एक्स्प्लोर

Nagpur : प्रियकराच्या विरहात प्रेयसीचीही आत्महत्या, म्हणाली आम्ही स्वर्गात सुखाने नांदू

प्रियकराचा अपघातात मृत्यू झाला होता. त्यामुळे विरहात असलेली प्रेयसी नैराश्यात होती. तिने ब्लेडने चिरे मारल्याच्या खुणा हात आणि मनगटावर होत्या. तिने उंबराच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.

नागपूरः दिवसरात्र एखाद्याशी बोलणे, त्याला प्रत्येक गोष्टी सांगणे. त्याचेही ऐकूण घेणे अशी सवय झाल्यानंतर ती व्यक्ती आपल्यातून निघून गेल्यावर जगणे म्हणजे जणू एक शिक्षाच वाटते. याच परिस्थितीमुळे नैराश्यात गेलेल्या एका तरुणीने नागपूरातील अंबाझरी परिसरातील उंबराच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

तीन महिन्यापूर्वी या तरुणीच्या प्रियकराचा अपघातात मृत्यू झाला होता. त्यामुळे ती नैराश्यात होती. त्याची आठवण येत असल्याने तिने यापूर्वीही जीव देणार असल्याचे कुटुंबियांना बोलून दाखवले होते. मात्र नुकतेच तिने टोकाचे पाऊल उचलून आपली जीवनयात्रा संपविली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबाझरी गार्डन जवळील, सौभाग्य रेस्टारेंटच्या गच्चीला लागून असलेल्या उंबराच्या झाडाला एका तरुणीचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. तरुणीने हाताला व मनगटाला धारदार ब्लेडने चिरे मारलेले होते. पोलिसांना तिच्याजवळ एक चिठ्ठी मिळाली. त्यावरून तिची ओळख पटली. तिचे नाव अनामिका दंदरे असल्याचे पोलिसांना समजले. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत अनामिकाने 'जीवनाला कंटाळली असून माझ्या आत्महत्येला कोणाला जबाबदार धरू नये' असे लिहीलेले होते. तरुणी शहरातील एका नामांकित महाविद्यालयात इंजिनीअरिंगच्या प्रथम वर्षात शिकत होती.

BJP Parliamentary Board Meeting: उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवार निवडीसाठी भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक; शाह, गडकरी यांच्यासह अनेक नेते पोहोचले

चिठ्ठीवरुन पोलिसांनी तिच्या कुटुंबीयांशी संपर्क केला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनामिकाचा प्रियकराचा तीन महिन्यांपूर्वी अपघातात मृत्यू झाला होता. तेव्हापासून ती नैराश्यात होती. तेव्हापासून तिच्या वागण्यात फरक पडला होता. तिने यापूर्वीही जगण्यात अर्थ नसल्याचे सांगून आत्महत्या करण्याबाबत विचार बोलून दाखवला होता. आईवडिलांना एकुलती असलेली अनामिका नामांकित महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षांला शिक्षण घेत होती. याप्रकरणी हॉटेलमालक कमलेश मनोहर राऊत (वय 42) यांनी दिलेल्या सूचनेवरून अंबाझरी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. प्रियकराच्या जाण्याने ती पूर्णपणे खचली होती. त्यामुळे मला जगण्याची इच्छा नाही. आता स्वर्गात गेलेल्या माझ्या अक्षयसोबत मी सुखाने जगू शकेल, त्यामुळे मी आत्महत्या करीत आहे, अशी चिठ्ठी लिहून तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: ठाणे जिल्ह्याची भविष्यातील तहान भागवणारे काळू धरण प्रकल्पावरील 10 वर्षांची स्थगिती उठवली
Maharashtra Live blog updates: ठाणे जिल्ह्याची भविष्यातील तहान भागवणारे काळू धरण प्रकल्पावरील 10 वर्षांची स्थगिती उठवली
Nana Patekar: भाजपने नाना पाटेकरांना दिली होती लोकसभेची ऑफर, पण नाना फडणवीसांना म्हणाले, आशिष शेलारांनी काय सांगितलं?
भाजपने नाना पाटेकरांना दिली होती लोकसभेची ऑफर, पण नाना फडणवीसांना म्हणाले, आशिष शेलारांनी काय सांगितलं?
Mandar Devasthali First Reaction On Allegation: 'कलाकारांचे पैसे थकवून बंगले बांधले, फार्महाऊस घेतलं...'; मंदार देवस्थळींनी अखेर सगळ्या आरोपांवर मौन सोडलचं, नेमकं काय म्हणाले?
'कलाकारांचे पैसे थकवून बंगले बांधले, फार्महाऊस घेतलं...'; मंदार देवस्थळींनी अखेर सगळ्या आरोपांवर मौन सोडलचं, नेमकं काय म्हणाले?
Rajendra Shinde and Pradeep Purnekar: अखेर कनेक्शन समोर आलंच, राजेंद्र शिंदे पोलिसांना म्हणाले,
अखेर कनेक्शन समोर आलंच, राजेंद्र शिंदे पोलिसांना म्हणाले, "होय, मी प्रदीप पूर्णेकरांच्या मारेकऱ्यांना ओळखतो, पण हत्येशी संबंध नाही"

व्हिडीओ

Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patekar: भाजपने नाना पाटेकरांना दिली होती लोकसभेची ऑफर, पण नाना फडणवीसांना म्हणाले, आशिष शेलारांनी काय सांगितलं?
भाजपने नाना पाटेकरांना दिली होती लोकसभेची ऑफर, पण नाना फडणवीसांना म्हणाले, आशिष शेलारांनी काय सांगितलं?
Raju Shetti: राज्यात आजपासून ऊस गळीत हंगाम सुरू अन् शेतकरी आणि कारखानदारांमद्ये संघर्षाची ठिणगी; राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, कृष्णा साखर कारखान्यावर आज काटा बंद आंदोलन
राज्यात आजपासून ऊस गळीत हंगाम सुरू अन् शेतकरी आणि कारखानदारांमद्ये संघर्षाची ठिणगी; राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, कृष्णा साखर कारखान्यावर आज काटा बंद आंदोलन
Nana Patekar Condolence Meet Jaywant Wadkar: नाना पाटेकरांच्या शोकसभेत जयवंत वाडकरांकडे सगळे पाहतच राहिले, खुर्चीवर न बसता जमिनीवर बसले, नेमकं काय घडलं? VIDEO
नाना पाटेकरांच्या शोकसभेत जयवंत वाडकरांकडे सगळे पाहतच राहिले, खुर्चीवर न बसता जमिनीवर बसले, नेमकं काय घडलं? VIDEO
Pune Water Cut: पुणेकरांनो पाणी जपून वापरा; शहरात आजपासून दर गुरुवारी पूर्ण पाणीकपात; ऑगस्ट 2027 पर्यंत पाणी जपण्याचे महापालिकेचे नियोजन, काय आहे पालिकेचा प्लॅन
पुणेकरांनो पाणी जपून वापरा; शहरात आजपासून दर गुरुवारी पूर्ण पाणीकपात; ऑगस्ट 2027 पर्यंत पाणी जपण्याचे महापालिकेचे नियोजन, काय आहे पालिकेचा प्लॅन
Nana Patekar Death: तुकाराम मुंढे ते वर्षा उसगांवकर; नाना पाटेकरांच्या प्रार्थना सभेत कोण कोण आलं? मराठी कलाकारांकडून आठवणींना उजाळा
तुकाराम मुंढे ते वर्षा उसगांवकर; नाना पाटेकरांच्या प्रार्थना सभेत कोण कोण आलं? मराठी कलाकारांकडून आठवणींना उजाळा
Gunaratna Sadavarte on Pradeep Purnekar case: प्रदीप पूर्णेकरांना संपवण्यात दाढीवाल्या अजगराचा हात? मी ही केस लढायला गेलो तर एकनाथ शिंदे आडवे येतील, गुणरत्न सदावर्तेंचं खळबळजनक वक्तव्य
प्रदीप पूर्णेकरांना संपवण्यात दाढीवाल्या अजगराचा हात? मी ही केस लढायला गेलो तर एकनाथ शिंदे आडवे येतील, गुणरत्न सदावर्तेंचं खळबळजनक वक्तव्य
Rajendra Shinde and Pradeep Purnekar: अखेर कनेक्शन समोर आलंच, राजेंद्र शिंदे पोलिसांना म्हणाले,
अखेर कनेक्शन समोर आलंच, राजेंद्र शिंदे पोलिसांना म्हणाले, "होय, मी प्रदीप पूर्णेकरांच्या मारेकऱ्यांना ओळखतो, पण हत्येशी संबंध नाही"
IND vs WI 4th T20 : वारंवार तीच घोडचूक, चौथ्या टी-20 मध्ये भारताचा लाजीरवाणा पराभव! टीम इंडियाला बुडवणारे 5 खेळाडू, कोण आहेत ते?
वारंवार तीच घोडचूक, चौथ्या टी-20 मध्ये भारताचा लाजीरवाणा पराभव! टीम इंडियाला बुडवणारे 5 खेळाडू, कोण आहेत ते?
Embed widget