एक्स्प्लोर

Agra Bus Accident | यूपीमध्ये बस नाल्यात कोसळली, 29 प्रवाशांचा मृत्यू

मृतांमध्ये दीड वर्षांची मुलगी, 15 ते 16 वर्षांच्या मुलीसह 27 पुरुषांचा समावेश आहे. तर जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती जिल्हाधिकारी एन जी रवी यांनी दिली.

लखनौ : उत्तर प्रदेशात यमुना एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात झाला. आग्रा एक्स्प्रेसवेवर उत्तर प्रदेश परिवहन महामंडळाची एसी बस झरना नाल्यात कोसळली. यामध्ये आतापर्यंत 29 जणांना मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. या बसमध्ये 44 प्रवासी होते. मृतांमध्ये दीड वर्षांची मुलगी, 15 ते 16 वर्षांच्या मुलीसह 27 पुरुषांचा समावेश आहे. तर जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती जिल्हाधिकारी एन जी रवी यांनी दिली. 6 पदरी यमुना एक्स्प्रेसवे 165 किलोमीटर लांबीचा आहे. ह एक्स्प्रेसवे ग्रेटर नोएडाला आग्राशी जोडतो. 2012 मध्ये या एक्स्प्रेसवे बांधण्यात आला होता. पुलावरुन 50 फूट खोल बस कोसळली ही बस लखनौहून दिल्लीच्या दिशेने आनंद विहार इथे येतो होती. बस ज्या नाल्यात कोसळली तो पुलापासून 50 फूट खोल आहे. अपघातानंतर मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. ही अवध डेपोची जनरथ बस होती. यामध्ये एकूण 44 प्रवासी होते. एत्मादपूर परिसरात हा अपघात झाला. पहाटे चार ते साडेचारच्या सुमारास हा अपघात झाला. चालकाला डुलकी लागल्याने अपघात? अपघाताचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. पण चालकाला डुलकी लागल्याने त्याचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि अपघात झालं, असं म्हटलं जात आहे. मदतीची घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अपघातावर शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांना मदत जाहीर केली आहे. अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना सरकार पाच लाख रुपये देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. उत्तर प्रदेश परिवहन महामंडळानेही पाच लाखांच्या नुकसानभरपाईची घोषणा केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! ऑटो आणि कंटेनरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात सात जणांचा जागीच अंत, अनेकजण जखमी
धक्कादायक! ऑटो आणि कंटेनरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात सात जणांचा जागीच अंत, अनेकजण जखमी
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?
99 टक्के सरकारी नोकऱ्यांमध्ये घोटाळा, विशिष्ट जाती, वर्गातील लोकांनाच झुकतं माप, बाबा रामदेव यांचा गंभीर आरोप, पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा
99 टक्के सरकारी नोकऱ्यांमध्ये घोटाळा, विशिष्ट जाती, वर्गातील लोकांनाच झुकतं माप, बाबा रामदेव यांचा गंभीर आरोप, पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Embed widget