एक्स्प्लोर

Bageshwar Dham : वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहणाऱ्या 'बागेश्वर बाबां'चा संभाजीनगरात दरबार भरणार

Bageshwar Dham : पुढील महिन्यात म्हणजेच, 5, 6, 7 जानेवारी बागेश्वर धाम यांचा छत्रपती संभाजीनगर शहरात दरबार भरणार आहेत.

Bageshwar Dham in Chhatrapati Sambhajinagar : अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेले आणि नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडणारे बागेश्वर धाम (Bageshwar Dham) यांचा दरबार छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये (Chhatrapati Sambhajinagar) भरणार आहे. दोन महिन्यांनी म्हणजेच, 5, 6, 7 जानेवारी हा दरबार शहरात भरणार आहेत. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी मध्यप्रदेशातील छत्रपूर येथे जाऊन बागेश्वर महाराज यांची भेट घेतली होती. तसेच, बागेश्वर धाम यांना छत्रपती संभाजीनगर शहरात दरबार भरवण्याची विनंती केली होती. त्यानंतर आता बागेश्वर धाम यांनी 5, 6, 7 जानेवारीची तारीख दिली असल्याची माहिती कराड यांच्या कार्यालयातून कळवण्यात आली आहे. 

बागेश्वर धाम हे मध्य प्रदेशच्या छत्रपूर जिल्ह्यातील गारा गावातील आहे. दरम्यान, भागवत कराड मागील सहा महिन्यापासून बागेश्वर धाम यांच्या संपर्कात होते. तसेच, त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे दरबार भरवण्याचे निमंत्रणही दिले होते. त्यांचे निमंत्रण बागेश्वर बाबा यांनी स्वीकारले असून, जानेवारी महिन्यामध्ये छत्रपती संभाजीनगर येथे ते येणार आहे .

बागेश्वर धाम यांचा भव्य दिव्य असा स्वरूपाचा हा कार्यक्रम असणार असून, तब्बल 100 एकर परिसरावरती भव्य मंडप आणि किमान दहा लाख नागरिकांना भाविकांना बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहेत. तसेच, तीन दिवस भरगच्च कार्यक्रम असून या तीन दिवसांमध्ये बाबांचा दरबार भरणार आहे. सध्या सण उत्सवाचे दिवस सुरू असून, दिवाळीच्या अगोदरच बागेश्वर धाम छत्रपती संभाजीनगर येथे येत आहे. 

साईबाबांबाबत केले होते वादग्रस्त वक्तव्य

बागेश्वर धाम अनकेदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहतात. यापूर्वी देखील त्यांनी साईबाबांबाबत असेच वक्तव्य केल्याने चर्चेत आले होते. यावेळी बोलतांना धीरेंद्र शास्त्री म्हणाले होते की, "साईबाबा हे देव नाहीत. साईबाबा संत आणि फकीर असू शकतात. पण देव असू शकत नाही. आपल्या धर्मात शंकराचार्यांना सर्वात मोठं स्थान आहे. त्यांनी साईबाबांना देवांचं स्थान दिलेलं नाही. कोल्ह्याची कातडी पांघरून कोणीही सिंह बनू शकत नाही."असे बागेश्वर धाम म्हणाले होते. विशेष म्हणजे त्यांच्या याच वक्तव्यानंतर मुंबईच्या वांद्रे पोलिसांत त्यांच्याविरोधात तक्रार देखील दाखल करण्यात आली होती. 

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा विरोध?

यापूर्वी राज्यात झालेल्या बागेश्वर धाम यांच्या कार्यक्रमांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीने नेहमी विरोध केला आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईला लागून असलेल्या मीरा रोड परिसरात आयोजित करण्यात आलेल्या त्यांच्या कार्यक्रमाला देखील असाच विरोध झाला होता. सोबतच, महाराष्ट्र काँग्रेसने देखील यावेळी विरोध केला होता. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Dhirendra Shastri: बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री यांना हत्येची धमकी; आरोपी अटकेत

महत्त्वाच्या बातम्या

Chief Justice of India Surya Kant: इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Mumbai Protest: ज्युनिअर ठाकरे मैदानात, शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
ज्युनिअर ठाकरे मैदानात,शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chief Justice of India Surya Kant: इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Mumbai Protest: ज्युनिअर ठाकरे मैदानात, शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
ज्युनिअर ठाकरे मैदानात,शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
Rahul Gandhi: 'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
Abhijeet Dipke: 'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
Mumbai Protest Aaditya Thackeray and Amit Thackeray: अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
Embed widget