एक्स्प्लोर

सैन्यदिनी हिसका, पाकच्या 7 सैनिकांना कंठस्नान, 6 दहशतवाद्यांचा खात्मा

भारताविरोधातील कोणतीही कारवाई सहन करणार नसल्याचे लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी ठणकावले. शिवाय, पाकिस्तान पुरस्कृत दहशवादाविरोधाही ते अत्यंत कठोर शब्दात बोलले.

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) : सैन्य दिनाच्या मुहूर्तावर भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्यालाही दणका दिला आहे. आज केलेल्या कारवाईत पाक सैन्यातील 7 जवानांना कंठस्नान घातले, तर 4 जवान जखमी झाले. पाकमधील कोटली सेक्टर येथे भारतीय सैन्याने ही कारवाई केली. भारतीय सैन्यानं शस्त्रसंधीचे उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानी सैन्याला सडेतोड प्रत्युत्तर दिलं. दुसरीकडे, जम्मू काश्मीरच्या उरीमध्ये 6 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलं आहे. स्थानिक पोलीस आणि लष्करानं ही संयुक्त कारवाई केलीय. खात्मा केलेले दहशतवादी ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेतील होते. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला घडवण्याचा त्यांचा कट होता, अशी माहिती समोर आली आहे. दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा आणि कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. भारताविरोधातील कोणतीही कारवाई सहन करणार नसल्याचे लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी ठणकावले. शिवाय, पाकिस्तान पुरस्कृत दहशवादाविरोधाही ते अत्यंत कठोर शब्दात बोलले. रावत म्हणाले, “जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेच्या मार्गाने भारतात दहशतवाद्यांच्या घुसखोरीसाठी पाकिस्तानी जवान सातत्याने मदत करत आहेत. त्यांना धडा शिकवण्यासाठी आम्ही आमच्या ताकदीचा वापर करत आहोत.” रावत पुढे म्हणाले, “जर आम्हाला भाग पाडलं तर सैन्य आक्रमक करण्यासोबतच आम्ही दुसऱ्या पर्यायांचीही मदत घेऊ शकतो.”
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक; पाणी परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला जाणार
Maharashtra Live News Updates: राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक; पाणी परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला जाणार
Donald Trump On Israel PM: डोनाल्ड ट्रम्प इस्रायलच्या पंतप्रधानांवर भडकले; फोनवर बोलताना बेंजामिन नेतान्याहूंना चक्क वेडे म्हणाले, लेबनॉनवरील हल्ल्यांवरून वादाचा नवा अंक
डोनाल्ड ट्रम्प इस्रायलच्या पंतप्रधानांवर भडकले; फोनवर बोलताना बेंजामिन नेतान्याहूंना चक्क वेडे म्हणाले, लेबनॉनवरील हल्ल्यांवरून वादाचा नवा अंक
K Annamalai: तमिळनाडूत भाजपला बस्तान बसण्यापूर्वीच भगदाड, माजी प्रदेशाध्यक्ष अण्णामलाईंचा पक्षाला रामराम, कारवरचा झेंडा सुद्धा काढून टाकला
तमिळनाडूत भाजपला बस्तान बसण्यापूर्वीच भगदाड, माजी प्रदेशाध्यक्ष अण्णामलाईंचा पक्षाला रामराम, कारवरचा झेंडा सुद्धा काढून टाकला
देशात NEET घोटाळा, CBSEचा तमाशा सुरु असतानाच दिल्लीतील स्कूल ऑफ प्लॅनिंगच्या इमारतीत आगीचा भडका; कार्यालयातील आग संशयास्पद असल्याचा काँग्रेसचा आरोप
देशात NEET घोटाळा, CBSEचा तमाशा सुरु असतानाच दिल्लीतील स्कूल ऑफ प्लॅनिंगच्या इमारतीत आगीचा भडका; कार्यालयातील आग संशयास्पद असल्याचा काँग्रेसचा आरोप

व्हिडीओ

Shiv Sena Merger Talks : दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार? चर्चांना नवं इंधन | ABP Majha
Vidhan Parishad Election 2026 : अर्जाच्या शेवटच्या दिवशी बंडखोरीचा स्फोट, महायुती-मविआत धुसफूस! | ABP Majha
LPG Price Hike Impact : सिलेंडर दरवाढीचा फटका! वडापाव-मिसळ ते तांबडा रस्सा महागणार? | ABP Majha
Pune Vidhan Parishad : काकडेंच्या एन्ट्रीने टिंगरेंना धक्का? NCP तील नाराजीनाट्य | Special Report
Abdul Sattar on Shiv Sena Merger : दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे; शिंदेंचा आमदार खूप काही बोलला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेनी एफडीएचा चार्ज घेताच भेसळखोरांवर आभाळ कोसळलं; दोन दिवसांत आणखी 40 छापे, पुणे आणि कोकणात मोठी कारवाई
तुकाराम मुंढेनी एफडीएचा चार्ज घेताच भेसळखोरांवर आभाळ कोसळलं; दोन दिवसांत आणखी 40 छापे, पुणे आणि कोकणात मोठी कारवाई
Ramdas Athawale: आठवले कुठेही जाणार नाहीत, ते दगा करत नाहीत याचा अर्थ मला गृहीत धरावे असा नाही; रामदास आठवलेंचा निर्वाणीचा इशारा
आठवले कुठेही जाणार नाहीत, ते दगा करत नाहीत याचा अर्थ मला गृहीत धरावे असा नाही; रामदास आठवलेंचा निर्वाणीचा इशारा
K Annamalai: तमिळनाडूत भाजपला बस्तान बसण्यापूर्वीच भगदाड, माजी प्रदेशाध्यक्ष अण्णामलाईंचा पक्षाला रामराम, कारवरचा झेंडा सुद्धा काढून टाकला
तमिळनाडूत भाजपला बस्तान बसण्यापूर्वीच भगदाड, माजी प्रदेशाध्यक्ष अण्णामलाईंचा पक्षाला रामराम, कारवरचा झेंडा सुद्धा काढून टाकला
Maratha Reservation: मराठा आरक्षण आंदोलन; मृत आंदोलकांच्या वारसांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
मराठा आरक्षण आंदोलन; मृत आंदोलकांच्या वारसांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
Gokul Kolhapur: 'गोकुळ'मधील प्रशासक काळात पहिला दणका; विभागीय दुग्ध निबंधकाकडून 427 संस्थांवर सर्जिकल स्ट्राईक
'गोकुळ'मधील प्रशासक काळात पहिला दणका; विभागीय दुग्ध निबंधकाकडून 427 संस्थांवर सर्जिकल स्ट्राईक
फसव्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवरही कारवाई; तुकाराम मुंढेंचा इशारा, ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी धडाडीचं पाऊल
फसव्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवरही कारवाई; तुकाराम मुंढेंचा इशारा, ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी धडाडीचं पाऊल
Iran War Live: तोपर्यंत मध्यस्थांमार्फत अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा होणार नाही; इराणचा शांतता चर्चेला थेट ब्रेक, ट्रम्पच्या दाव्यांना तगडा झटका
तोपर्यंत मध्यस्थांमार्फत अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा होणार नाही; इराणचा शांतता चर्चेला थेट ब्रेक, ट्रम्पच्या दाव्यांना तगडा झटका
अब्दुल सत्तार म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चाताप झाला असेल तर...
अब्दुल सत्तार म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चाताप झाला असेल तर...
Embed widget