Dhule : धुळ्यातून पुन्हा डॉ. सुभाष भामरेंना भाजपची उमेदवारी मिळणार की खांदेपालट होणार? महाविकास आघाडीकडून कोण रिंगणात?

Dhule Lok Sabha Election : डॉ. सुभाष भामरे यांनी भाजपच्या तिकिटावर धुळे लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा बाजी मारली असून आता तिसऱ्यांदा त्यांना उमेदवारी मिळणार की खांदेपालट होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

Dhule Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला (Lok Sabha Election) अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असून कोणत्या लोकसभा मतदारसंघात कोणता उमेदवार बाजी मारणार आणि कोणत्या उमेदवाराला पक्षाकडून संधी मिळणार

Related Articles