एक्स्प्लोर

कोणाला किती हप्ता, अंबादास दानवेंनी 'वसुली यादी'च करून टाकली जाहीर; पोलीस दलात उडाली खळबळ

Chhatrapati Sambhaji Nagar : महिन्याला 60 लाख ते 80 लाख रुपये संभाजीनगर शहर पोलीस जमा करत असल्याचा आरोपही दानवे यांनी केला आहे.

Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीननगर (Chhatrapati Sambhaji Nagar ) शहर पोलिसांकडून अवैध धंदे चालू देण्यासाठी हप्ते वसुली करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी दोन दिवसांपूर्वी 'एबीपी माझा'वर बोलताना केला होता. दरम्यान आज पत्रकार परिषद घेऊन दानवे यांनी संपूर्ण हप्ते वसुलीची यादीच माध्यमांसमोर जाहीर केली आहे. कोणत्या गोष्टीसाठी कोण किती रुपयांची हप्ते वसुली करतो अशा एजंटच्या नावासहित यादी दानवे यांनी जाहीर केली आहे.  त्यांच्या या आरोपाने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. तर महिन्याला 60 लाख ते 80 लाख रुपये संभाजीनगर शहर पोलीस जमा करत असल्याचा आरोपही दानवे यांनी केला आहे. त्यामुळे यावर पोलिसांची आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काय प्रतिक्रिया असणार आहे हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. 

कोणाला कोठून किती हप्ता...

गुटखा वसुली यादी 
कोणाला किती हप्ता, अंबादास दानवेंनी 'वसुली यादी'च करून टाकली जाहीर; पोलीस दलात उडाली खळबळ

गावठी दारू वसुली यादी

कोणाला किती हप्ता, अंबादास दानवेंनी 'वसुली यादी'च करून टाकली जाहीर; पोलीस दलात उडाली खळबळ

मटका वसुली यादी 

कोणाला किती हप्ता, अंबादास दानवेंनी 'वसुली यादी'च करून टाकली जाहीर; पोलीस दलात उडाली खळबळ

लॉटरी वसुली यादी

कोणाला किती हप्ता, अंबादास दानवेंनी 'वसुली यादी'च करून टाकली जाहीर; पोलीस दलात उडाली खळबळ

लॉजिंग, वाईन शॉप, जुगार वसुली यादी...

कोणाला किती हप्ता, अंबादास दानवेंनी 'वसुली यादी'च करून टाकली जाहीर; पोलीस दलात उडाली खळबळ

वाळू, गॅस रिफिलिंग वसुली यादी 

कोणाला किती हप्ता, अंबादास दानवेंनी 'वसुली यादी'च करून टाकली जाहीर; पोलीस दलात उडाली खळबळ

मुरूम तस्करी वसुली यादी 

कोणाला किती हप्ता, अंबादास दानवेंनी 'वसुली यादी'च करून टाकली जाहीर; पोलीस दलात उडाली खळबळ

खाजगी वसुली...

कोणाला किती हप्ता, अंबादास दानवेंनी 'वसुली यादी'च करून टाकली जाहीर; पोलीस दलात उडाली खळबळ

हिंसाचारामागे पोलीस आयुक्त तर नाही ना?

दरम्यान छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या दोन गटातील वादावरून देखील दानवे यांनी पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांच्यावर टीका केली आहे. वाद होण्याच्या दोन दिवसांपूर्वीच मी मुख्यमंत्र्यांना पोलिसांबाबत पत्र लिहलं होतं. तर शहरात हिंसाचाराची घटना व्हावी असे पोलीस आयुक्तांना वाटत होते. सत्ताधारी पक्षाच्या नादी लागून अशी त्यांची भूमिका असावी अशी आम्हाला शंका आहे. आमची सभा रद्द करावी यासाठी हे सगळं होत का असाही प्रश्न पडतोय?, जेव्हा वादाची घटना घडली तेव्हा पोलीस आयुक्त तब्बल दोन तास उशिरा आले. त्यामुळे हे शहर त्यांना जळून द्यायचे होते का? अशी शंका आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाचो चौकशी व्हावी, असे दानवे म्हणाले.  

रामनवमीच्या एक दिवस आधीच शहरात हिंसाचार होण्याची भीती आहे असे मी पोलीस आयुक्तांना सांगितले होते. त्यादिवशी 7 वाजता घडलेली घटना दुर्लक्षित केली, त्यामुळे रात्री 1 वाजता हिंसाचार झाला. पोलीस आयुक्तांना हिंसाचार सुरु असताना कुणाकुणाचे फोन आले हे त्यांनी सांगावे. आमच्या सारखांच्या अनेकांचे फोन तर त्यांनी घेतलेच नव्हते. या शहरात अवैध धंदे सुरु असून, त्यांनी सज्जन असण्याचा बुरखा घालताय. सर्व अवैध धंदे चालू ठेवण्यासाठी पोलीस हप्ते घेत असल्याचे देखील दानवे म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

छ. संभाजीनगर पोलीस आयुक्तांच्या आशीर्वादाने हप्ते वसुली, विमानाने पोहचतात पैसे; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर

मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे

भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?

Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole Vidhan Sabha Election | मोदी-अदानी एक है तो सेफ है! राहुल गांधींची टीका Special ReportZero Hour Pushpa 2 : तेलगू चित्रपटसृष्टीसाठी अभिमानास्पद बाब, पुष्पा 2 सहा भाषांमध्ये प्रदर्शित होणारZero Hour Maratha Vs OBC  : मराठा वि. ओबीसी संघर्षाचा फटका कोणाला? भविष्यात चित्र काय करणार?Zero Hour Vidhansabha Election : कसा राहिला महाराष्ट्र विधानसभेचा प्रचार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार

Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha

Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
Embed widget