एक्स्प्लोर

छत्तीसगडमध्ये कमांडरसह 10 नक्षली ठार, एक जवान शहीद

विशेष पोलिस महासंचालक डीएम अवस्थी (नक्षली कारवाई) यांनी नक्षलवाद्यांविरोधातील ऑपरेशनमध्ये मिळालेल्या यशाला दुजोरा दिला आहे.

रायपूर : छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये नक्षलवाद्यांविरोधात सुरक्षा दलाला मोठं यश मिळालं आहे. बिजापूरच्या नक्षलप्रभावित पुजारी कांकेर परिसरात तेलंगणा पोलिस आणि छत्तीसगड पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. या कारवाईत एका टॉप कमांडरसह दहा नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. या ऑपरेशनमध्ये तेलंगणा पोलिस दलातील एक जवानही शहीद झाला आहे. विशेष पोलिस महासंचालक डीएम अवस्थी (नक्षली कारवाई) यांनी नक्षलवाद्यांविरोधातील ऑपरेशनमध्ये मिळालेल्या यशाला दुजोरा दिला आहे. हे सगळे नक्षलवादी तेलंगणा स्टेट कमिटी ऑफ सीपीआयचे (माओवादी) सदस्य असल्याचं सांगितलं जात आहे. खात्मा झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये हरीभूषणचाही समावेश आहे. हरीभूषण तेलंगणा स्टेट कमिटीचा कमांडर होता. हरीभूषण हा सुरक्षादलावर हल्ला करण्याची योजना बनवत असे आणि तो आसपासच्या परिसरात कुख्यात होता. सुरक्षादलाने मृत नक्षलवाद्यांकडून एक AK-47, एक एसएलआर आणि पाच INSAS रायफल जप्त केली आहे. बिजापूरच्या पामेड आणि उसूरच्या मध्य पुजारी कांकेर गावातील जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. यामध्ये पोलिसांनी दहा नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलं, असं दक्षिण बस्तर क्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक सुंदरराज पी यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार

Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर

अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद

कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड

Manoj Jarange Patil Defender Car: दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
Embed widget