एक्स्प्लोर

Horoscope 3rd April: बुधवारी 'या' राशीचे नशीब पालटणार, मिळणार फायदेशीर संधी; वाचा तुमचे राशीभविष्य!

Horoscope 3rd April 2024:   मेष ते मीन राशीमध्ये काय लिहिले आहे. कोणासाठी  आजचा दिवस कोणासाठी शुभ किंवा  अशुभ कोणासाठी हे  समजण्यासाठी सविस्तरपणे वाचा आजचे राशीभविष्य..

Horoscope 3rd April 2024:  आजचं माझं  भविष्य काय? आज  काय होणार?  किंवा आजचा  आपला दिवस कसा असणार प्रत्येक जण कधी ना कधी हा विचार करतच असतो. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच  भविष्यात काय होणार हे जाणून घेण्याची प्रबळ इच्छा असते. यासाठीच  आपल्या राशी आपल्याला मदत करतात. आज मेष ते मीन राशीमध्ये काय लिहिले आहे. कोणासाठी  आजचा दिवस कोणासाठी शुभ किंवा  अशुभ कोणासाठी हे  समजण्यासाठी सविस्तरपणे वाचा आजचे राशीभविष्य..

मेष (Aries Horoscope Today)

घरातील लोकांना तुमचे विचार योग्य तऱ्हेने पटवून द्याल. नोकरीत कंटाळवाणे काम करावे लागेल. घरातील अडलेली कामे पूर्ण होतील. तरुणांना मनपसंत जीवनसाथी निवडता येईल. तुमच्या नवीन योजनांचे व्यवसायात स्वागत होईल. मूत्रपिंड विकार आहे त्यांनी काळजी घ्यावी.

वृषभ (Taurus Horoscope Today)

नवनवीन विचारांमुळे निर्माण झालेले बदल लवकर आत्मसात कराल. या स्पर्धेच्या जगात सर्वांच्या बरोबर चालणेच फायद्याचे ठरणार आहे. गोड बोलण्यावर भर ठेवाल आत्मविश्वास वाढेल त्यातून काहीतरी भरीव फायद्याचे निर्माण होईल. अग्नीशी निगडित काम आहे, त्यांनी प्रकृतीची काळजी घ्यावी.

मिथुन (Gemini Horoscope Today)

समोर एकापेक्षा अनेक पर्याय निर्माण होतील.  त्यातील कोणता निवडावा याचा निर्णय घ्यावा लागेल. ज्यांच्या मागे कोर्ट कचेरी आहेत त्यांना समाधानकारक अनुभव येणार नाहीत. घरातील ज्येष्ठ व्यक्तींची थोडे मतभेद संभवतात. यंत्राशी निगडित ज्यांचे काम आहे त्यांनी काळजी घ्यावी.

कर्क  (Cancer Horoscope Today)

जुनी दुखणी डोके वर काढतील. नोकर वर्गांच्या मागण्यांमुळे त्रास होईल. काही गोष्टींचा मनावर ताण येऊ शकतो. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी लांबचे प्रवास करावे लागतील. महिलांचा शब्द घरात प्रमाण मानला जाईल.

सिंह  (Leo Horoscope Today)  

प्रतिष्ठा मिळवण्यासाठी खूप प्रयत्न कराल. थोडा ताण आल्यामुळे अस्वस्थ होऊ शकता. घरामध्ये जरा जास्तच पैसा खर्च होईल. संशोधन क्षेत्रात प्रगती होईल. प्रयत्नांना चिकाटीची जोड आवश्यक ठरेल. पचनाचे आजार होऊ शकतात.

कन्या (Virgo Horoscope Today)

परदेशी रमणासाठी खटपट करायला हरकत नाही. घरात मंगल कार्य ठरेल. सर्वांना सहकार्य केले तर पुढच्या दृष्टीने फायद्याचे ठरेल. नवनवीन आव्हाने पेलाल. त्वचारोगावर औषध पाणी करावे लागेल.

तूळ (Libra Horoscope Today)

घरामध्ये तरुण वर्गाची ये-जा वाढल्यामुळे एक नवचैतन्य अनुभवाल. तुमचे कर्तृत्व दाखवण्याची संधी मिळेल. स्वतंत्रपणे कार्य करण्यात धन्यता मानाल. राजकीय क्षेत्रात पुढे जाल. महिलांच्या व्यक्तिमत्त्वाच्या लोकांवर प्रभाव पडेल.

वृश्चिक (Scorpio Horoscope Today)

एखाद्या मर्मभेदी बोलणे दुसऱ्यांची मने दुखावून जाईल. साहित्यिकांना चांगले ग्रहमान आहे. पूर्वी केलेली मेहनत फळाला येणार आहे. घरगुती काम कंटाळवाणी होतील आणि मानसिक तणाव जाणवेल. कोणत्याही अडचणीत एकत्र बसून मार्ग काढा. डोळ्याची दुखणी त्रास देऊ शकतात.

धनु (Sagittarius Horoscope Today) 

आज उत्तम कल्पनाशक्ती आणि अंतस्फूर्तीचा अनुभव घ्याल. प्रत्येक प्रसंगातून काहीतरी शिकाल. कसोटीच्या जीव घेण्याऱ्यांनी वाकुल्या दाखवल्या तरी यशस्वी व्हायचं असेल तर आळस झटकून कामाला लागलं पाहिजे. ज्यांना हार्टचा त्रास आहे त्यांनी काळजी घ्यावी.

मकर (Capricorn Horoscope Today)

स्वकर्तृत्वाने अनेक नवीन गोष्टींना उजाळा द्याल. घरात आनंदी वातावरण राहील. यशासाठी डोळसपणे धोका पत्करणे अपरिहार्य आहे. महिलांनी ठरवलेली एखादी योजना बारगळू शकते.

कुंभ (Aquarius Horoscope Today)

विचारांच्या शिस्तीसाठी साधना करणे आवश्यक ठरेल. शैक्षणिक क्षेत्रात चांगले काम कराल. बुद्धी आणि कल्पना या दोन्हींना वाव मिळेल. सामाजिक राजकीय क्षेत्रात पुढे जाल आणि संधीचे सोने कराल. बीपीचा त्रास असणाऱ्यांनी सावध राहावे.

मीन (Pisces Horoscope Today)

प्रसिद्धीच्या झोतात याल. सरकारी क्षेत्रात काम करणारे यशस्वी होतील. मैदानी खेळ खेळणाऱ्यांना संधी मिळतील. बुद्धीच्या जोरावर कामे पूर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न कराल. मानसिक शांतीसाठी मेडिटेशन करा.

डाॅ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)

संपर्क - 9823322117

हे ही वाचा.

"चैत्र पालवी सजू दे, गुढी यशाची मिरवू दे', पाडव्याच्या आधी करा फक्त तीन बदल, घराचे होईल गोकुळ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL Shedule 2025 : आयपीएल हंगामात कोण, कधी, कोणाशी भिडणार; मुंबईचे 14 सामने देशभरातली 13 मैदानं
IPL Shedule 2025 : आयपीएल हंगामात कोण, कधी, कोणाशी भिडणार; मुंबईचे 14 सामने देशभरातली 13 मैदानं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
Mahakumbh 2025 : राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis : कोण-कोणाला भेटलं यावर राजकारण नको : देवेंद्र फडणवीसSushma Andhare  : पापाचे भागीदार होऊ नये म्हणून दादा सावध भूमिका घेत असतील : सुषमा अंधारेAjit Pawar On Dhananjay Munde : राजीनामा द्यायचा की नाही धनंजय मुंडेंनी ठरवावं : अजित पवारNCP News : शरद पवारांचा आमदार अजित पवारांच्या भेटीला, संदीप क्षीरसागरांना घेतली दादांची भेट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL Shedule 2025 : आयपीएल हंगामात कोण, कधी, कोणाशी भिडणार; मुंबईचे 14 सामने देशभरातली 13 मैदानं
IPL Shedule 2025 : आयपीएल हंगामात कोण, कधी, कोणाशी भिडणार; मुंबईचे 14 सामने देशभरातली 13 मैदानं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
Mahakumbh 2025 : राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
शरद पवारांनंतर ज्यांना मी आपला नेता मानतो, आव्हाडांची जयंत पाटलांसाठी खास पोस्ट; पडळकरांच्याही शुभेच्छा
शरद पवारांनंतर ज्यांना मी आपला नेता मानतो, आव्हाडांची जयंत पाटलांसाठी खास पोस्ट; पडळकरांच्याही शुभेच्छा
मेट्रोखालील उड्डाणपुलास 'रतन टाटांचे नाव' द्या; मनसेचं आंदोलन, मंत्रीमहोदयांना निवेदन
मेट्रोखालील उड्डाणपुलास 'रतन टाटांचे नाव' द्या; मनसेचं आंदोलन, मंत्रीमहोदयांना निवेदन
Jaya Kishori on Mahakumbh : 'महाकुंभात डुबकी घेऊन पापं धुतली जात नाहीत, तीच पापं धुतली जातात...' जया किशोरी म्हणाल्या तरी काय?
'महाकुंभात डुबकी घेऊन पापं धुतली जात नाहीत, तीच पापं धुतली जातात...' जया किशोरी म्हणाल्या तरी काय?
Elon Musk : अवघ्या तीन दिवसांपूर्वीच पीएम मोदींची सहकुटुंब भेट अन् आज एलाॅन मस्क यांचा थेट भारताला दणका!
अवघ्या तीन दिवसांपूर्वीच पीएम मोदींची सहकुटुंब भेट अन् आज एलाॅन मस्क यांचा थेट भारताला दणका!
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.