मुंबईतील 1993 च्या स्फोटातील दोषी मुस्तफा डोसाचा मृत्यू, छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल केलेल्या डोसाला हृदयविकाराच्या धक्का https://gl/2i3vEL
- भायखळा जेलमध्ये मंजुळा शेट्येंवर निर्भयासारखेच अत्याचार, इंद्राणी मुखर्जीचा जेल प्रशासनावर गंभीर आरोप https://gl/14QsNg
- महिलांनी रेपच्या बदल्यात जवानांची गुप्तांगं कापली, सपा नेते आझम खान बरळले, जवानांवर बलात्काराचा आरोप https://gl/SoszV5
- ठाण्यात रेशनिंग अधिकाऱ्याची कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या, पत्नी सोडून गेल्याने नैराश्यातून जीवन संपवलं
- कर्जमाफीबाबतची सरकारची आकडेवारी संशयास्पद, राजू शेट्टी यांचा आरोप, मोठे आकडे दाखवून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसू नका, राजू शेट्टींचा सल्ला http://abpmajha.abplive.in/
- चार कोटींच्या विम्यासाठी स्वत:च्याच मृत्यूचा बनाव, नाशिकमधील प्रकार, मृतदेह दाखवण्यासाठी वेटरची हत्या https://gl/ESpdZa
- अकोला महापालिकेत राड्याची परंपरा सुरुच, अस्वच्छतेच्या मुद्दयावरुन भाजप नगरसेवकाने चक्क डुक्कर सभागृहात आणलं https://gl/LHFjyg
- वसईत जिममध्ये व्यायाम करताना तरुणीचा मृत्यू, 30 वर्षीय जेनिडा कार्व्हालो वर्क आऊट करताना कोसळली https://gl/QZ3kxv
- मुंबईत मरिन ड्राईव्हच्या कट्ट्यावर बसणं जीवावर, लाटेमुळे बुडून विद्यार्थिनीचा मृत्यू https://gl/CBkFNC
- राष्ट्रपती निवडणुकीसाठी यूपीएकडून मीरा कुमार यांचा अर्ज दाखल, सोनिया गांधी, मनमोहन सिंह, शरद पवारांची हजेरी, मात्र लालू, मायावतींची गैरहजेरी चर्चेत https://gl/E72epL
- पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी उरले फक्त दोन दिवस, 1 जुलैपूर्वी पॅन-आधार लिंक करणं बंधनकारक https://gl/w4qtBP
- नाशिकच्या इंजिनिअर तरुणाचा टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज, कोहलीला वठणीवर आणण्याचा उपेंद्रनाथ ब्रह्मचारीचा निर्धार https://gl/tjLT5p
- ढरपुरात विठ्ठल मंदिराच्या महाद्वार घाटाजवळ ड्रेनेज फुटून चंद्रभागेचं वाळवंट दुषित, वारकऱ्यांच्या स्नानावर संक्रांत https://gl/9tEKFn
- माऊलींचा मुक्काम आज नातेपुत्यात, तर तुकोबा सराटी मुक्कामी, साडेसहा वाजता एबीपी माझावर पंढरीच्या वारीचे रंग http://abpmajha.abplive.in/
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement