एक्स्प्लोर

धाराशिवमध्ये सुपारी तस्करीच मोठं रॅकेट उघड, तब्बल 2 कोटी 25 लाखांची सुपारी जप्त 

धाराशिवमध्ये सुपारी तस्करीच मोठं रॅकेट उघड झालं आहे. तब्बल 2 कोटी 25 लाखांची सुपारी जप्त करण्यात आली आहे.

Dharashiv : धाराशिवमध्ये सुपारी तस्करीच मोठं रॅकेट उघड झालं आहे. तब्बल 2 कोटी 25 लाखांची सुपारी जप्त करण्यात आली आहे. अन्न औषध प्रशासन आणि धाराशिव पोलिसांनी नळदुर्ग जवळील फुलवाडी टोलनाका इथं ही संयुक्त कारवाई केली आहे. राजस्थान, गुजरात, कर्नाटक पासिंगच्या 12 गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. 

खराब असलेल्या सुपारीत गुटखा मिसळला जात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सुपारी कुठून आली आणि कुठे जाणार होती याचा तपास पोलिस करत आहेत. दरम्यान, इतक्या मोठ्या किंमतीची म्हणजे तब्बल 2 कोटी 25 लाखांची सुपारी जप्प केल्यानं धाराशिवमध्ये खळबळ उडाली आहे. एवढी मोठी सुपारी नेमकी कुठे जात होती? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सुपारीच्या 12 डाग्या जप्त करण्यात आल्या आहेत. या गाड्या राजस्थान, जुगरात आणि कर्नाटक पासिंगच्या आहेत. त्यामुळं या राज्यातून महाराष्ट्रात सुपारीची तस्करी केली जातेय का? असा देखील सवाल उपस्थित केला जात आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Video : बुरख्याच्या आडून संध्या देवीची दारु तस्करी, पोटावर अन् पाठीवरचा फिरता 'विदेशी बार' पाहून पाहून डोकं आपटण्याची वेळ!

महत्त्वाच्या बातम्या

Archana Patil Dharashiv: आधी भाजपच्या निष्ठावंतांना खिजवलं, गदरोळ होताच अर्चना पाटलांचा यू-टर्न, म्हणाल्या, 'माझ्या टीमने चुकून पोस्ट टाकली'
आधी भाजपच्या निष्ठावंतांना खिजवलं, गदरोळ होताच अर्चना पाटलांचा यू-टर्न, म्हणाल्या, 'माझ्या टीमने चुकून पोस्ट टाकली'
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
Omraje Nimbalkar on Shrikant Shinde: नीट पेपरफुटीवर मला संसदेत बोलता आलं नाही कारण... ओमराजे निंबाळकर काय म्हणाले?
नीट पेपरफुटीवर मला संसदेत बोलता आलं नाही कारण... ओमराजे निंबाळकर काय म्हणाले?
Farmer Crop Insurance Dharashiv: 700 रुपये उसने घेऊन पीक विमा भरला, नुकसानभरपाई म्हणून अवघे 211 रुपये; धाराशिवच्या अपंग शेतकरी दाम्पत्याची क्रूर थट्टा
700 रुपये उसने घेऊन पीक विमा भरला, नुकसानभरपाई म्हणून अवघे 211 रुपये; धाराशिवच्या अपंग शेतकरी दाम्पत्याची क्रूर थट्टा

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Mumbai Local Train: मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
Chanakya Niti: तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
Embed widget