एक्स्प्लोर

Horoscope Today 01 November  2024 : आज लक्ष्मीपूजनाचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 01 November  2024 : तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 01 November  2024 : पंचांगानुसार, आज 01 नोव्हेंबरचा 2024, शुक्रवारचा दिवस. आज लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे. जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

आज तुमच्या निर्णयात एक प्रकारचा ठामपणा लोकांना दिसेल तो निष्काळजीपणाने केलेली कामे अंगाशी येथील 

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

आर्थिक मान सुधारेल पैसा मिळवण्याचे अनेक पर्याय डोळ्यासमोर येतील 

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

समोर आलेली संधी आहे हे ओळखायला लागेल एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित केले तर तोटा होऊ शकतो 

कर्क रास (Cancer Horoscope Today)

आज सर्वांगीण विचार करण्याची आवश्यकता आहे महिला विसर भोळ्या बनतील 

सिंह रास (Leo Horoscope Today)

आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत हे दाखवण्याची वृत्ती राहील व्यसनापासून सावधान 

कन्या रास (Virgo Horoscope Today)

आज आरोग्यावर लक्ष देणे आवश्यक आहे हातून कोणताही विचार होणार नाही याची काळजी घ्या 

तुळ रास (Libra Horoscope Today)

कलाकारांना आपल्या कल्पनाशक्तीला उत्तम वाव देणाऱ्या संधी मिळतील

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

थोडा हट्टीपणा लहरीपणा आज सोडावा लागेल नोकरी व्यवसायात प्रतिकूल परिस्थितीतही प्रगती करू शकाल 

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

आज कोणाला जामीन राहू नये घरात आणि घराबाहेर अनपेक्षित संकटांमुळे गोंधळून जाल

मकर रास (Capricorn Horoscope Today)

पाठीचे दुखणे आणि ॲनिमिक कंडीशन यासारख्या रोगांवर वेळीच औषधोपचार करा 

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

जुनी आणि वसूल होतील महिलांनी लहरीपणा सोडावा 

मीन रास (Pisces Horoscope Today)

कोणतीही गोष्ट दुसऱ्याला देताना स्वतःच्या स्वातंत्र्यावर कुठे गदा येत नाही ना याचा मागोवा निश्चित घ्याल

डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)

संपर्क - 9823322117         

हेही वाचा: 

Numerology : 'या' जन्मतारखेचे लोक जन्मत:च असतात 'बिझनेसमॅन'; कधीच रिकामा नसतो यांचा खिसा, शब्दाचेही असतात पक्के

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ती माझी मैत्रीण; शायना एनसींकडून गुन्हा दाखल होताच खासदार सावंत यांची पहिली प्रतिक्रिया
ती माझी मैत्रीण; शायना एनसींकडून गुन्हा दाखल होताच खासदार सावंत यांची पहिली प्रतिक्रिया
इंस्टावर पोस्ट शेअर करत संपवले जीवन; व्हिडिओत शिवसेना नेत्याच्या भावाचं नाव
इंस्टावर पोस्ट शेअर करत संपवले जीवन; व्हिडिओत शिवसेना नेत्याच्या भावाचं नाव
Shaina NC Vs Arvind Sawant : 'इम्पोर्टेड माल' खासदार अरविंद सावंतांच्या अंगलट; शायना एनसीच्या तक्रारीवरून मुंबईत गुन्हा दाखल
'इम्पोर्टेड माल' खासदार अरविंद सावंतांच्या अंगलट; शायना एनसीच्या तक्रारीवरून मुंबईत गुन्हा दाखल
देवघरात आग लागली अन् स्वयंचलित दार लॉक; व्यापारी पती-पत्नी जिवंत जळाले, वाचवण्यासाठी गेलेल्या मोलकरणीचाही मृत्यू
देवघरात आग लागली अन् स्वयंचलित दार लॉक; व्यापारी पती-पत्नी जिवंत जळाले, वाचवण्यासाठी गेलेल्या मोलकरणीचाही मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 7 PM : 1 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaAbdul Sattar vs Raosaheb Danve : नाव नं घेता सत्तारांचा दानवेंना इशाराRashmi Shukla Maharashtra : पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांच्या विरोधात काँग्रेस आक्रमकPriyanka Chaturvedi : सत्ताधाऱ्यांच्या संपत्तीवर प्रियंका चतुर्वेदींचं बोट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ती माझी मैत्रीण; शायना एनसींकडून गुन्हा दाखल होताच खासदार सावंत यांची पहिली प्रतिक्रिया
ती माझी मैत्रीण; शायना एनसींकडून गुन्हा दाखल होताच खासदार सावंत यांची पहिली प्रतिक्रिया
इंस्टावर पोस्ट शेअर करत संपवले जीवन; व्हिडिओत शिवसेना नेत्याच्या भावाचं नाव
इंस्टावर पोस्ट शेअर करत संपवले जीवन; व्हिडिओत शिवसेना नेत्याच्या भावाचं नाव
Shaina NC Vs Arvind Sawant : 'इम्पोर्टेड माल' खासदार अरविंद सावंतांच्या अंगलट; शायना एनसीच्या तक्रारीवरून मुंबईत गुन्हा दाखल
'इम्पोर्टेड माल' खासदार अरविंद सावंतांच्या अंगलट; शायना एनसीच्या तक्रारीवरून मुंबईत गुन्हा दाखल
देवघरात आग लागली अन् स्वयंचलित दार लॉक; व्यापारी पती-पत्नी जिवंत जळाले, वाचवण्यासाठी गेलेल्या मोलकरणीचाही मृत्यू
देवघरात आग लागली अन् स्वयंचलित दार लॉक; व्यापारी पती-पत्नी जिवंत जळाले, वाचवण्यासाठी गेलेल्या मोलकरणीचाही मृत्यू
मी मंत्री आहे, आता राज ठाकरेंनी पक्ष बंद करावा; रामदास आठवलेंचा मनसे अध्यक्षांवर पलटवार
मी मंत्री आहे, आता राज ठाकरेंनी पक्ष बंद करावा; रामदास आठवलेंचा मनसे अध्यक्षांवर पलटवार
बीडमधील 6 मतदारसंघात लढती ठरल्या, जरांगेंची जादू चालणार; महायुती व मविआच्या उमेदवारांची यादी
बीडमधील 6 मतदारसंघात लढती ठरल्या, जरांगेंची जादू चालणार; महायुती व मविआच्या उमेदवारांची यादी
Mallikarjun Kharge : उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार बोलून गेले, पण काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे जागेवर खवळले! म्हणाले, 'आम्ही तिकडं महाराष्ट्रासाठी....'
उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार बोलून गेले, पण काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे जागेवर खवळले! म्हणाले, 'आम्ही तिकडं महाराष्ट्रासाठी....'
Girish Mahajan : एकनाथ खडसे म्हणतात, विजयाचे फटाके मविआच फोडणार, कट्टर विरोधक गिरीश महाजनांनी डिवचलं, म्हणाले...
एकनाथ खडसे म्हणतात, विजयाचे फटाके मविआच फोडणार, कट्टर विरोधक गिरीश महाजनांनी डिवचलं, म्हणाले...
Embed widget