एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 27/04/2017

  1. सर्वात मोठ्या #हुंडाबदी परिषदेनंतर, आता #तूर प्रश्नी एबीपी माझाचं महाकव्हरेज, थेट तुरीच्या उठलेल्या बाजारातून- यवतमाळमधून ग्राऊंड रिपोर्ट आज रात्री 9. वा एबीपी माझावर http://abpmajha.abplive.in/
 
  1. पीक पेऱ्यावरील तुरीचीच खरेदी करणार, तुरीच्या घोळात फडणवीस सरकारचा नवा फतवा, प्रांत अधिकाऱ्यांच्या पंचनाम्याचीही अट https://gl/9sSOcX तर कागदी घोडे नाचवून शेतकऱ्याला जेरीस आणू नका, राजू शेट्टींचा सरकारला सल्ला
 
  1. 22 एप्रिलपर्यंत जेवढी तूर केंद्रावर आलीय, ती सगळी तूर घेऊ, पण शेतकऱ्याच्या नावावर व्यापाऱ्याची तूर अजिबात घेणार नाही, मुख्यमंत्र्यांनी ठणकावलं https://gl/ueDEjE 
 
  1. अकोल्यात मृत शेतकऱ्याच्या नावे तूर खरेदी, नाफेडच्या ढिल्या कारभाराचं चित्र, व्यापाऱ्यांचा डाव असल्याची शक्यता https://gl/eZoJEn
 
  1. जम्मू काश्मीरमधील कुपवाड्यात लष्करी तळावर दहशतवादी हल्ला, तीन जवान शहीद, दोन दहशतवाद्यांचा खात्मा
https://goo.gl/8btCRl  तर कोम्बिंग ऑपरेशनला जाणाऱ्या जवानांवर कट्टरतावाद्यांची दगडफेक
  1. विरोधकांच्या संघर्षयात्रेला भाजपचं संवादयात्रेने उत्तर, आमदार-खासदार शिवारावर संवाद साधणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा https://gl/ueDEjE
 
  1. भय्यू महाराज पुन्हा एकदा विवाह बंधनात अडकणार, पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर आई-बहिणीच्या आग्रहास्तव निर्णय https://gl/9q4kO8
 
  1. नगराध्यक्षप्रमाणे सरपंचही थेट जनतेतून निवडला जावा, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे मंत्रिमंडळात प्रस्ताव मांडणार http://abpmajha.abplive.in/
 
  1. पोलिसांकडूनही गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहतांची पाठराखण, पालिका अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्यासाठी नव्हे तर पोलीस स्टेशनची पाहणी करण्यासाठी मेहतांची भेट, पोलिसांचं अजब तर्कट https://gl/vbvKCT
 
  1. मराठा मोर्चे उत्स्फूर्त नव्हते, मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकरांचा दावा https://gl/kJY6HH
 
  1. बॉलिवूडचा 'दयावान' अभिनेता काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेते आणि माजी केंद्रीय मंत्री विनोद खन्ना यांचं 70 व्या वर्षी निधन, सिनेसृष्टी शोकसागरात https://gl/ibmn7I
 
  1. 'अमर'ला 'अकबर'ची श्रद्धांजली, ऋषी कपूर यांनी ट्विटरवरील प्रोफाईल फोटो बदलला, जुन्या आठवणींना उजाळा https://gl/YJcMTU
 
  1. 'बाहुबली 2'चा प्रीमियर शो रद्द, विनोद खन्ना यांच्या निधनामुळे निर्मात्यांचा निर्णय, उद्या बहुप्रतीक्षीत बाहुबली प्रेक्षकांच्या भेटीला https://gl/37pbuc
 
  1. आशियातील सर्वात मोठा वाघ 'जय'च्या बछड्याची शिकार, श्रीनिवासनचा मृतदेह चंद्रपुरात आढळला https://gl/iS6dE3
 
  1. दिग्दर्शक रामगोपाल वर्मांविरोधात आजामीनपात्र अटक वॉरंट, सिनेमा कथा चोरीप्रकरणाच्या खटल्यात औरंगाबाद सत्र न्यायालयाचा निर्णय https://gl/viQQU4
  *माझा विशेष*-  तुरीचा बाजार का उठला? यवतमाळमधून ग्राऊंड रिपोर्ट, आज रात्री 9. वा @abpmajhatv वर *बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर*- *https://www.youtube.com/abpmajhalive* *@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा* *प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर*
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मंत्रिपदावर असूनही नितेश राणेंचे भडकाऊ अन् द्वेषपूर्ण भाषण, संविधान पाळत नाही; असीम सरोदेंकडून कायदेशीर नोटीस
मंत्रिपदावर असूनही नितेश राणेंचे भडकाऊ अन् द्वेषपूर्ण भाषण, संविधान पाळत नाही; असीम सरोदेंकडून कायदेशीर नोटीस
अधिवेशनाच्या आदल्यादिवशी मुख्यमंत्र्‍यांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर भाष्य; अण्णा हजारेंबद्दलही बोलले
अधिवेशनाच्या आदल्यादिवशी मुख्यमंत्र्‍यांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर भाष्य; अण्णा हजारेंबद्दलही बोलले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 मार्च 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 मार्च 2025 | रविवार
Rohini Khadse : CM फडणवीस म्हणाले ते विशिष्ट पक्षाचे; रोहिणी खडसेंनी दिले पुरावे, ते शिंदेंच्या शिवसेना आमदाराचेच कार्यकर्ते
CM फडणवीस म्हणाले ते विशिष्ट पक्षाचे; रोहिणी खडसेंनी दिले पुरावे, ते शिंदेंच्या शिवसेना आमदाराचेच कार्यकर्ते
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City Sixty | सिटी 60 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर वेगवान ABP Majha | 7 PMJob Majha | Agricultural Scientists Recruitment Board येथे नोकरीची संधी, शैक्षणिक पात्रता काय? एकूण जागा किती?ABP Majha Marathi News Headlines 7 PM TOP Headlines 7 PM 02 March 2025Thane Shinde Vs Thackeray Supporter | संजय राऊतांचा ठाणे दौरा, शिंदेंचे कार्यकर्ते आक्रम, दोन्ही गटाच्या नेत्यांची घोषणाबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मंत्रिपदावर असूनही नितेश राणेंचे भडकाऊ अन् द्वेषपूर्ण भाषण, संविधान पाळत नाही; असीम सरोदेंकडून कायदेशीर नोटीस
मंत्रिपदावर असूनही नितेश राणेंचे भडकाऊ अन् द्वेषपूर्ण भाषण, संविधान पाळत नाही; असीम सरोदेंकडून कायदेशीर नोटीस
अधिवेशनाच्या आदल्यादिवशी मुख्यमंत्र्‍यांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर भाष्य; अण्णा हजारेंबद्दलही बोलले
अधिवेशनाच्या आदल्यादिवशी मुख्यमंत्र्‍यांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर भाष्य; अण्णा हजारेंबद्दलही बोलले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 मार्च 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 मार्च 2025 | रविवार
Rohini Khadse : CM फडणवीस म्हणाले ते विशिष्ट पक्षाचे; रोहिणी खडसेंनी दिले पुरावे, ते शिंदेंच्या शिवसेना आमदाराचेच कार्यकर्ते
CM फडणवीस म्हणाले ते विशिष्ट पक्षाचे; रोहिणी खडसेंनी दिले पुरावे, ते शिंदेंच्या शिवसेना आमदाराचेच कार्यकर्ते
Video : मी तिथं आले ना धिंगाणा करेन, ती माझी पोरगीय; मुलीच्या छेडप्रकरणी रक्षा खडसेंनी फोनवरुन झापलं, क्लीप व्हायरल
Video : मी तिथं आले ना धिंगाणा करेन, ती माझी पोरगीय; मुलीच्या छेडप्रकरणी रक्षा खडसेंनी फोनवरुन झापलं, क्लीप व्हायरल
Navneet Rana : राजकीय व्यक्ती असेल तर भरचौकात आणून फाशी द्यावी; खडसेंच्या लेकीच्या छेडछाडीवरून नवनीत राणा भडकल्या
राजकीय व्यक्ती असेल तर भरचौकात आणून फाशी द्यावी; खडसेंच्या लेकीच्या छेडछाडीवरून नवनीत राणा भडकल्या
जिथं उजडेल तिथं उजडेल; सुरेश धसांवर आरोप करत राष्ट्रवादीच्या माजी आमदाराचा इशारा, पक्षाला सोडचिठ्ठी?
जिथं उजडेल तिथं उजडेल; सुरेश धसांवर आरोप करत राष्ट्रवादीच्या माजी आमदाराचा इशारा, पक्षाला सोडचिठ्ठी?
Video : न भुतो न भविष्यति! असा कॅच होणे नाहीच, अवघ्या 0.62 सेकंदात फिलिप्स झेपावला अन् मैदानात सन्नाटा; विराटला सुचेना, अनुष्काने कपाळावर हात मारला
Video : न भुतो न भविष्यति! असा कॅच होणे नाहीच, अवघ्या 0.62 सेकंदात फिलिप्स झेपावला अन् मैदानात सन्नाटा; विराटला सुचेना, अनुष्काने कपाळावर हात मारला
Embed widget