ABP C Voter survey : लोकसभेच्या 132 जागा असलेल्या दक्षिण भारतात भाजप मुसंडी मारणार? एबीपी-सी व्होटर सर्वेचा अंदाज काय?

ABP C Voter survey : लोकसभेच्या 132 जागा दक्षिण भारतात आहेत. यंदा तरी भाजपला या भागात कर्नाटक वगळता इतरत्र यश मिळेल का याचा अंदाज एबीपी-सी व्होटरच्या सर्वेत व्यक्त करण्यात आला आहे.

ABP C Voter survey :  नुकत्याच पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांनंतर आता लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha 2024) पडघम वाजू लागले आहे. भाजपच्या (BJP) नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसच्या (Congress)

Related Articles