एक्स्प्लोर

देशातील 62 विद्यापीठांना स्वायत्त दर्जा

देशभरातल्या एकूण 62 विद्यापीठ आणि संस्थांना आज (मंगळवार) स्वायत्त दर्जा देण्यात आला आहे. यात पुणे विद्यापीठाचाही समावेश आहे.

नवी दिल्ली : देशभरातल्या एकूण 62 विद्यापीठ आणि संस्थांना आज (मंगळवार) स्वायत्त दर्जा देण्यात आला आहे. यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचाही समावेश आहे. केंद्रीय विद्यापीठं, राज्य विद्यापीठं आणि महाविद्यालयं अशी विभागणी करण्यात आली. स्वायत्ता देण्यात आलेल्या विद्यापीठामध्ये पुणे विद्यापीठाचा समावेश आहे. ग्रेड 1 स्वायत्तता महाविद्यालयं गटातून महाराष्ट्रातली काही संस्था आणि महाविद्यालयांचाही समावेश आहे. स्वायत्त दर्जा मिळालेल्या विद्यापीठं आणि महाविद्यालयांना आता अभ्यासक्रम, प्रवेश प्रकिया, फी यासारखे अनेक निर्णय स्वतंत्रपणे घेण्याचे अधिकार प्राप्त होणार आहे. उच्च शैक्षणिक दर्जा राखल्याच्या निकषावर ६२ संस्थांची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ६२ स्वायत्त शैक्षणिक संस्थांची यादी जाहीर केली. ज्यात ५ केंद्रीय विद्यापीठे, २१ राज्य विद्यापीठे, २६ खासगी विद्यापीठे आणि १० महाविद्यालयांचा समावेश आहे. ग्रेड १ स्वायत्तता महाविद्यालये या प्रकारात महाराष्ट्रातून काही इतर नावेही आहेत. - टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबई - होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूट, मुंबई - नरसी मुंजी इन्स्टिट्यूट ऑफ स्टडीज - डॉ.डी वाय पाटील विद्यापीठ पुणे - सिम्बॉयसिस इंटरनॅशनल, पुणे - इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी, मुंबई - दत्ता मेघे मेडीकल इन्स्टिट्यूट, वर्धा - डी.वाय पाटील विद्यापीठ, नवी मुंबई स्वायत्त दर्जा मिळाल्याने काय होईल? ज्या विद्यापीठ आणि महाविद्यालयांना स्वायत्त दर्जा मिळाला, त्यांना विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात यूजीसीच्या परवानगीशिवाय मोठे निर्णय घेता येणार आहेत. स्वायत्त दर्जा मिळालेल्या विद्यापीठांवर यूजीसीचंच नियंत्रण असेल. मात्र त्यांना नवा अभ्यासक्रम, नवा कोर्स, नवा विभाग सुरु करण्यासाठी यूजीसीच्या परवानगीची गरज नसेल. इतकंच नाही तर या विद्यापीठांना कार्यक्षेत्राबाहेर विविध अभ्यास केंद्र, रिसर्च पार्क, परदेशी विद्यार्थ्यांना थेट प्रवेश आणि परदेशी तज्ज्ञ शिक्षकांची नियुक्तीही करता येईल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही विद्यापीठं तज्ज्ञ शिक्षकांना आकर्षित करण्यासाठी सातव्या वेतन आयोगापेक्षाही जास्त पगार देऊ शकतील. ही विद्यापीठं जगभरातील विद्यापीठांशी शैक्षणिक करार करु शकतात. यूजीसीने विद्यापीठांशिवाय 8 महाविद्यालयांनाही स्वायत्त दर्जा दिला आहे. ही महाविद्यालये स्वत:चा अभ्यासक्रम बनवू शकतील, स्वत: परीक्षा घेऊन निकाल जाहीर करु शकतील.

महत्त्वाच्या बातम्या

Ranchi Protest : मोठी बातमी, JSSC CGL परीक्षा रद्द, हेमंत सोरेन सरकारचा निर्णय, देवेंद्र महतोंची उपोषण सोडण्याची घोषणा
JSSC CGL परीक्षा रद्द, हेमंत सोरेन सरकारचा मोठा निर्णय, देवेंद्र महतोंची उपोषण सोडण्याची घोषणा
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; 108 बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; 108 बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
Embed widget