एक्स्प्लोर

Sandipan Bhumre : 'आमदार उदयसिंग राजपूत एका खोक्यात पळत सुटले असते'; भुमरेंची खोचक टीका

Sandipan Bhumre : शिंदे गटाच्या आमदारांवर ठाकरे गटाकडून सतत खोक्यांचा आरोप केला जात आहे.

Sandipan Bhumre On Udaysingh Rajput : शिवसेनेत झालेल्या बंडखोरी आणि राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर खोक्याची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. शिंदे गटाच्या आमदारांवर ठाकरे गटाकडून सतत खोक्यांचा आरोप केला जात आहे. तर अनेक सभा आणि कार्यक्रमात खोक्यांची घोषणा दिल्या जात असल्याचे अनेकदा दिसून आले आहेत. दरम्यान आता याच खोक्यावरुन शिंदे गटाचे नेते आणि रोहयो मंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांनी ठाकरे गटाचे आमदार उदयसिंग राजपूत (Udaysingh Rajput) यांच्यावर टीका केली आहे. 'आमदार उदयसिंग राजपूत यांना 50 खोक्यांची गरज नसून, ते एका खोक्यात पळत सुटले असते' असे भुमरे म्हणाले आहेत. 

'उदयसिंग राजपूत एका खोक्यात पळत सुटले असते'

भुमरे यांनी ठाकरे गटाचे कन्नड मतदारसंघाचे आमदार उदयसिंग राजपूत यांच्यावर निशाणा साधला आहे. 'आम्हाला जेव्हा बाहेर जायचे तेव्हा आमदार उदयसिंग राजपूत आमच्यासोबत होते. माझ्या बंगाल्यात आम्ही सोबत जेवण केले. ते म्हणाले मी बाहेर जाऊन येतो. ते मंत्रालयात गेले आणि त्यांचा फोन लागला नाही. नेमका त्यांना अंबादास दानवे भेटल्याने ते तिकडे निघून गेले. मात्र आमदार राजपूत सांगताय त्यांना 50 खोके देत होते. अरे तुम्हाला 50 खोकेच काय एका खोक्यात उदय तुम्ही पळत सुटले असते. जो आमदार आपल्या कार्यकर्त्याकडून 10 टक्क्यांनी वसुली करतो त्यांना 50 खोके काय करायचे, असा टोला भुमरे यांनी लगावला आहे. 

अजित पवारांवर टीका...

काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये सभा घेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांच्यावर टीका केली होती. पालकमंत्री झाल्यावर लोकांचे विकास करण्यापेक्षा भुमरे यांनी दारुचे दुकाने उघडल्याचा आरोप अजित पवारांनी केला होता. आता अजित पवारांच्या याच आरोपाला उत्तर देताना भुमरेंनी त्यांच्यावर टीका केली आहे. 'आमचे परमिट रुम आहेत, पण तुमचे तर दारुचे कारखाने आहेत', असे संदिपान भुमरे म्हणाले आहेत. पैठण तालुक्यातील दावरवाडी येथे विविध विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. 

यावेळी बोलताना भुमरे म्हणाले की, "नागालँडमध्ये तुमचे आमदार किती खोके घेऊन गेले अशा सवाल राष्ट्रवादीला काँग्रेसला केला. माझ्या तालुक्यात येऊन माझ्यावर एवढ्या खालच्या पातळीवर टीका करणे अजित पवार यांना शोभत नाही." तर "आमचे परमिट रुम आहेत, पण तुमचे तर दारुचे कारखाने आहेत," असेही भुमरे म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

नाथ षष्ठी सोहळ्यात दहीहंडी बाहेर फोडण्यास नाथ वंशजांचा विरोध, न्यायालयात आज होणार सुनावणी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vile Parle Redevelopment | 360 च्या बदल्यात 1400 स्क्वेअर फुटचं घर Special ReportRajkiya Shole Beed MCOCA | देशमुख हत्येप्रकरणी 8 जणांना मकोका, अडकणार 'आका' Special ReportRajkiya Shole on MVA | ठाकरेंच्या सेनेच्या स्वबळाचा नारा, मविआचं ब्रेकअप? Special ReportSantosh Deshmukh Case | संतोष देशमुखांच्या हत्येच्या आधी काय घडलं? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
Embed widget