एक्स्प्लोर

Banjara Reservation : बंजारा समाजाला ST आरक्षण द्या, सुसाईड नोट लिहून तरुणाची आत्महत्या

Banjaga Reservation : हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा समाज हा अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये त्यानुसार त्यांना आरक्षण द्या या मागणीसाठी आंदोलन करण्यात येत आहे.

धाराशिव : मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेट लागू केल्यानंतर त्याच गॅझेटप्रमाणे बंजारा समाजाला अनुसूचित जमातींमधून आरक्षण द्या अशी मागणी होत आहे. या मागणीसाठी धाराशिवमधील मुरुम गावच्या युवकाने सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली. पवन गोपीचंद चव्हाण असं 32 वर्षीय युवकाने नाव असून तो पदवीधर बेरोजगार आहे. मयत तरुणाच्या पाश्चात आई-वडील, पत्नी आणि दोन मुलं असं कुटुंब आहे.

बंजारा समाजाला हैद्राबाद गॅझेट प्रमाणे आरक्षण मिळावे असा आशयाची सुसाईड नोट मयत युवकाने लिहून ठेवली आहे. पवनने बंजारा आरक्षणासाठी पवनने आत्महत्या केल्याचा नातेवाईकांचा दावा आहे. जालना येथील बंजारा आरक्षण आंदोलनातून परतल्यानंतर त्याने हे दुर्दैवी पाऊल उचलले.

मुरूम येथून जवळच असलेल्या नाईक नगर येथील पदवीधर युवक पवन गोपींचद चव्हाण याने शनिवारी, सकाळी अकरा वाजता राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. त्याने जिंतूर येथे गोर सेना अध्यक्ष संदेश पवार यांच्या नेतृत्वात चालू असलेल्या आंदोलनात दोन दिवस जाऊन सहभाग घेतला होता. त्यानंतर शुक्रवारी तो नाईक नगर येथे आला होता.

आपल्या मित्रांमध्ये पवन चव्हाण या आरक्षाणाविषयी जनजागृती करत होता. शनिवारी सकाळी उठून तो जिंतूर येथे जाण्यासाठी तयारी करीत असतानाच अचानकपणे त्यांनी आपल्या राहत्या घरातील बांबूला गळफास घेत आत्महत्या केल्याचे दिसून आले. पोलिसांना याची माहिती मिळाली असता तात्काळ पोलिस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक संदीपान दहिफळे यांनी घटना स्थळी धाव घेतली.

पोलिसांना मयताच्या खिशात एक चिठ्ठी सापडली. हैद्राबाद गॅझेट प्रमाणे बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण मिळवून देण्यात यावे अशी मागणीचे पत्र त्याने लिहून ठेवल्याचे आढळले. मयत पवन गोपींचद चव्हाणने लातूर येथील शाहू कॉलेज मध्ये बी कॉम पदवी शिक्षण घेतले असल्याचे सांगण्यात येत आहेत. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बायको, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.

जालन्यामध्ये 15 सप्टेंबर रोजी महामोर्चा

सरकारच्या 2 सप्टेंबर रोजीच्या जीआर नुसार बंजारा समाजाला एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण द्यावे या मागणीसाठी 15 तारखेला जालन्यात बंजारा कृती समितीच्या वतीने महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. हैदराबाद गॅजिटियरमध्ये बंजारा समाज एसटी प्रवर्गात आहे. या गोष्टीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जालना जिल्हाधिकारी कार्यालयवरती हा मोर्चा धडकणार आहे.

बंजारा कृती समितीच्या वतीने शनिवारी जालन्यात बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये या मोर्चाचे नियोजन करण्यात आलं असून आदिवासींच्या आरक्षणाला धक्का न लावता मूळ टक्केवारीतच ST प्रवर्गातून आरक्षण द्यावं अशी मागणी करण्यात आली आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या

खासदार ओमराजेंच्या निवासस्थानी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, मंत्री प्रताप सरनाईक आल्यानंतर घडली घटना, वादाचं नेमकं कारण काय?
खासदार ओमराजेंच्या निवासस्थानी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, मंत्री प्रताप सरनाईक आल्यानंतर घडली घटना, वादाचं नेमकं कारण काय?
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
Pratap Sarnaik on Eknath Shinde: एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, स्वातंत्र्यदिनी प्रताप सरनाईकांनी व्यक्त केली इच्छा; म्हणाले, 'भविष्यात शिवसेनेचे आमदार अन् खासदार...'
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, स्वातंत्र्यदिनी प्रताप सरनाईकांनी व्यक्त केली इच्छा; म्हणाले, 'भविष्यात शिवसेनेचे आमदार अन् खासदार...'
Kailas Patil on Pratap Sarnaik: प्रताप सरनाईक म्हणाले, कैलास पाटील हेच ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग असतील; आता कैलास पाटलांचं थेट आव्हान, म्हणाले...
प्रताप सरनाईक म्हणाले, कैलास पाटील हेच ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग असतील; आता कैलास पाटलांचं थेट आव्हान, म्हणाले...

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget