एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 07/07/2017

  1. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा हेलिकॉप्टर अपघातातून बचावले, रायगडवरुन परतताना सुदैवाने अपघात टळला https://gl/txoc2Z
 
  1. समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनासाठी दर जाहीर, किमान 40 ते कमाल 85 लाखांपर्यंतची भरपाई, जिरायती जमिनीला सरासरी एकरी 50 लाखांचा भाव    http://abpmajha.abplive.in/
 
  1. तुमच्या खात्यातील गैरव्यवहार बँकेला 3 दिवसात कळवा, 10 दिवसात संपूर्ण भरपाई मिळवा, रिझर्व्ह बँकेचा ग्राहकांना दिलासा https://gl/m7kjaj
 
  1. मायक्रोचिप बसवून फसवल्याचं सिद्ध झाल्यास पेट्रोल पंपाचे लायसन्स रद्द करणार, पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा पुण्यात इशारा http://abpmajha.abplive.in/
 
  1. अटकेतील पोलीस भगिनींच्या पाठिशी उभे राहा, मंजुळा शेट्ये हत्याप्रकरणी कारागृह उपमहानिरीक्षकांचा व्हॉट्सअप मेसेज, स्वाती साठेंना चौकशी अधिकारीपदावरुन हटवलं https://goo.gl/Fvwmqg  https://gl/rdX8d3 
 
  1. मुनगंटीवारांच्या वृक्ष लागवडीवर नागपूर मनपाने जेसीबी फिरवला, सपाटीकरणासाठी लावलेली झाडं जमीनदोस्त https://goo.gl/CHTaKL
 
  1. वर्ध्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची अनोखी आयडिया, शेतीमालासाठी खास 'रुरल मॉल' उभारणार, शेतकरी ते ग्राहक थेट विक्री https://gl/tXMUyU 
 
  1. मुंबईत बेहरामपाड्यात पाईपलाईन फुटली, पाण्याच्या प्रचंड प्रवाहात बहिण-भाऊ वाहून गेले, दोघांचाही मृत्यू https://gl/UZexeU
 
  1. लालू प्रसाद यादव यांच्या देशभरातील 12 मालमत्तांवर सीबीआयचे छापे, रेल्वेमंत्रीपदाच्या काळात हॉटेल्सना टेंडर देताना घोटाळा केल्याचा आरोप, बिहारमधील नितीश-लालू युती डळमळीत https://gl/kH5Bvo 
 
  1. ठाण्यात रिक्षाचालकांची मुजोरी कायम, चुकीच्या रस्त्याने नेल्याचा जाब विचारल्याने प्रवासी तरुणीला मारहाण, रिक्षाचालक ताब्यात
https://goo.gl/RMSTGV 
  1. शिक्षिकेने डस्टर फेकून मारल्याने नवी मुंबईत केजीचा विद्यार्थी रुग्णालयात, पालकांची पोलिसात तक्रार
https://goo.gl/Gh7TWs 
  1. कॅशियरच्या केबिनमध्ये घुसून चोरी, बेळगावात बँक ऑफ महाराष्ट्रमधून बारा लाख लांबवले https://gl/tghjHP
 
  1. गैरमार्गाने मिळवलेली माझी इंजिनिअरिंगची पदवी काढून घ्या, जळगावच्या 26 वर्षीय तरुणाची मुंबई हायकोर्टात धाव, तर झालं गेलं विसरुन पुढे जा, हायकोर्टाचा सल्ला https://gl/mNkCtL
 
  1. कर्णधार विराट कोहलीने विक्रमादित्य सचिन तेंडुलकरचा आणखी एक रेकॉर्ड मोडला, लक्ष्याचा पाठलाग करताना सर्वाधिक 18 शतकांचा विक्रम कोहलीच्या नावे https://gl/FbBgp5 
 
  1. जर्मनीतील जी 20 परिषदेत पंतप्रधान मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट, सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर मोदींकडून डोकलाम मुद्दा उपस्थित http://abpmajha.abplive.in/
  *BLOG* : पाणीपुरी – ‘तोंडभर’ आनंद, 'माझा'च्या प्रतिनिधी भारती सहस्रबुद्धे यांचा ब्लॉग #जिभेचे_चोचले https://goo.gl/gN8qFQ *माझा विशेष* - स्वाती साठेंमुळे गृह खात्याने इभ्रत गमावली? विशेष चर्चा रात्री 9.15 वा. @abpmajhatv वर *रिव्ह्यू* : कसा आहे 'हृदयांतर'? https://goo.gl/V72RWe  *रिव्ह्यू* : कंडिशन्स अप्लाय https://goo.gl/jkuMf9  *बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर* - https://www.youtube.com/abpmajhalive *@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा* *प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर*
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

 IND vs NZ: दुसऱ्या वनडेतील भारताच्या पराभवाची तीन मोठी कारणं, शुभमन गिलचा निर्णय ठरला चुकीचा 
 IND vs NZ: दुसऱ्या वनडेतील भारताच्या पराभवाची तीन मोठी कारणं, शुभमन गिलचा निर्णय ठरला चुकीचा 
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून टॅरिफ संदर्भातील निर्णय आणखी एकदा लांबणीवर 
डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून टॅरिफ संदर्भातील निर्णय आणखी एकदा लांबणीवर 
ट्रम्प टॅरिफच्या तुघलकी फतव्यावर आज 'सर्वोच्च' फैसला! निकाल विरोधात गेल्यास अब्जावधी डॉलर्स परत करावे लागणार; ट्रम्प म्हणाले, 'तर अमेरिका..'
ट्रम्प टॅरिफच्या तुघलकी फतव्यावर आज 'सर्वोच्च' फैसला! निकाल विरोधात गेल्यास अब्जावधी डॉलर्स परत करावे लागणार; ट्रम्प म्हणाले, 'तर अमेरिका..'
धावत्या पॅसेंजर ट्रेनच्या तीन डब्यांवर तब्बल 65 फूट उंचीवरील पुलावरून क्रेन कोसळली; 25 जणांचा भयावह अंत, 80 जखमी, बहुतेक प्रवासी शाळकरी विद्यार्थी
धावत्या पॅसेंजर ट्रेनच्या तीन डब्यांवर तब्बल 65 फूट उंचीवरील पुलावरून क्रेन कोसळली; 25 जणांचा भयावह अंत, 80 जखमी, बहुतेक प्रवासी शाळकरी विद्यार्थी

व्हिडीओ

Makar Sankranti Politics : संपला प्रचार कडवा, आता तीळगुळाचा गोडवा Special Report
Ajit Pawar Irrigation Scam : सिंचन घोटाळ्याच्या आरोपांची दादांकडून परतफेड Special Report
Raj Thackeray PADU Machine : निवडणुकीत आलं 'पाडू''इंजिन'लागलं धडधडू Special Report
Solapur Mahapalika Election : भाजप उमेदवाराच्या मुलाकडून पैसे वाटप? धक्कादायक व्हिडीओ समोर
Ram Kadam BJP : ठाकरे बंधुंनी मराठी माणसाचा ठेका घेतलाय का? राम कदम यांची टीका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
 IND vs NZ: दुसऱ्या वनडेतील भारताच्या पराभवाची तीन मोठी कारणं, शुभमन गिलचा निर्णय ठरला चुकीचा 
 IND vs NZ: दुसऱ्या वनडेतील भारताच्या पराभवाची तीन मोठी कारणं, शुभमन गिलचा निर्णय ठरला चुकीचा 
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून टॅरिफ संदर्भातील निर्णय आणखी एकदा लांबणीवर 
डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून टॅरिफ संदर्भातील निर्णय आणखी एकदा लांबणीवर 
ट्रम्प टॅरिफच्या तुघलकी फतव्यावर आज 'सर्वोच्च' फैसला! निकाल विरोधात गेल्यास अब्जावधी डॉलर्स परत करावे लागणार; ट्रम्प म्हणाले, 'तर अमेरिका..'
ट्रम्प टॅरिफच्या तुघलकी फतव्यावर आज 'सर्वोच्च' फैसला! निकाल विरोधात गेल्यास अब्जावधी डॉलर्स परत करावे लागणार; ट्रम्प म्हणाले, 'तर अमेरिका..'
धावत्या पॅसेंजर ट्रेनच्या तीन डब्यांवर तब्बल 65 फूट उंचीवरील पुलावरून क्रेन कोसळली; 25 जणांचा भयावह अंत, 80 जखमी, बहुतेक प्रवासी शाळकरी विद्यार्थी
धावत्या पॅसेंजर ट्रेनच्या तीन डब्यांवर तब्बल 65 फूट उंचीवरील पुलावरून क्रेन कोसळली; 25 जणांचा भयावह अंत, 80 जखमी, बहुतेक प्रवासी शाळकरी विद्यार्थी
BMC Election 2026: मतदानाला अवघे काही तास उरले, संजय राऊतांची मराठी मतदारांना भावनिक साद, म्हणाले, 'एक आहे तर सेफ आहे'
मतदानाला अवघे काही तास उरले, संजय राऊतांची मराठी मतदारांना भावनिक साद, म्हणाले, 'एक आहे तर सेफ आहे'
'बार डान्सर तुम्ही स्टेजवर घेऊन येता ..' दिपाली सय्यदने वाक्य उच्चारताच राधा पाटील संतापली, बिग बॉसच्या घरात दुसऱ्याच दिवशी दोघींमध्ये जुंपली
'बार डान्सर तुम्ही स्टेजवर घेऊन येता ..' दिपाली सय्यदने वाक्य उच्चारताच राधा पाटील संतापली, बिग बॉसच्या घरात दुसऱ्याच दिवशी दोघींमध्ये जुंपली
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशिया-इराण-पाकिस्तानसह 75 देशांच्या नागरिकांना व्हिसा देण्यावर बंदी, भारताचं काय?  
पाकिस्तानसह 75 देशांच्या नागरिकांना अमेरिकेची दारं बंद, ट्रम्प यांचा मोठा निर्णय, 21 जानेवारीपासून अंमलबजावणी
ड्रग्जमध्ये पिढी बर्बाद होतेय, 7 महिन्यात 93 मुली गायब, मुंबई रेल्वे अपघातात 26500+ मृत्यू, ते का दिसत नाही? हीच का आमच्या जीवाची किंमत? अमित ठाकरेंनी फडणवीसांचा 11 वर्षातील पाढाच वाचला
ड्रग्जमध्ये पिढी बर्बाद होतेय, 7 महिन्यात 93 मुली गायब, मुंबई रेल्वे अपघातात 26500+ मृत्यू, ते का दिसत नाही? हीच का आमच्या जीवाची किंमत? अमित ठाकरेंनी फडणवीसांचा 11 वर्षातील पाढाच वाचला
Embed widget