एक्स्प्लोर

Dhananjay Munde : जेवढं बदनाम करायचा प्रयत्न केला, त्याच्यापेक्षा जास्त न बोलता परमेश्वरानं लोकप्रिय केलं; धनंजय मुंडे मनातलं सगळं बोलून गेलेत

Dhananjay Munde : जेवढं बदनाम करायचा प्रयत्न केला, त्याच्यापेक्षा जास्त मंत्री नसताना न बोलता परमेश्वरानं लोकप्रिय केलं, असे म्हणत राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी जनतेचे आभार मानले.

Dhananjay Munde परळी : आता मला माजी मंत्री म्हणतात, मला लय मोठं वाटतं. मला लय प्रसिद्धी मिळाली. काहीजण एखाद्याचं वाईट करायला बघतात, केला प्रयत्न, एव्हढे दिवस संकट सहन केलं, पण या वाईट करणाऱ्यांना लक्षात आलं नाही शेवटी नियतीला काय मान्य असतं. आपले जर साफ मन असेल तर नियती सुद्धा आपल्या सोबत राहते. जेवढं बदनाम करायचा प्रयत्न केला, त्याच्यापेक्षा जास्त न बोलता परमेश्वरानं लोकप्रिय केलं, मंत्री नसतांना असे म्हणत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी जनतेचे आभार मानले आहे. परळी तालुक्यात बोधेगाव येथे आयोजीत एका कार्यक्रमात ते बोलत होते.

Dhananjay Munde: आगामी निवडणूकीतही मुंडे बहिण- भाऊ एकत्र ये

दरम्यान, राज्यभरात आता नगरपालिका,जिल्हापरिषद निवडणुकांचे वेध लागले आहे. अशातच आगामी निवडणूकीतही मुंडे बहिण- भाऊ एकत्र येणार असल्याचे चित्र आहे. ग्रामपंचायतीची निवडणूक असो, जिल्हापरिषद निवडणूक असो, आपण हलक्यात घेत नाही. माझी आणि ताईंची (Pankaja Munde)  आता महायुतीचे सरकार आहे. याबाबत एकदा चर्चा झालेली आहे, मला खात्री आहे, विश्वास आहे, या निवडणूकीत सुद्धा भारतीय जनता पार्टी - राष्ट्रवादी काँग्रेस युती करुन निवडणूक लढेल, याचा मला विश्वास आहे. आणखी पूर्ण चर्चा होणे बाकी आहे.

Pankaja Munde & Dhananjay Munde: माझी आणि ताईंची आता महायुती सरकार

त्यामुळे आपण तसे निश्चित रहा, जे जे इच्छुक आहेत ते असे म्हणत धनंजय मुंडे यांनी आगामी नगरपालिका, जिल्हापरिषद निवडणूकात युतीचे संकेत दिले आहेत. परळी तालुक्यात आयोजीत एका कार्यक्रमात ते बोलत होते. मुंडे बहिण-भाऊ हे लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणूकीत एकत्र दिसले होते, आता नगरपालिका व जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणूकीतही एकत्र आल्यास विरोधकांना कडवी झुंज द्यावी लगणार आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 फुटीर खासदारांसंबंधी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Maharashtra Live News Updates: ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 फुटीर खासदारांसंबंधी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
AI Virus: चक्क AI ने बनवला नवा व्हायरस! वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीची आशा, पण भविष्यातील धोक्याने जग चिंताक्रांत
चक्क AI ने बनवला नवा व्हायरस! वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीची आशा, पण भविष्यातील धोक्याने जग चिंताक्रांत
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
IND vs SL Playing XI 1st Test : सरफराज खानची एन्ट्री अन् समीकरणं बदलली! 'हे' 4 खेळाडू बसणार बेंचवर, श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत अशी असणार टीम इंडियाची खतरनाक Playing 11
सरफराज खानची एन्ट्री अन् समीकरणं बदलली! 'हे' 4 खेळाडू बसणार बेंचवर, श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत अशी असणार टीम इंडियाची खतरनाक Playing 11

व्हिडीओ

Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
Maratha Reservation Hearing: मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
Kalyan Stray Dog: चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
IND vs SL Sarfaraz Khan : टीम इंडियात परतताच सरफराजने काय केलं? दोन फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल, चाहतेही भावूक
टीम इंडियात परतताच सरफराजने काय केलं? दोन फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल, चाहतेही भावूक
BMC iPads News: मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना मिळणार आयपॅड; कारभार कागदविरहित करण्यासाठी प्रशासनाची तयारी 
मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना मिळणार आयपॅड; कारभार कागदविरहित करण्यासाठी प्रशासनाची तयारी 
IND vs SL : शेवटच्या षटकात 3 चेंडू, 3 षटकार अन् भारताचा थरारक विजय; सिराजच्या बॅटमध्ये असं काय होतं? श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली, गंभीरलाही विश्वास बसेना, पाहा Video
शेवटच्या षटकात 3 चेंडू, 3 षटकार अन् भारताचा थरारक विजय; सिराजच्या बॅटमध्ये असं काय होतं? श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली, गंभीरलाही विश्वास बसेना, पाहा Video
Embed widget