एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 06/07/2017

  1. जात प्रमाणपत्र खोटं आढळल्यास नोकरी, पदवी तातडीने रद्द, सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल https://goo.gl/4hgngU
 
  1. झेडपी शिक्षकांच्या मुलांना झेडपी शाळेत शिकणे बंधनकारक, जिल्हा परिषद शाळा वाचवण्यासाठी गोंदिया झेडपीचा निर्णय https://goo.gl/kwN9N4
 
  1. ठाण्यात रिक्षाचालकांची मुजोरी सुरुच, कॉलेज तरुणीचा विनयभंग, रिक्षाचालक पोलिसांच्या ताब्यात https://gl/vHFPCL 
 
  1. ठाणेकरांसाठी क्लस्टर डेव्हलपमेंट योजना लागू, सुधारित योजनेनुसार मालकी हक्काची घरं मिळणार, धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्यांना मोठा दिलासा http://abpmajha.abplive.in/
 
  1. कर्जमाफीच्या अंमलबजावाणीसाठी शिवसेना आक्रमक, राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती बँकांत ढोल वाजवणार https://gl/7fz4F8
 
  1. खासदार राजू शेट्टींच्या मध्य प्रदेशातील किसान मुक्ती मोर्चाला पोलिसांनी रोखलं, राजू शेट्टी, मेधा पाटकर, योगेंद्र यादवांसह अनेक शेतकऱ्यांचं जेलभरो https://gl/EMi77F
 
  1. एकनाथ खडसेंचा निर्णय मुख्यमंत्री आणि सचिव घेतील, खडसेंचं मंत्रिमंडळात पुनरागमन झाल्यास आनंद, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया http://abpmajha.abplive.in/
 
  1. आरोग्य मंत्री दीपक सावंतांसमोर आप कार्यकर्ते आणि शिवसैनिकांची फाईट, अमरावतीतील प्रकार https://gl/kB16SG 
 
  1. आमदार नितेश राणेंनी मालवणमध्ये मत्स्य आयुक्तांवर मासे फेकले, मच्छिमारांचे प्रश्न सोडवण्यास असमर्थ ठरल्याने राणे आक्रमक https://gl/AD3pGH
 
  1. नवी मुंबईत मासे घेऊन जाणाऱ्या टेम्पोच्या अपघातानंतर बघ्यांच्या असंवेदनशीलतेचा कळस, मृतदेह पडून, मासे चोरण्यासाठी झुंबड https://gl/HaatVQ
 
  1. गणेशोत्सव आणि दहीहंडीबाबतच्या अटींमधील बदलांसाठी केंद्राकडे प्रस्ताव, गरज पडल्यास राज्य सरकार अध्यादेश काढणार, मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतर आशिष शेलार यांची माहिती https://goo.gl/p7gvYM
 
  1. तृप्ती देसाईंविरोधात पुण्यात अॅट्रॉसिटीचा गुन्हा, पतीचंही नाव, मारहाण करुन पैसे उकळल्याचा आरोप, हिंजवडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद  https://gl/iPGfTB 
 
  1. शिर्डीच्या साईबाबा समाधी शताब्दी सोहळ्याची जय्यत तयारी, 'बाहुबली' प्रभास, बच्चनसह तेंडुलकरला ब्रँड अँबेसिडर बनवण्याच्या हालचाली  https://gl/FFLTVy 
 
  1. चीनच्या ‘ड्रॅगन’वर भारताच्या ‘रुक्मिणी’ची नजर, भारतीय नौदलाच्या मिलिटरी सॅटेलाईट ‘जीसॅट-7’ उपग्रहाला रुक्मिणी असं नाव https://gl/xFeAs1
 
  1. भारत-वेस्ट इंडिजदरम्यान आज पाचवा एकदिवसीय सामना, वेस्ट इंडिजला धूळ चारल्यास मालिका जिंकण्याची टीम इंडियाला संधी http://abpmajha.abplive.in/
  *माझा विशेष* - भारत-इस्रायल मैत्रीने चीनी ड्रॅगन बिथरलाय? विशेष चर्चा रात्री 9.15 वा. @abpmajhatv वर *बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर* - https://www.youtube.com/abpmajhalive *@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा* *प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर*
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Municipal Corporation Mayor: कोल्हापुरात भाजपकडून महापौरपदासाठी विजयसिंह देसाई, विजयसिंह खाडे सर्वाधिक रेसमध्ये; कोण बाजी मारणार? महिलांमध्ये कोणाच्या नावाची चर्चा??
कोल्हापुरात भाजपकडून महापौरपदासाठी विजयसिंह देसाई, विजयसिंह खाडे सर्वाधिक रेसमध्ये; कोण बाजी मारणार? महिलांमध्ये कोणाच्या नावाची चर्चा??
Nashik Mayor: बहुचर्चित नाशिक महापालिकेत कोण होणार महापौर? हिमगौरी आडकेंसह 'या' महिला नेत्या प्रमुख दावेदार, जाणून घ्या सविस्तर
बहुचर्चित नाशिक महापालिकेत कोण होणार महापौर? हिमगौरी आडकेंसह 'या' महिला नेत्या प्रमुख दावेदार, जाणून घ्या सविस्तर
Kolhapur Mayor Post: कोल्हापूर, इचलकरंजी महापौरपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव; कोणाला मिळणार संधी? की खांडोळीचा खेळ पुन्हा रंगणार??
कोल्हापूर, इचलकरंजी महापौरपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव; कोणाला मिळणार संधी? की खांडोळीचा खेळ पुन्हा रंगणार??
Indapur ZP Election : इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील अन् दत्तामामा एकत्र; पुढच्या पिढीला संधी, प्रतिक्रिया देताना म्हणाले, 'आमचं काही बांधाच भांडण...'
इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील अन् दत्तामामा एकत्र; पुढच्या पिढीला संधी, प्रतिक्रिया देताना म्हणाले, 'आमचं काही बांधाच भांडण...'

व्हिडीओ

KDMC Mayor Reservation News : कल्याण डोंबिवलीत या तिघांना महापौरपदाची संधी
KDMC Mayor Reservation : कल्याण डोंबिवलीत अनुसूचित जमाती प्रवर्गाला आरक्षणाला
KDMC Mayor : कल्याण डोंबिवलीत मनसेने घेतलेल्या निर्णयामुळे उद्धव ठाकरे नाराज?
Sanjay Raut Shivsena : सत्तास्थापनेसाठी श्रीकांत शिंदेंच्या मनसे नेत्यांसोबत बैठका, राऊत काय म्हणाले?
KDMC Thackeray vs Thackeray : कल्याण डोंबिवलीत मनसेने घेतलेल्या निर्णयामुळे उद्धव ठाकरे नाराज?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Municipal Corporation Mayor: कोल्हापुरात भाजपकडून महापौरपदासाठी विजयसिंह देसाई, विजयसिंह खाडे सर्वाधिक रेसमध्ये; कोण बाजी मारणार? महिलांमध्ये कोणाच्या नावाची चर्चा??
कोल्हापुरात भाजपकडून महापौरपदासाठी विजयसिंह देसाई, विजयसिंह खाडे सर्वाधिक रेसमध्ये; कोण बाजी मारणार? महिलांमध्ये कोणाच्या नावाची चर्चा??
Nashik Mayor: बहुचर्चित नाशिक महापालिकेत कोण होणार महापौर? हिमगौरी आडकेंसह 'या' महिला नेत्या प्रमुख दावेदार, जाणून घ्या सविस्तर
बहुचर्चित नाशिक महापालिकेत कोण होणार महापौर? हिमगौरी आडकेंसह 'या' महिला नेत्या प्रमुख दावेदार, जाणून घ्या सविस्तर
Kolhapur Mayor Post: कोल्हापूर, इचलकरंजी महापौरपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव; कोणाला मिळणार संधी? की खांडोळीचा खेळ पुन्हा रंगणार??
कोल्हापूर, इचलकरंजी महापौरपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव; कोणाला मिळणार संधी? की खांडोळीचा खेळ पुन्हा रंगणार??
Indapur ZP Election : इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील अन् दत्तामामा एकत्र; पुढच्या पिढीला संधी, प्रतिक्रिया देताना म्हणाले, 'आमचं काही बांधाच भांडण...'
इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील अन् दत्तामामा एकत्र; पुढच्या पिढीला संधी, प्रतिक्रिया देताना म्हणाले, 'आमचं काही बांधाच भांडण...'
Gold Silver Rate : सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 20 हजार रुपयांनी गडगडले, जाणून घ्या नवे दर
सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 20 हजार रुपयांनी गडगडले, जाणून घ्या नवे दर
Maharashtra Live Blog Updates: मुंबईत पुन्हा होणार महिला महापौर, 29 महापौरपदांची आरक्षण लॉटरी जाहीर… कुठे SC-ST, कुठे ओबीसी? जाणून घ्या सर्वकाही
Maharashtra Live Blog Updates: मुंबईत पुन्हा होणार महिला महापौर, 29 महापौरपदांची आरक्षण लॉटरी जाहीर… कुठे SC-ST, कुठे ओबीसी? जाणून घ्या सर्वकाही
Mayor Reservation : मुंबई, पुणे, नागपूरसह 15 महापालिकांमध्ये महिलाराज, महापौरपदाचा मान महिलांना, संपूर्ण यादी
राज्यातील 15 महापालिकांमध्ये महिला राज, मुंबई- नागपूरमध्ये महिला महापौर होणार, संपूर्ण यादी एका क्लिकवर
KDMC Mayor: बहुचर्चित कल्याण डोंबिवली महापौरपद अनुसूचित जातीसाठी राखीव; या सहाजणांपैकी कोणाला संधी मिळणार?
बहुचर्चित कल्याण डोंबिवली महापौरपद अनुसूचित जातीसाठी राखीव; या सहाजणांपैकी कोणाला संधी मिळणार?
Embed widget