एक्स्प्लोर

प्राप्तिकर रद्द करणे गरजेचे : सुब्रमण्यम स्वामी

प्राप्तिकर रद्द केल्यास महसुलावर परिणाम होऊ नये, यासाठी सुब्रमण्यम यांनी कोळसा खाणींच्या लिलावाचा पर्याय सूचवला आहे. नैसर्गिक साधनसंपत्ती म्हणजेच कोळसा खाणी किंवा स्पेक्ट्रम यांचे लिलाव करावेत, असे स्वामी म्हणाले.

नवी दिल्ली : मध्यमवर्गाच्या विकास आणि आर्थिक विकास साधण्यासाठी प्राप्तिकर रद्द करण्याची गरज आहे, असे मत भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी व्यक्त केले आहे. प्राप्तिकर म्हणजे ओझं असल्याचंही ते यावेळी म्हणाले.    हैदाराबादमध्ये इंडियन एक्झिबिशन इंडस्ट्री आयोजित आठव्या आयईआयएच्या सेमिनारमध्ये सुब्रमण्यम स्वामी बोलत होते. मध्यमवर्गीय आणि नव्या पिढीतील उद्योजकांसाठी प्राप्तिकर अडथळ्याचं ठरत असून, प्राप्तिकर म्हणजे त्यांचा ‘छळ’ आहे, असेही स्वामी म्हणाले. “भारतात प्राप्तिकर कोण भरतं? अगदी मोजक्या संख्येतील लोक भरतात. मग तुम्ही या मोजक्या संख्येतील लोकांवर प्राप्तिकराचं ओझं का टाकत आहात?” असे स्वामी यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. प्राप्तिकर रद्द झाल्यास बचतीत मोठी वाढ होईल आणि परिणामी गुंतवणुकीतही वाढ होईल, असे स्वामी म्हणाले. “प्राप्तिकर रद्द केल्यास बचत वाढेल, बचत वाढल्याने गुंतवणूक वाढेल आणि गुंतवणूक वाढल्याने विकासदर वाढेल. त्यामुळे प्राप्तिकर रद्द केल्याने जे नुकसान होईल, त्यापेक्षा अधिक पटीने अप्रत्यक्ष करातून मिळेल.”, असे गणित सुब्रमण्यम स्वामी यांनी मांडले आहे. प्राप्तिकराला पर्याय काय? प्राप्तिकर रद्द केल्यास महसुलावर परिणाम होऊ नये, यासाठी सुब्रमण्यम यांनी कोळसा खाणींच्या लिलावाचा पर्याय सूचवला आहे. नैसर्गिक साधनसंपत्ती म्हणजेच कोळसा खाणी किंवा स्पेक्ट्रम यांचे लिलाव करावेत, असे स्वामी म्हणाले. बेरोजगारी आणि दारिद्र्याशी सामना करण्यासाठी देशाने विकासात येत्या वर्षात 10 टक्क्यांनी वाढले पाहिजे, असे मत स्वामी यांनी मांडले.

महत्त्वाच्या बातम्या

काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही

Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत

शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण

Ranchi Student Protest : रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
Embed widget