2015 चे IAS टॉपर टीना दाबी आणि अतहर विवाहबंधनात
काश्मिरातील पहलगाम क्लबमध्ये टीना आणि अतहर यांनी शनिवारी लगीनगाठ बांधली.
UPSC 2015 IAS topper @dabi_tina and 2nd rank holder @AtharAamirKhan in bride and groom attire. Congratulations#Pahalgam #Kashmir pic.twitter.com/5qIjpVzHHU
— All About Kashmir (@wakashmir) April 8, 2018
2015 साली केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससी स्पर्धेत भारतात पहिली आलेली टीना आणि याच परीक्षेत दुसऱ्या स्थानावर आलेला अतहर एकमेकांच्या प्रेमात पडले.IAS topper @dabi_tina and @AtharAamirKhan choose #Pahalgam tourist resort in #Kashmir as their wedding venue . pic.twitter.com/eomGsuDpk9
— All About Kashmir (@wakashmir) April 8, 2018
UPSC 2015 IAS topper Tina Dabi and 2nd rank holder Athar Aamir-ul-Shafi Khan choose #Pahalgam tourist resort in #Kashmir as their wedding venue despite Indian Media's negative propaganda about Kashmir. Congratulations! Best of luck. @MehboobaMufti @OmarAbdullah pic.twitter.com/pV953Edq0j
— Saahil Suhail (@SaahilSuhail) April 8, 2018
'ऑगस्ट महिन्यात डीओपीटीमध्ये ट्रेनिंगच्या वेळी दोघांची भेट झाली. पहिल्याच नजरेत प्रेम जडल्याचं टीना दाबीने सांगितलं होतं. अतहर फारच चांगला माणूस आहे, अशा भावनाही तिने व्यक्त केल्या होत्या.2015 IAS toppers, Tina Dabi and Athar Aamir-ul-Shafi Khan,on Saturday tied knot,and choose their wedding venue at Pahalgam Anantnag.. Tina Dabi along with her parents and relatives arrived in Pahalgam on Friday evening and got married at ‘Pahalgam Club’ on Saturday. pic.twitter.com/P4FZulxRtb
— Danish15112271 (@Danish15112271) April 8, 2018
टीना दाबी ही दलित समाजातील असून अतहर काश्मिरी मुसलमान आहे. अतहर हा काश्मिरमधील छोट्या गावातून आलेला आहे. तर टीनाचं बालपण दिल्लीतच गेलं आहे. टीनाने अतहरसोबतचे काही फेसबुकवर पोस्ट केल्यानंतर दोघांवर टीकेची झोड उठली होती. हिंदू महासभेने टीनाच्या पालकांना पत्र लिहून हे लग्न म्हणजे 'लव्ह जिहाद' असल्याचा दावा केला होता.Congratulations ! @dabi_tina @AtharAamirKhan Wish you a sweet & happy married life ! pic.twitter.com/rmsuUIc8SG
— Atta Ur Rehman (@AttaUrR204) April 8, 2018