एक्स्प्लोर

छिंदवाडात रॉकेल वाटपादरम्यान भीषण आग, 20 जणांचा होरपळून मृत्यू

छिंदवाडा (मध्यप्रदेश): मध्यप्रदेशमधील छिंदवाडा येथे रेशनिंग दुकानात रॉकेलला आग लागल्यानं 20 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समजते आहे. मिळालेल्या माहितीनुसार, छिंदवाडामधील बारगी गावातील रेशनिंग दुकानात रॉकेल वाटप सुरु होतं. यावेळी दुकानाबाहेर मोठ्या प्रमाणाता रांगा लागल्या होत्या. तसेच ज्या खोलीत रॉकेलचा साठा करण्यात आला होता तिथे देखील 50 ते 60 जण दाटीवाटीनं उभे होते. याचवेळी तिथं अचानक आग भडकली आणि क्षणार्धात संपूर्ण खोलीत आग पसरली. त्यामध्ये 20 जणांचा होरपळून मृत्यू झाला. अचानक आग लागल्यानं संपर्ण परिसरात एकच गोंधळ उडाला होता. या संपूर्ण गदारोळात अनेक जण आतच अडकले. त्यामुळे काही जण गंभीर जखमी झाल्याचंही सांगण्यात येत आहे. दरम्यान, आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. अजूनही त्या खोलीतून काही जणांना बाहेर काढणं सुरु आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली. पण तोपर्यंत अनेकांचा मृत्यू झाला. तर बरेच जण जखमी झाले होतो. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली? याबाबत मात्र अद्याप नेमकी माहिती मिळू शकलेली नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार

लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर

वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde on Uddhav Thackeray  | जे गेटमधून बाहेर निघत नव्हते ते शेताच्या बांधावर पोहोचले, शिंदेंची टीकाManoj Jarange Parbhani : लोकसभेत धडा मिळाला, आता अंत पाहू नका, मराठा महिलांचा सरकारला इशाराSambhajiraje chhatrapatil on Vishalgad : विशाळगड अतिक्रमण मुक्त करा, संभाजीराजेंची मागणीManoj Jarange Parbhani :

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप

जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण

Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील

Embed widget