एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Samriddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावरील अपघातात 12 जणांचा मृत्यू, 23 जखमी; अपघातातील जखमी आणि मृतांची यादी

Samriddhi Highway Accident : हा अपघात एवढा भीषण होता की, 12 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अपघातात जखमी झालेल्या मयतांची आणि जखमींच्या नावांची यादी समोर आली आहे. 

Samriddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर (Samriddhi Highway) पुन्हा एकदा भीषण अपघात झाला असून, 12 जणांचा मृत्यू आणि 23 प्रवासी जखमी झाले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील जांबरगाव टोलनाका भागातील समृद्धी महामार्गावरील जांबरगाव टोलनाका परिसरात हा अपघात झाला आहे. ट्रॅव्हल्स बस आणि ट्रकचा हा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, 12 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अपघातात जखमी झालेल्या मयतांची आणि जखमींच्या नावांची यादी समोर आली आहे. 

मयतांची नावं 

1) तनुश्री लखन सोळसे (वय 5 वर्षे, राहणार समतानगर नाशिक) 

2) संगीता विलास अस्वले (वय 40 वर्षे, राहणार वनसगाव, तालुका निफाड जिल्हा नाशिक)

3) पंजाबी रमेश जगताप (वय 38 वर्षे, राहणार राजूनगर नाशिक)

4) रतन जमदाडे (वय 45 वर्ष, राहणार संत कबीरनगर वैजापूर)

5) काजल लखन सोळसे (वय 32 वर्ष, राहणार समता नगर नाशिक)

6) रजनी गौतम तपासे (वय 32 वर्षे, राहणार गवळणी नाशिक)

7) हौसाबाई आनंदा शिरसाट (वय 70 वर्ष, राहणार उगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक)

8) झुंबर काशिनाथ गांगुर्डे (वय 58 वर्ष, राहणार राजूनगर नाशिक)

9) अमोल झुंबर गांगुर्डे (वय 18 वर्षे, राहणार राजूनगर नाशिक)

10) सारिका झुंबर गांगुर्डे (वय 40 वर्ष, राहणार राजूनगर नाशिक)

11) मिलिंद हिरामण पगारे (वय 50 वर्ष, राहणार कोकणगाव ओझर, तालुका निफाड, जिल्हा नाशिक)

12) दीपक प्रभाकर केकाने (वय 47 वर्ष, राहणार बसवंत पिंपळगाव नाशिक)

जखमींचे नावं 

1) पुजा संदीप अस्वले (वय 35 वर्ष, रा. गांधीनगर, नाशिक)

2) वैष्णवी संदीप अस्वले (वय 12 वर्ष, रा. गांधीनगर, नाशिक)

3) ज्योती दिपक केकाणे (वय 35 वर्ष, रा. पिंपळगाव, ता. निफाड, जि. नाशिक)

(4) कमलेश दगु म्हस्के, (वय 32 वर्ष, रा. राहुलनगर, नाशिक)

5) संदीप रघुनाथ अस्वले (वय 38 वर्ष, रा. तिरुपतीनगर, जेलरोड, नाशिक) 

6) युवराज विलास साबळे, वय 18 वर्ष, रा. इंदिरानगर, नाशिक. MLC NO 8845/ANS/23 दिनांक 15/10/2023 वेळ 04cdot10 वाजता

7) कमलबाई उब म्हस्के (वय 77 वर्ष, रा. ममदापूर, नाशिक)

8) संगीता दगडु म्हस्के (वय 60 वर्ष, रा. गांधीनगर, नाशिक)

(9) दगु सुखदेव म्हस्के (वय 50 वर्ष, रा. गांधीनगर, नाशिक)

10) लखन शंकर सोळसे (वय 28 वर्ष, रा. समतानगर, नाशिक)

11) गिरजेश्वरी संदीप अस्वले (वय 10 वर्ष, रा. नाशिक)

12) शांताबाई नामदेव म्हस्के (वय 40 वर्ष, रा. गांधीनगर, नाशिक)

13) अनील लहानु साबळे (वय 32 वर्ष, रा. गांधीनगर, नाशिक)

14) तन्मय लक्ष्मण कांबळे (वय 08 वर्ष, रा. पिंपळगाव, ता. निफाड, जि. नाशिक)

15) सोनाली आप्पासाहेब त्रिभुवन (वय 25 वर्ष, रा. वैजापुर)

16) श्रीहरी दिपक केकाणे (वय 12 वर्ष, रा. पिंपळगाव, ता. निफाड, जि. नाशिक)

17) सम्राट दिपक केकाणे (वय 06 वर्ष, रा. पिंपळगाव, ता. निफाड, जि. नाशिक)

उपजिल्हा रुग्णालय वैजापूर येथे उपचार घेत आलेले जखमी

(18) गौतम भास्कर तपासे (वय 38 वर्षे, राहणार गवळणी तालुका जिल्हा नाशिक)

19) कार्तिक लखन सोळशे (वय 5 वर्ष, राहणार समता नगर तालुका जिल्हा नाशिक)

20) धनश्री लखन सोळसे (वय 8 वर्ष, राहणार समता नगर तालुका जिल्हा नाशिक)

(21) संदेश संदीप अस्वले (वय 12 वर्ष, राहणार तिरुपती नगर तालुका जिल्हा नाशिक)

22) प्रकाश हरी गांगुर्डे (वय 24 वर्ष, राहणार त्रिंबक ताजी नाशिक)

23) शंकर ( अंदाजे वय वर्षाचा मुलगा)

इतर महत्वाच्या बातम्या: 

मोठी बातमी! समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दहा ते बारा जणांचा मृत्यू; घटनास्थळी मदतकार्य सुरू

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
Uddhav Thackeray: शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार
शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार
मोठी बातमी : मतदानानंतरही EVM बॅटरी 99 टक्के कशी, निवडणूक आयोगाचं पहिल्यांदाच उत्तर
मोठी बातमी : मतदानानंतरही EVM बॅटरी 99 टक्के कशी, निवडणूक आयोगाचं पहिल्यांदाच उत्तर
Parliament Winter Session : मर्यादा पाळा ते मला शिकवू नका! हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभा सभापती आणि मल्लिकार्जुन खरगेंची खडाजंगी
मर्यादा पाळा ते मला शिकवू नका! हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभा सभापती आणि मल्लिकार्जुन खरगेंची खडाजंगी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bharat Gogawale : मंत्रिमंडळात यावेळी हमखास नंबर लागण्याचा गोगावलेंना विश्वासVijay Wadettiwar Full PC : महायुतीला  विरोधकच ठेवायचे नाही - विजय वडेट्टीवारSharad Pawar vs Ajit Pawar : बारामतीच्या उमेदवारीवरून शरद पवार-अजित पवार आमनेसामनेABP Majha Headlines :  12 PM :  25  नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
Uddhav Thackeray: शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार
शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार
मोठी बातमी : मतदानानंतरही EVM बॅटरी 99 टक्के कशी, निवडणूक आयोगाचं पहिल्यांदाच उत्तर
मोठी बातमी : मतदानानंतरही EVM बॅटरी 99 टक्के कशी, निवडणूक आयोगाचं पहिल्यांदाच उत्तर
Parliament Winter Session : मर्यादा पाळा ते मला शिकवू नका! हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभा सभापती आणि मल्लिकार्जुन खरगेंची खडाजंगी
मर्यादा पाळा ते मला शिकवू नका! हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभा सभापती आणि मल्लिकार्जुन खरगेंची खडाजंगी
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : जळगावात बंडखोरांना जनतेने सपशेल नाकारलं, 'या' बड्या नेत्यांची केली हवा टाईट
जळगावात बंडखोरांना जनतेने सपशेल नाकारलं, 'या' बड्या नेत्यांची केली हवा टाईट
5 वर्ष आमदारकीचा थाट, आता मात्र मतदारांनी फिरवली पाठ, राज्यात 65 आमदारांचा दारूण पराभव, कोण-कोण पडलं?
5 वर्षे आमदारकीचा थाट, आता मात्र मतदारांनी फिरवली पाठ, राज्यात 65 आमदारांचा दारूण पराभव, कोण-कोण पडलं?
कोल्हापूर जिल्ह्यात समरजित घाटगे, प्रकाश आबिटकर आणि ऋतुराज पाटलांना सर्वाधिक पोस्टल मतदान! 10 पैकी 6 मतदारसंघात मविआ उमेदवारांना सर्वाधिक पोस्टल मते
कोल्हापूर जिल्ह्यात समरजित घाटगे, प्रकाश आबिटकर आणि ऋतुराज पाटलांना सर्वाधिक पोस्टल मतदान! 10 पैकी 6 मतदारसंघात मविआ उमेदवारांना सर्वाधिक पोस्टल मते
Maharashtra Assembly Election Result 2024: लाडक्या बहिणींच्या महाराष्ट्रात विजयी ठरलेल्या महिला आमदार किती? पहा संपूर्ण विजयी महिला उमेदवारांची यादी
लाडक्या बहिणींच्या महाराष्ट्रात विजयी ठरलेल्या महिला आमदार किती? पहा संपूर्ण विजयी महिला उमेदवारांची यादी
Embed widget