एक्स्प्लोर
Advertisement
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 07/05/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 07/05/2017
1. मुख्यमंत्र्यांच्या शिष्टाईला यश, अखेर 23 दिवसांनी पुण्याची कचराकोंडी फुटली, फुरसुंगीकरांचं आंदोलन मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर तूर्तास मागे https://goo.gl/VHH1xx
2. पुढील पाच दिवसात राज्यावर पुन्हा अवकाळीचं संकट, भारतीय हवामान खात्याचा अंदाज, तर राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाची हजेरी https://goo.gl/HSIhQ9
3. शेतकऱ्यांचा अंत कुणीही पाहू नका, उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा, औरंगाबादेतून 'शिवसंपर्क' अभियानाची सुरुवात https://goo.gl/IpLXyS
4. गरजू विद्यार्थ्यांना 1 कोटींची मदत, कन्येच्या शाही विवाहावर उधळपट्टीच्या टीकेनंतर भाजप खासदार संजय काकडेंची सारवासारव https://goo.gl/DqSNLz
5. मुंबईत भर उन्हाळ्यात गॅस्ट्रोची मोठी साथ, दुषित पाण्यामुळे पावसाळ्यापूर्वीच रुग्ण वाढल्याची शक्यता https://goo.gl/IhX0Me
6. मुंबईतील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे मध्यरात्री दररोज बंद राहणार ही केवळ अफवा, एमएमआरडीएचं स्पष्टीकरण http://abpmajha.abplive.in
7. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील कामशेत बोगद्याजवळ बस आणि कारचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू, तर सहा जण जखमी, वाहतुकीवरही परिणाम goo.gl/osXsQa
8. पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम यांच्या नावे खंडणीची मागणी, कदम यांचा टायपिस्ट अटकेत https://goo.gl/S7PRB7
9. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी 'आप' नेते सत्येंद्र जैनांकडून 2 कोटी घेतले, माजी मंत्री कपिल मिश्रांचा आरोप https://goo.gl/I18nro
10. 'सैराट'फेम 'प्रिन्स' उर्फ अभिनेता सुरज पवारच्या कुटुंबीयांना गावकऱ्यांची मारहाण, आठ जणांविरोधात गुन्हा दाखल https://goo.gl/HONM0U
11. नाशकात 'नीट' परीक्षेदरम्यान गोंधळ, हॉलतिकीटावर केंद्राचा चुकीचा पत्ता, दोनशे विद्यार्थ्यांना मनस्ताप https://goo.gl/H85jGZ
12. भारतीय वंशाच्या दाम्पत्याची अमेरिकेत गोळ्या झाडून हत्या, मुलीच्या एक्स-बॉयफ्रेण्डकडूनच हल्ला https://goo.gl/YUSNgf
13. 'बाहुबली 2' ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरुच, 10 दिवसात 1 हजार कोटींचा पल्ला ओलांडला https://goo.gl/1Q03iZ
14. चॅम्पियन्स ट्रॉफीत भारत सहभागी होणार, बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण बैठकीत शिक्कामोर्तब, उद्या दिल्लीत संघ निवड https://goo.gl/9mhCSZ
15. न्यूझीलंडचा 4-0 ने धुव्वा, अझलान हॉकी चषकात भारताची कांस्य पदकाची कमाई https://goo.gl/ZYqk4v
विशेष कार्यक्रम : एबीपी माझाची हुंडा परिषद, थेट जळगावहून, पुनःप्रक्षेपण आज रात्री 9 वाजता, एबीपी माझावर
BLOG : शेतकरी अधांतरी, शेती प्रश्नाचे अभ्यासक राजेंद्र जाधव यांचा ब्लॉग https://goo.gl/mtz4rf
बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर https://www.youtube.com/abpmajhalive
@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा
प्रत्येक अपडेट http://abpmajha.abplive.in वर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्रिकेट
निवडणूक
व्यापार-उद्योग
Advertisement