एक्स्प्लोर

'अंतरात्मा की आवाज' ते 'देश की बहू', सोनिया गांधींच्या 20 गोष्टी

राहुल गांधी काँग्रेसचे नवे अध्यक्ष बनण्यासाठी काही तास उरले आहेत. पक्षाध्यक्ष म्हणून मावळत्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची कारकीर्दही तेवढीच महत्त्वाची ठरली.

मुंबई : राहुल गांधी काँग्रेसचे नवे अध्यक्ष बनण्यासाठी काही तास उरले आहेत. पक्षाध्यक्ष म्हणून मावळत्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची कारकीर्दही तेवढीच महत्त्वाची ठरली. ज्येष्ठांची गर्दी आणि मरगळ आलेल्या काँग्रेसची धुरा जेव्हा हातात घेतली तेव्हा त्यांनी पक्षांतर्गत संघर्षाला तोंड देत काँग्रेसला घराघरात पोहोचवलं. ज्या अवस्थेत सोनियांनी काँग्रेसची धुरा सांभाळली होती, तशाच अवस्थेत आज राहुल गांधी यांच्याकडे पक्षाची सूत्र जात आहेत. सोनिया पर्वाचा अस्त
  1. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी या कुटुंबातील दोन सदस्यांच्या हत्या जवळून पाहिल्या
  2. सोनियांनी राजीव गांधींच्या हत्येनंतर स्वतःला राजकारणापासून दूर ठेवलं
  3. पक्षाध्यक्ष होण्यापूर्वी आणि नंतरही नरसिंहराव आणि सीताराम केसरी यांसारख्या ज्येष्ठांशी संघर्ष
  4. सोनिया गांधी ज्येष्ठांची गर्दी आणि मरगळ आलेल्या काँग्रेसच्या अध्यक्ष झाल्या
  5. परदेशी मुळाच्या मुद्द्यावर शरद पवारांनी पक्ष फोडून राष्ट्रवादीची स्थापना केली, सोनियांना पहिला मोठा धक्का बसला
  6. 'लिडर नव्हे रिडर', 'इटालियन मेमसाब', अशी टीका सहन करावी लागली
  7. सोनियांचं शिक्षण, त्यांचा व्यवसाय यावरुनही त्यांची खिल्ली उडवली गेली
  8. हिंदूतून थेट बोलता न येणं आणि वाचून बोलणं यावरुनही टिंगल
  9. सोनियांचं राष्ट्रीयत्व आणि त्या ख्रिश्चन असणं यावरुन गदारोळ
  10. बोफोर्स-क्वात्रोकी प्रकरणात राजीव गांधींनंतरही सोनियांना आजही आरोपांना तोंड द्यावं लागतं
  11. 2004 साली वाजपेयी-अडवाणी असतानाही सोनियांनी देश की बहू बनून भाजपचा पराभव केला
  12. 'अंतरात्मा की आवाज' ऐकून सोनियांना केलेल्या पंतप्रधानपदाचा त्याग प्रचंड गाजला
  13. काँग्रेससह समविचारी पक्षांची 'यूपीए' बनवण्यात सोनियांचा मोठा वाटा
  14. मात्र राष्ट्रीय सल्लागार समितीच्या अध्यक्षपदाद्वारे सोनिया या समांतर पंतप्रधान बनल्याची टीका झाली
  15. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्यापेक्षा मंत्री सोनियांचे आदेश पाळत, असं म्हटलं जायचं
  16. काँग्रेसवरच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांसाठी मनमोहन सिंह आणि श्रेयासाठी सोनिया असं चित्र बनलं
  17. विविध भ्रष्टाचार प्रकरणं, निर्भया, अण्णा आंदोलन यावर सोनियांच्या मौनाने पक्षाला अडचणीत आणलं
  18. गुजरात निवडणुकीत मोदींना सोनियांनी 'मौत का सौदागर' म्हणणं काँग्रेसला महागात पडलं
  19. आपल्यानंतर अध्यक्षपदी राहुल की प्रियांका यावर पक्षांतर्गत संघर्षालाही तोंड दिलं
  20. सोनियांनी 1997 साली ज्या अवस्थेत अध्यक्षपद स्वीकारलं त्याच अवस्थेत राहुल गांधींकडे पक्षाध्यक्षपदाची धुरा

महत्त्वाच्या बातम्या

Kharge vs Govt : 'फक्त 30 सेकंदात आंदोलन थांबवू, पण...'; राहुल गांधींच्या रामलीला मैदानावरील आंदोलनाला व्यापारांचा विरोध, काँग्रेस नेते म्हणाले...
Kharge vs Govt : 'फक्त 30 सेकंदात आंदोलन थांबवू, पण...'; राहुल गांधींच्या रामलीला मैदानावरील आंदोलनाला व्यापारांचा विरोध, काँग्रेस नेते म्हणाले...
Rahul Gandhi: राहुल गांधींची मानहानीच्या खटल्यातून निर्दोष मुक्तता, अमित शाहांविरोधात अपमानजनक वक्तव्य केल्याचा आरोप, अजूनही पाच खटले प्रलंबित
राहुल गांधींची मानहानीच्या खटल्यातून निर्दोष मुक्तता, अमित शाहांविरोधात अपमानजनक वक्तव्य केल्याचा आरोप, अजूनही पाच खटले प्रलंबित
हैदराबादमध्ये आतापासून भीषण पाणीटंचाई, टँकरच्या मागणीत 233 टक्क्यांनी वाढ; 20 हजार बोअरवेल कोरड्या पडल्या, बसर विद्यापीठात ऑनलाइन क्लास होणार
हैदराबादमध्ये आतापासून भीषण पाणीटंचाई, टँकरच्या मागणीत 233 टक्क्यांनी वाढ; 20 हजार बोअरवेल कोरड्या पडल्या, बसर विद्यापीठात ऑनलाइन क्लास होणार
राहुल गांधींच्या ताफ्यातील वाहने उत्तर प्रदेशातील पूर्वांचल एक्स्प्रेसवेवर एकमेकांवर आदळली; सुलतानपूर न्यायालयात हजर राहण्यासाठी जात असतानाच घटना
राहुल गांधींच्या ताफ्यातील वाहने उत्तर प्रदेशातील पूर्वांचल एक्स्प्रेसवेवर एकमेकांवर आदळली; सुलतानपूर न्यायालयात हजर राहण्यासाठी जात असतानाच घटना

व्हिडीओ

Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!
Mumbai Local CR : ठाणे भांडूपदरम्यान सिग्नल यंत्रनेत बिघाड, मध्य रेल्वे 2 तासांपासून विस्कळीत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 ऑक्टोबर 2026 | सोमवार
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
Manoj Jarange : 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी मोठी बातमी! SIT स्थापन, IPS शैलेश बलकवडे तपास करणार
500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी मोठी बातमी! SIT स्थापन, IPS शैलेश बलकवडे तपास करणार
Kharge vs Govt : 'फक्त 30 सेकंदात आंदोलन थांबवू, पण...'; राहुल गांधींच्या रामलीला मैदानावरील आंदोलनाला व्यापारांचा विरोध, काँग्रेस नेते म्हणाले...
Kharge vs Govt : 'फक्त 30 सेकंदात आंदोलन थांबवू, पण...'; राहुल गांधींच्या रामलीला मैदानावरील आंदोलनाला व्यापारांचा विरोध, काँग्रेस नेते म्हणाले...
मुंबईत लोकलचा खोळंबा, रुळावरुन चालताना ट्रेनची धडक, 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू; प्रवासी प्लॅटफॉर्मवरच ताटकळले
मुंबईत लोकलचा खोळंबा, रुळावरुन चालताना ट्रेनची धडक, 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू; प्रवासी प्लॅटफॉर्मवरच ताटकळले
मरण आलं तरी चालेल पण हा लढा थांबता कामा नये; वृक्षतोडीवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्र्यांना सवाल
मरण आलं तरी चालेल पण हा लढा थांबता कामा नये; वृक्षतोडीवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्र्यांना सवाल
राज्य सरकारने दुष्काळाचा प्रश्न गंभीरपणे घ्यावा, पलूस तालुक्यासह जत आटपाडी खानापूरला योग्य पाणी मिळावं; आमदार विश्वजित कदमांची मागणी
राज्य सरकारने दुष्काळाचा प्रश्न गंभीरपणे घ्यावा, पलूस तालुक्यासह जत आटपाडी खानापूरला योग्य पाणी मिळावं; आमदार विश्वजित कदमांची मागणी
युवकाचं लग्न सुरू असतानाचा पहिल्या पत्नीची एन्ट्री, नवरदेवाला चोप; लग्नसोहळ्यात पिच्चरटाईप गोंधळ
युवकाचं लग्न सुरू असतानाचा पहिल्या पत्नीची एन्ट्री, नवरदेवाला चोप; लग्नसोहळ्यात पिच्चरटाईप गोंधळ
Embed widget