एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 डिसेंबर 2023 | बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 डिसेंबर 2023 | बुधवार

1. कोणतीही निवडणूक लढणार नाही, माधुरी दीक्षितचं 'माझा कट्टा'वर एक्स्लुझिव्ह वक्तव्य, राजकारणाची आवड नाही, माधुरीने केलं स्पष्ट https://marathi.abplive.com/news/madhuri-dixit-on-lok-sabha-election-2024-politics-majha-katta-exclusive-marathi-news-bollywood-actress-madhuri-dixit-interact-with-bjp-maharashtra-politics-know-details-bollywood-entertainment-latest-update-abbp-1241438?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

2. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची विशेष रणनीती, देवेंद्र फडणवीस फेब्रुवारीपासून दररोज 3 सभा घेणार, 45 हून अधिक जागा जिंकण्याचा निर्धार https://marathi.abplive.com/news/maharashtra/devendra-fadanvis-to-attained-3-sabha-from-february-for-lok-sabha-election-maharashtra-marathi-news-1241494?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

3. ऊर्जामंत्री म्हणून चांगलं काम केलं तरी पक्षाने मला घरी बसवलं, भाजप आमदार-खासदारांना चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा https://marathi.abplive.com/news/maharashtra/bjp-chandrashekhar-bawankule-ticket-is-decided-from-the-top-maharashtra-news-pandharpur-1241446?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

4. आता सरकारने गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही, वेळेत आरक्षण दिलं तर मुंबईला जाण्याची वेळच येणार नाही, जरांगेंचं वक्तव्य https://marathi.abplive.com/news/chhatrapati-sambhaji-nagar/even-government-shoots-them-not-back-down-will-go-to-mumbai-manoj-jarange-warning-to-government-maratha-reservation-marathi-news-1241456?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

5. अजितदादांच्या आव्हानाचं माझ्यावर दडपण नाही, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात अजितदादा अपयशी, अमोल कोल्हेंचं टीकास्त्र https://marathi.abplive.com/news/pune/ncp-mp-amol-kolhe-challenge-to-ajit-pawar-on-farmer-issue-pune-marathi-news-update-1241406?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

6. अजित पवार पालकमंत्री झाल्यानंतर निधी मिळाला नाही, पुण्यातील भाजप अन् शिंदे गटाच्या नेत्यांचा आरोप https://marathi.abplive.com/news/pune/pune-marathi-latest-news-ajit-pawar-pune-guardian-minister-bjp-shiv-sena-ncp-1241371?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

7. गुणवत्ताधारकांच्या पाठिशी कोणताही पक्षीय अभिनिवेश न बाळगता उभं राहणारे महाराष्ट्राचे नेतृत्व म्हणजे शरद पवार, नितीन गडकरींची स्तुतीसुमनं https://marathi.abplive.com/news/amravati/nitin-gadkari-union-minister-praise-ncp-leader-sharad-pawar-contribution-in-agriculture-social-political-work-in-maharashtra-at-amravati-maharashtra-1241503?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

8. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा-नगर रोडवर कंटेनर आणि कारचा भीषण अपघात, चार जणांचा जागीच मृत्यू तर सहा जण गंभीर जखमी https://marathi.abplive.com/news/solapur/solapur-karmala-nagar-road-accident-4-lost-life-tavera-and-container-accident-1241449?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

9. मुंबई रिझर्व्ह बँक धमकी प्रकरणी तीन जण मुंबई पोलिसांच्या ताब्यात, गुजरातमध्ये मुसक्या आवळल्या https://marathi.abplive.com/news/mumbai/mumbai-reserve-bank-threat-three-persons-in-custody-of-mumbai-police-gujrat-1241460?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

10. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत के एल राहुलचे झुंझार शतक; सचिन आणि कोहलीचा विक्रम मोडला https://marathi.abplive.com/sports/cricket/ind-vs-sa-kl-rahul-century-record-break-against-south-africa-centurion-1st-test-1241484?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

एबीपी माझा विशेष

सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रणिती शिंदे मैदानात उतरण्याची शक्यता, वडिलांच्या पराभवाचा वचपा काढणार, की भाजप हॅट्रिक करणार? https://marathi.abplive.com/elections/solapur-lok-sabha-constituency-maharashtra-bjp-jaisidhesvar-swami-vs-congress-praniti-shinde-sushil-kumar-shinde-2019-vs-2024-loksabha-election-voting-result-marathi-abpp-1241198?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) - https://marathi.abplive.com/newsletter 

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
बांधकाम सुरु असलेल्या बोगद्यात अचानक शिरलं पाणी आणि मलबा, ढिगाऱ्याखाली 18 कामगार अडकले, बाचवकार्य सुरु
बांधकाम सुरु असलेल्या बोगद्यात अचानक शिरलं पाणी आणि मलबा, ढिगाऱ्याखाली 18 कामगार अडकले, बाचवकार्य सुरु
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget