एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Youtube Channel Blocked: भारताविरोधात प्रोपगंडा राबवणारे 16 युट्युब चॅनेल ब्लॉक, पाकिस्तानातून होत होते ऑपरेट

Youtube Channels Bolcked by Indian Government: माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने भारताची राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्थेशी संबंधित प्रचार करणाऱ्या 16 यूट्यूब न्यूज चॅनेलला ब्लॉक केले आहे.

Youtube Channels Bolcked by Indian Government: माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने भारताची राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्थेशी संबंधित प्रचार करणाऱ्या 16 यूट्यूब न्यूज चॅनेलला ब्लॉक केले आहे. या 16 यूट्यूब चॅनेलपैकी 10 भारतीय आणि 6 पाकिस्तानमधून कार्यरत होते. भारत सरकारने IT नियम 2021 अंतर्गत आपत्कालीन अधिकारांचा वापर करून हे YouTube चॅनेल ब्लॉक केले आहेत. हे यूट्यूब चॅनेल देशविरोधी विचार, जातीय द्वेष आणि भारतात दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. या चॅनेलचे 68 कोटींहून अधिक सबस्क्रायबर्स होते.

5 एप्रिल रोजी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 18 यूट्यूब चॅनेल ब्लॉक केले होते 

5 एप्रिल रोजी देखील माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्थेशी संबंधित 22 YouTube चॅनेल ब्लॉक केले होते. आयटी नियम 2021 अंतर्गत पहिल्यांदाच 18 भारतीय YouTube न्यूज चॅनेल ब्लॉक करण्यात आले होते. यादरम्यान पाकिस्तानमधील 4 यूट्यूब न्यूज चॅनेलही ब्लॉक करण्यात आले आहेत. यात लोकांची दिशाभूल करण्यासाठी YouTube चॅनेलने लोगो आणि टीव्ही न्यूज चॅनेलच्या बनावट लघुप्रतिमांचा वापर केला होता. याशिवाय 3 ट्विटर अकाऊंट, 1 ​​फेसबुक अकाउंट आणि एक न्यूज वेबसाईट ब्लॉक करण्यात आली आहे.

यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून केला जात होता अपप्रचार

भारत सरकारने गेल्या वेळी म्हणजेच 5 एप्रिल रोजी ब्लॉक केलेल्या YouTube चॅनेलच्या सबस्क्रायबर्सची संख्या 260 कोटींहून अधिक असल्याचे सांगितले होते. राष्ट्रीय सुरक्षा, भारताचे परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून संवेदनशील विषयांवर सोशल मीडियावर खोट्या बातम्या आणि सुनियोजित प्रचार करण्यासाठी त्यांचा गैरवापर केला जात होता.

महत्त्वाच्या बातम्या :

Navneet Rana : राणा दाम्पत्याला धक्का, दोन वेगळे गुन्हे दाखल होणं आवश्यक असल्याचं सांगत राणांची याचिका फेटाळली
Navneet Rana : राणा दाम्पत्याची याचिका फेटाळली; जाणून घ्या कोर्टात नेमकं काय घडलं
Attack on Kirit Somaiya : मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वरांसह तीन नगरसेवकांना अटक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
Who Is Jaya Kishori : जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  7 AM : 28 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  28 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :28 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 28 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
Who Is Jaya Kishori : जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
Mohammed Siraj : डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
Heeramandi 2: संजय लीला भन्साळींचा 'हिरामंडी 2' येणार? मनिषा कोईरालानं थेट शुटिंगची तारीखच सांगितली
संजय लीला भन्साळींचा 'हिरामंडी 2' येणार? मनिषा कोईरालानं थेट शुटिंगची तारीखच सांगितली
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
Embed widget