एक्स्प्लोर

सतीश भोसलेचं घर पाडण्यासाठी अति घाई केली; आ. सुरेश धस जिल्हाधिकाऱ्यांना जाब विचारणार

या घटनेत संपूर्ण माहिती घेऊन याबाबत कलेक्टर आणि वनविभागाला विचारणा करणार असल्याचे सुरेश धस यांनी सांगितलं .

Suresh Dhas: खोक्या उर्फ सतीश भोसले च्या शिरूर कासार गावात असलेल्या घरावर बुलडोझर फिरवण्यात आल्यानंतर वन विभागाच्या जागेवर हे अनधिकृत घर बांधण्यात आल्याचा समोर आलं .आता सतीश भोसलेचे घर पाडण्यासाठी अतिघाई का केली ? असा जाब भाजप आमदार सुरेश धस वनविभागाला आणि कलेक्टर यांना विचारणार असल्याचं त्यांनी सांगितलं .खोक्या उर्फ सतीश भोसले हा सुरेश धस यांचा कट्टर कार्यकर्ता आहे .सतीश भोसलेच्या शिरूर कासार गावातील घरावर बुलडोझर फिरवण्यात आल्यानंतर अनेकांकडून ती जमीन वन विभागाची असल्याचं म्हटलं तर काहींचं म्हणणं आहे ते जमीन वाटप करण्यात आली आहे .या घटनेत संपूर्ण माहिती घेऊन याबाबत कलेक्टर आणि वनविभागाला विचारणा करणार असल्याचे सुरेश धस यांनी सांगितलं . (Suresh Dhas)

काय म्हणाले सुरेश धस?

सतीश भोसले याचे घर पाडण्यासाठी अति घाई केल्याचं सुरेश धस म्हणाले आहेत. तसेच मला देखील प्रश्न पडला आहे. की कृष्णा आंधळे कसा आता होत नाही. मात्र तो लवकरात लवकर अटक व्हावा.. अशी प्रतिक्रिया सुरेश धस यांनी दिली आहे. तर सतीश भोसले प्रकरणाची मी माहिती घेत असून काही जणांचे म्हणणे सतीश भोसलेची जमीन वनविभागाची तर काहींचं म्हणणं ती जमीन वाटप करण्यात आली आहे. मात्र उद्या मी त्या ठिकाणी जाणार असून माहिती घेईल.. सतीश भोसले याचे घर पाडण्यासाठी अति जास्त घाई केली. अस म्हणत याबाबत कलेक्टर आणि वनविभागाला विचारणा करणार असल्याचे धस यांनी म्हटले आहे..

सुरेश धसांच्या आमसभेत मारेकऱ्यांना कठोर शासनाचा ठराव मंजूर

आष्टी मध्ये भाजप आमदार सुरेश धस यांच्या संकल्पनेतून आम सभेचे आयोजन करण्यात आले होते. या आमसभेतून सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोर शासन व्हावे याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आलाय. बीडच्या आष्टी मतदार संघात सात वर्षानंतर भाजप आमदार सुरेश धस यांच्या संकल्पनेतून आम सभेचे आयोजन करण्यात आलं. या सभेदरम्यान सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर शासन व्हावे असा ठराव घेण्यात आला आहे. महाराष्ट्र सरपंच परिषदे मुंबई प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे यांची या आम सभेमध्ये उपस्थिती होती.  यावेळी आमदार सुरेश धस यांच्यासह नागरिकांनी एक मताने हा ठराव मंजूर केला आहे. याबरोबरच आष्टी मतदारसंघातील विविध प्रलंबित कामासंदर्भात या आम सभेमध्ये नागरिकांच्या समस्या अधिकारी आणि आमदारांनी ऐकून घेत विषय मार्गी लावले.

 

महत्त्वाच्या बातम्या

Beed Crime News: ‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
Manoj Jarange Patil and Chandrashekhar Bawankule: मनोज जरांगेंचे आरोप तथ्यहीन, बावनकुळेंनी कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याच्या सूचना दिल्याच नाहीत; बीडच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण
मनोज जरांगेंचे आरोप तथ्यहीन, बावनकुळेंनी कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याच्या सूचना दिल्याच नाहीत; बीडच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Beed FDA Raid: आकर्षक पॅकिंग, आत बनावट तेल...; बीडमध्ये तब्बल 1 कोटी 94 लाखांचा खाद्यतेलाचा साठा जप्त, 5 युनिट्स सील, तुकाराम मुंढेंच्या खात्याची मोठी कारवाई
आकर्षक पॅकिंग, आत बनावट तेल...; बीडमध्ये तब्बल 1 कोटी 94 लाखांचा खाद्यतेलाचा साठा जप्त, 5 युनिट्स सील, तुकाराम मुंढेंच्या खात्याची मोठी कारवाई

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Embed widget