Continues below advertisement

छत्रपती संभाजी नगर बातम्या

संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, पिकअप अन् दुचाकीची धडक; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार, अभिजीत दिपकेंची घोषणा, सरकारसोबत चर्चेला तयार असल्याचीही माहिती
खासदार फोडायला पैसे आहेत, मात्र पेपरफुटीमुळे मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना मदत करायला नाहीत? मुख्यमंत्र्यांकडून साधी विचारणा हि नाही; अभिजित दीपकेंचा हल्लाबोल
अशोक खरातच्या पत्नीला मोठा दणका, कल्पना खरातचा अटकपूर्व जामीन फेटाळला; न्यायालयाचे कडक ताशेरे, नेमकं काय घडलं?
"ही काय भारत-पाकिस्तानची बॉर्डर नाही!" हद्दीच्या नावाखाली वसुलीच्या खेळावरून RTO चे दोन अधिकारी भिडले; ऑडिओ क्लिप व्हायरल
वादळी वाऱ्यासह पावसाने घाला घातला: शेळ्या पाहायला गेले अन्....,भिंत कोसळून बाप-लेकाचा अंत, 7 वर्षांचा पुतण्या गंभीर, छत्रपती संभाजीनगरमधील घटना
संभाजीनगरमधील शिक्षकाच्या मृत्युचं गुढ कायम? पोलिसांकडून मारहाण झाल्याचा नातेवाईकांचा आरोप, तपास सुरू
आइस्क्रीम अन् औषध आणण्यासाठी घराबाहेर पडलेले मृतावस्थेत परतले; मला वाचवा...हेच ठरले शेवटचे शब्द; शिक्षकाच्या मृत्यूने हसतं-खेळतं कुटुंब उध्वस्त
कोर्टाने घराचा ताबा दिला, अन् तासाभरातच पोटच्या मुलाने 84 वर्षीय वडिलांचा काढला काटा; छ. संभाजीनगरमध्ये काळजाचा थरकाप उडवणारी घटना
धक्कादायक! AI च्या मदतीने बनावट दस्त, 25 कोटींची जमीन परस्पर विकली, छ. संभाजीनगर-जालन्यात मोठं रॅकेट
जिल्हा बँकेसाठी मुलाचा अर्ज बाद करण्यामागे काय राजकारण माहीत नाही, देवेंद्रजी योग्य तो न्याय करतील : अब्दुल सत्तार 
मोठी बातमी! अब्दुल सत्तारांना दे धक्का, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत समीर सत्तार अन् संजना जाधवांचा अर्ज बाद
जे आंबेडकरांचे पुस्तक घेऊन चालतात, जय भीमच्या घोषणा देतात ही अराजकता आहे? फडणवीसांनी थोडा विचार करावा, महाराष्ट्राचे सीएम आहात, यूपीचे नाही; मुख्यमंत्र्यांच्या 'अराजकतावादी' टीकेवर अभिजितचा पलटवार
दिल्लीत आंदोलन, गल्लीत पोलिसांची फौज; अभिजीत दीपकेंच्या संभाजीनगरमधील घराबाहेर तगडा बंदोबस्त
'कॉकरोच जनता पार्टी'च्या आंदोलनापूर्वीच कुटुंबीयांची झोप उडाली! अभिजीत दिपकेंच्या काकांना अश्रू अनावार, म्हणाले, 'सरकार काय करेल अंदाज नाही...'
अमेरिकेतून अभिजीत दीपके भारतात; स्वागतासाठी जनसागर लोटला; आईवडील अज्ञातस्थळी तर छत्रपती संभाजीनगरमधील घरी शुकशुकाट, पोलिसांचा पहारा अन्...
अभिजीत दीपकेंनी भारतात पाऊल ठेवलं, कुटुंबाने छ. संभाजीनगरमधील घर सोडलं, नेमकं काय घडलं?
महागाईचा फटका! केस कटिंग, दाढी करण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागणार, सलून सेवा 20 टक्क्यांनी महागली, 'असे' असतील नवे दर
कारखाना समिती बरखास्त करणार, ठाकरेंच्या उमेदवाराला नोटीस; देवयानी डोनगावकरांनी उमेदवारी मागे का घेतली? Inside Story
ठाकरे गटाला आधीच कुणकुण, अखेरच्या क्षणी डाव पलटला, छ. संभाजीनगरमध्ये देवयानी डोनगावकरांची ऐनवेळी माघार, पण अपक्षाने इज्जत राखली
मान्सून केरळमध्ये दाखल, महाराष्ट्रात कधी?; हवामान विभागाने तारीख सांगितली, पावसाचे A टू Z अपडेट्स
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola