एक्स्प्लोर

दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीत जनरेटरचा स्फोट; आगीचा मोठा भडका उडाला, दोन महिलांसह सात जण जखमी

Chandrapur Accident News : चंद्रपूर जिल्ह्यात दुर्गादेवी विसर्जनाच्या मिरवणुकी दरम्यान अचानक जनरेटरचा मोठा स्पोट (Accident News) झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात दोन महिलांसह सात जण जखमी झाले आहेत.

Chandrapur Accident News : चंद्रपूर जिल्ह्यात दुर्गादेवी विसर्जनाच्या मिरवणुकी दरम्यान अचानक जनरेटरचा मोठा स्पोट (Accident News) झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात दोन महिलांसह सात जण जखमी झाले आहेत. वरोरा तालुक्यातील विसलोन गावातील ही घटना घडली आहे. घटनेतील दोन गंभीर जखमींना चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यात (Chandrapur News) दुर्गादेवी विसर्जनाच्या मिरवणुकी दरम्यान जनरेटरमधील डिझेल संपल्यामुळे कोणीतरी त्यात डिझेल टाकले. मात्र जनरेटर गरम असल्यामुळे डिझेल टाकताना त्याचा स्फोट झाला. यावेळी जनरेटरजवळ त्यावेळी उभ्या असलेल्या चार महिलांसह सात जण यात जखमी झाले. सध्या जखमींवर उपचार सुरु असून या घटनेमुळे विसर्जनाचा मिरवणुकीला गालबो लागले आहे.

Buldhana Visarjan Rada : विसर्जन मिरवणुकीवर समाजकंटकांकडून दगडफेक, दोन गटात तणाव

बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर या गावांमध्ये काल रात्री (4 ऑक्टॉबर) जगदंबा देवी विसर्जन मिरवणुकीवर समाजकंटकांनी केलेल्या दगडफेकीनंतर गावात दोन गटात मोठा तणाव निर्माण झाला. पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं. मात्र दगडफेक करणाऱ्या समाजकंटकांना अटक केल्याशिवाय विसर्जन मिरवणूक पुढे नेणार नाही, अशी काहीशी भूमिका विसर्जन मिरवणूक मंडळांनी घेतल्याने सात मंडळांचे विसर्जन थांबले होते. सध्या गावात मोठा पोलीस बंदोबस्त असून तणावपूर्ण शांतता आहे. सकाळी पाच वाजता पोलिसांनी देवी विसर्जन मंडळाची समजूत काढत सकाळी पाच वाजता देवीचे विसर्जन केलं. सध्या गावात तणावपूर्ण शांतता असून दंगा काबू पथक व मोठा पोलीस फौज फाटा तैनात आहे.

Wardha Crime News: वर्ध्यात एकाच दिवशी दोन ठिकाणी हत्या

वर्ध्याच्या शेकापूर इथं मुलाने वडिलाची घरगुती वादातून हत्या केली तर पुलगाव इथं तीन युवकांनी एका युवकाला संपविल्याची घटना उघडकीस आलीय. दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या दोन्ही हत्याच्या घटनातील चार आरोपीना अटक करण्यात आलीय. शेकापूर इथल्या मृतकाचे नाव शालीक तिजारे तर पुलगाव इथल्या मृतकाचे नाव अक्षय माहोरे असे आहेत. एकाच दिवशी जिल्ह्यात झालेल्या दोन खुनाच्या घटनांनी खळबळ उडाली असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

आणखी वाचा 

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 15 August 2026: आजचा स्वातंत्र्यदिन 7 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा स्वातंत्र्यदिन 7 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
चक्कर, ताप, मळमळ ते अशक्तपणा! मनोज जरांगे पाटलांची तब्बेत बिघडली, उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल
चक्कर, ताप, मळमळ ते अशक्तपणा! मनोज जरांगे पाटलांची तब्बेत बिघडली, उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
Devendra Fadnavis : सर्वपक्षीय जिव्हाळा हेच केंद्रीय राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य : देवेंद्र फडणवीस
सर्वपक्षीय जिव्हाळा हेच केंद्रीय राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य : देवेंद्र फडणवीस

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget