एक्स्प्लोर

Horoscope Today 02 November 2024 : कर्क, सिंह, कन्या राशींच्या लोकांचा आजचा दिवस नेमका कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 02 November 2024 : कर्क, सिंह, कन्या राशीच्या लोकांसाठी आज दिवस कसा राहील? व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी दिवस किती खास असणार आहे? कर्क, सिंह, कन्या राशीचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 02 November 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? मेष, वृषभ, मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

कर्क (Cancer Today Horoscope) 

नोकरी (Job) - आजचा दिवस थोडा त्रासदायक असेल. आज तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये खूप काम करावं लागेल. काम करताना तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा, तुमच्या सहकाऱ्यांवर जास्त रागावू नका. अन्यथा तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये काही समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. आज तुम्हाला आर्थिक दृष्टिकोनातून मोठा लाभ मिळू शकतो, ज्यामुळे तुमचं मन दिवसाच्या शेवटी प्रसन्न राहील.

व्यवसाय (Business) - जर आपण व्यावसायिक लोकांबद्दल बोललो तर, आजचा दिवस व्यावसायिकांसाठी थोडा त्रासदायक असेल. आज व्यवसायात आर्थिक नुकसान होऊ शकतं आणि तुमच्या मालाची विक्री कमी झाल्यामुळे तुम्हाला समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. आज तुम्ही तुमच्या आजूबाजूच्यांशी किंवा नातेवाईकांशी भांडणं टाळा, अन्यथा तुमचे परस्पर संबंध बिघडू शकतात.

विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांबद्दल बोलायचं झालं तर, तुमच्या मित्रांसोबत फिरण्यात जास्त वेळ वाया घालवू नका, त्यापेक्षा तुमचे करिअर घडवण्यावर लक्ष द्या.

आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलताना, तुमच्या तब्येतीची थोडी काळजी घ्या. खोकला, सर्दी, तापाने तुम्ही आजारी पडू शकता.

सिंह (Leo Today Horoscope) 

नोकरी (Job) - आजचा दिवस थोडा तणावपूर्ण असेल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचं तर, आज तुमच्या ऑफिसमधील सहकाऱ्यांशी तुमचा वाद होऊ शकतो, त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारचे वाद आज टाळावे, अन्यथा तुमचा बॉस तुमच्यावर रागावू शकतो.

व्यवसाय (Business) - व्यावसायिकांबद्दल बोलायचं तर, आज तुम्हाला तुमच्या व्यवसायात खूप पैसे खर्च करावे लागतील, त्यामुळे थोडं सावध राहा आणि पैसे वाचवण्याचा प्रयत्न करा.

विद्यार्थी (Student) - आज तुम्ही तुमच्या मित्रांसोबत बाहेर फिरू शकता, जिथे तुम्ही खूप मजा कराल. मौजमजा करण्यासोबतच तुम्हीही वेळेचे भान ठेवलं तर बरं होईल. आज तुम्हाला अचानक आर्थिक लाभ मिळू शकतो.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, तुम्ही तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. किरकोळ आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात.

कन्या (Virgo Today Horoscope) 

नोकरी (Job) - आजचा दिवस चढ-उताराचा असेल. जर आपण नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोललो तर, आज तुमचा बॉस तुमची तुमच्या कामाच्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी बदली करेल, परंतु तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त पगार मिळेल, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल.  

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, आजचा दिवस व्यावसायिकांसाठीही थोडा त्रासदायक ठरू शकतो, त्यामुळे तुम्ही तुमचे पैसे विचारपूर्वक गुंतवावे किंवा एखाद्या तज्ञाच्या सल्ल्याने गुंतवावे.  

विद्यार्थी (Student) - आज अभ्यासावर लक्ष द्या. जर तुमच्या नातेवाईकांपैकी कोणी तुमच्यावर रागावलं असेल तर त्यांना जास्त नाराज न करण्याचा प्रयत्न करा. काही काळानंतर सर्व परिस्थिती सामान्य राहील.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, तुमचं आरोग्य सामान्य राहील. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागणार नाही. आज गाडी चालवताना थोडी काळजी घ्या, अन्यथा तुम्हाला दुखापत होऊ शकते.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar: देवेंद्र फडणवीसांवर विश्वास आहे पण... महाराष्ट्राच्या आर्थिक क्षेत्रातील घसरणीवर शरद पवारांचं भाष्य
देवेंद्र फडणवीसांवर विश्वास आहे पण... महाराष्ट्राच्या आर्थिक क्षेत्रातील घसरणीवर शरद पवारांचं भाष्य
Satej Patil on CM Eknath Shinde : फोडाफोडी, गुवाहाटी, सुरत लोकं विसरली नाहीत; सतेज पाटलांचा सीएम एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल!
फोडाफोडी, गुवाहाटी, सुरत लोकं विसरली नाहीत; सतेज पाटलांचा सीएम एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल!
Sada Sarvankar Mahim Vidhansabha : सरवणकर ठाम, एकनाथ शिंदेंचे राज ठाकरेंवर बाण
Sada Sarvankar Mahim Vidhansabha : सरवणकर ठाम, एकनाथ शिंदेंचे राज ठाकरेंवर बाण
CM शिंदेंपासून फडणवीसांना धोका? संजय राऊतांच्या 'त्या' वक्तव्यावर गिरीश महाजनांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले...
CM शिंदेंपासून फडणवीसांना धोका? संजय राऊतांच्या 'त्या' वक्तव्यावर गिरीश महाजनांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gopal Shetty Borivali constituency : मी बोरिवलीतून माघार न घेण्यावर ठाम, गोपाळ शेट्टींनी स्पष्ट सांगितलंSada Sarvankar Mahim Vidhansabha : सरवणकर ठाम, एकनाथ शिंदेंचे राज ठाकरेंवर बाणABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 02 November 2024Eknath shinde On Sada Sarvankar : माहिममध्ये आमचा आमदार दोन ते तीन टर्म, उमेदवारी मागे न घेण्याचे  मुख्यमंत्र्यांचे संकेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar: देवेंद्र फडणवीसांवर विश्वास आहे पण... महाराष्ट्राच्या आर्थिक क्षेत्रातील घसरणीवर शरद पवारांचं भाष्य
देवेंद्र फडणवीसांवर विश्वास आहे पण... महाराष्ट्राच्या आर्थिक क्षेत्रातील घसरणीवर शरद पवारांचं भाष्य
Satej Patil on CM Eknath Shinde : फोडाफोडी, गुवाहाटी, सुरत लोकं विसरली नाहीत; सतेज पाटलांचा सीएम एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल!
फोडाफोडी, गुवाहाटी, सुरत लोकं विसरली नाहीत; सतेज पाटलांचा सीएम एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल!
Sada Sarvankar Mahim Vidhansabha : सरवणकर ठाम, एकनाथ शिंदेंचे राज ठाकरेंवर बाण
Sada Sarvankar Mahim Vidhansabha : सरवणकर ठाम, एकनाथ शिंदेंचे राज ठाकरेंवर बाण
CM शिंदेंपासून फडणवीसांना धोका? संजय राऊतांच्या 'त्या' वक्तव्यावर गिरीश महाजनांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले...
CM शिंदेंपासून फडणवीसांना धोका? संजय राऊतांच्या 'त्या' वक्तव्यावर गिरीश महाजनांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले...
Shahu Maharaj : मधुरिमाराजे निवडणुकीच्या रिंगणात का उतरल्या? शाहू महाराजांनी सांगितलं नेमकं कारण!
मधुरिमाराजे निवडणुकीच्या रिंगणात का उतरल्या? शाहू महाराजांनी सांगितलं नेमकं कारण!
एकनाथ शिंदे संकुचित मनाचा नेता, मनसेतून टीकेची पहिली तोफ धडाडली; माहीम विधानसभेचा वाद तापला
एकनाथ शिंदे संकुचित मनाचा नेता, मनसेतून टीकेची पहिली तोफ धडाडली; माहीम विधानसभेचा वाद तापला
Sada Sarvankar Mahim: सदा सरवणकर म्हणाले, 'आम्हाला पक्ष जिवंत ठेवायचाय, मला माहीममधून लढावचं लागेल'
दिलं तर चांगलं, नाही दिलं तर वाईट, ही वृत्ती बरी नव्हे; सदा सरवणकरांचा मनसेवर बोचरा वार
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : माजी मंत्र्याची काँग्रेसला सोडचिट्टी देत 'वंचित'मध्ये, पण उमेदवारी अर्ज भरण्यापासून 'वंचित'; आता पुन्हा काँग्रेसमध्ये घरवापसी करणार!
माजी मंत्र्याची काँग्रेसला सोडचिट्टी देत 'वंचित'मध्ये, पण उमेदवारी अर्ज भरण्यापासून 'वंचित'; आता पुन्हा काँग्रेसमध्ये घरवापसी करणार!
Embed widget