एक्स्प्लोर

मोठी बातमी ! सुदर्शन घुलेला 31 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी, नक्की काय पुरावे सापडले ?

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर 31 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे.

Santosh Deshmukh Case Updates: संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या सुदर्शन घुलेसंदर्भात (Sudarshan Ghule) एसआयटीला महत्त्वाचे धागेदोरे मिळाले असून सुदर्शन घुलेच्या मोबाईलमधील सर्व डाटा हस्तगत करण्यात आल्याची माहिती आहे .या डाटाचा पुढील तपास करण्यासाठी सुदर्शन घुलेला 31 जानेवारीपर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आली आहे . SIT ने बीड जिल्हा न्यायालयाला पोलीस कोठडी देण्यात यावी असा अर्ज केला होता . त्यावर आज सुनावणी झाली. संतोष देशमुख यांची हत्या (Santosh Deshmukh case) केल्यानंतर  वाल्मीक कराडशी सुदर्शन घुले आणि विष्णू चाटेने दूरध्वनीवरून संभाषण केले होते. सुदर्शन घुलेकडून जप्त केलेल्या मोबाईल फोन्सपैकी एका मोबाईलचे लॉक ओपन करण्यासह पुढील तपासासाठी ही कोठडी देण्यात आली आहे. (Beed) 

बीड न्यायालयात आज झालेल्या सुनावणीसाठी संतोष देशमुख हत्याकांड आणि मकोका अधिकारी अप्पर पोलीस अधीक्षक किरण पाटील तसेच सरकारी पक्षाकडून वकील बाळासाहेब कोल्हे तसेच आरोपीचे वकील अनंत तिडके बीड न्यायालयात हजर होते . संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी सुदर्शन घुले याच्या मोबाईल तपासणीसाठी एसआयटी कडून आज पोलीस कस्टडीची मागणी करण्यात आली होती . दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर 31 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे. आरोपीचे जप्त केलेल्या 02 मोबाईल पैकी एक मोबाईलचे लॉक ओपन झालेले नसून आरोपीकडून मोबाईल लॉक ओपन करुन घेणे अत्यंत आवश्यक आहे. असे सांगण्यात आले. .

सरकारी वकील बाळासाहेब कोल्हेंनी काय युक्तिवाद केला ?

सुदर्शन घुलेकडे सापडलेल्या मोबाईल फोन्समध्ये असणारा डाटा एसटीआयने हस्तगत केला आहे . दरम्यान सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी सुदर्शन घुलेला चार दिवस पोलीस कोठडी देण्यात आल्याचे सांगितले .व्हिडिओ संदर्भात फॉरेनसिक लॅबला रिपोर्ट आला आहे .त्या अनुषंगाने सुदर्शन घुलेची दहा दिवसाची पोलीस कस्टडी मागवण्यात आली होती .अजून एक मोबाईल सापडला असून मोबाईलचे लॉक उघडणे तसेच त्यातील पुढील तपासासाठी कोर्टाने चार दिवस म्हणजे 31 जानेवारी पर्यंत एसटीआय पोलीस कस्टडी मंजूर केली आहे असे त्यांनी सांगितले .

सुदर्शन घुलेच्या वकिलांनी काय केला युक्तिवाद ?

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीच्या वकिलांनी वकील अनंत तिडके यांनी तपासी यंत्रणा जाणीवपूर्वक या प्रकरणाचे लक्ष वेधून घेण्यासाठी तसेच प्रकरण कायम चर्चेत राहण्यासाठी हे सर्व करत असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला .18 तारखेला सुदर्शन घुलेला न्यायालयीन कोठडी झाली होती .आज आरोपी सुदर्शन घुले ची दहा दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली होती .जे मोबाईल सुदर्शन घुले कडून हस्तगत करण्यात आले त्याचे पासवर्ड काढायचे आहेत .त्याचबरोबर जे डिजिटल पुरावे मिळाले आहेत त्याबद्दल विचारणं करायचे आहे . जर गेल्या 14 दिवसांपूर्वीच पोलिसांकडे ही माहिती होती तर आता कोणता मोबाईल त्यांना ओपन करायचा आहे असा प्रश्न त्यांनी केला .संतोष देशमुख यांची हत्या झाली त्याच्या काही तासानंतरच पोलिसांनी जे वाहन ताब्यात घेतलं त्यातच हे मोबाईल आढळून आले होते . इतके दिवस हे मोबाईल पोलिसांच्या ताब्यात आहेत मग तो तपास आतापर्यंत का झाला नाही असा सवालही आरोपीच्या वकिलांनी केला .

हेही वाचा:

मोठी बातमी! संतोष देशमुख प्रकरणात सुदर्शन घुलेविषयी महत्त्वाचे पुरावे सापडले, SIT ची बीड न्यायालयाकडे महत्त्वाचा अर्ज

महत्त्वाच्या बातम्या

बीडमधील मोर्चात मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, वादग्रस्त टीका; गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हा, काळकुटेंची फिर्याद
बीडमधील मोर्चात मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, वादग्रस्त टीका; गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हा, काळकुटेंची फिर्याद
प्रेम प्रकरण ते जुना वाद! बंदुकीतून तीन राऊंड फायर, पुतण्याकडून चुलत्यावर गोळीबार, परळी हादरली 
प्रेम प्रकरण ते जुना वाद! बंदुकीतून तीन राऊंड फायर, पुतण्याकडून चुलत्यावर गोळीबार, परळी हादरली 
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
Pune Crime: राष्ट्रीय संघातील खेळाडूने पुण्यात आयुष्य संपवलं, बीडमधील राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुषार करांडेचं टोकाचं पाऊल
राष्ट्रीय संघातील खेळाडूने पुण्यात आयुष्य संपवलं, बीडमधील राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुषार करांडेचं टोकाचं पाऊल

व्हिडीओ

Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
Baramati News: रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही; छगन भुजबळाचं वक्तव्य, म्हणाले, कोण म्हणतय ओबीसी आरक्षण संपलं?
मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही; छगन भुजबळाचं वक्तव्य, म्हणाले, कोण म्हणतय ओबीसी आरक्षण संपलं?
पत्नीने घरातील सीसीटीव्ही बंद केला, भावांना बोलून घेतलं, सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीला बेदम मारहाण, दवाखान्यात जीव सोडला, चार महिन्यांपूर्वीच जुळ्यांना जन्म, मुलांना औषध लावण्याच्या वादात कुटुंब उद्ध्वस्त
पत्नीने घरातील सीसीटीव्ही बंद केला, भावांना बोलून घेतलं, सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीला बेदम मारहाण, दवाखान्यात जीव सोडला, चार महिन्यांपूर्वीच जुळ्यांना जन्म, मुलांना औषध लावण्याच्या वादात कुटुंब उद्ध्वस्त
Embed widget