MLA Disqualification : मंत्री संदिपान भुमरेही ठरले पात्र; विधानसभा अध्यक्षांचा निर्णय

Sandipan Bhumre : संदिपान भुमरे हे पैठण मतदारसंघातून 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पाचव्यांदा आमदार म्हणून निवडून आले. तर, शिवसेनेतील बंडखोरीत त्यांची महत्वाची भूमिका होती.

Shiv Sena MLA Disqualification : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह शिंदे गटाचे 16 आमदार विधानसभा अध्यक्षांनी पात्र ठरवले आहेत. त्यामुळे रोहियो मंत्री संदिपान भुमरेही पात्र ठरेल आहेत. अपात्र की पात्र

Related Articles