एक्स्प्लोर

Pankaja Munde : परळी राष्ट्रवादीला गेला, त्यामुळे आष्टीवर जास्त प्रेम करावं लागेल: पंकजा मुंडे

Pankaja Munde Beed Speech : मी कोणत्याही गुंडाला घाबरत नाही, मी गुंडाला गुंड आणि बंडाला बंड आहे असं वक्तव्य राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं आहे. 

बीड : परळी मतदारसंघ हा राष्ट्रवादीला गेला आहे, तर आष्टी हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आहे. त्यामुळे आष्टीवर यापुढे मला जास्त प्रेम करावं लागेल असं वक्तव्य राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं. मी गोपीनाथ मुंडेंची लेक आहे, कोणत्याही गुंडाला घाबरत नाही असंही त्या म्हणाल्या. पाटोडा येथील एका कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी हे वक्तव्य केलं.

पंकजा मुंडे म्हणाल्या की, "मी गोपीनाथ मुंडे यांची लेक आहे, कुणाची मिंधी नाही. जोपर्यंत लोकांना मी हवे आहे तोपर्यंत मी काम करत राहणार. ज्यावेळेस लोक म्हणतील की आता आम्हाला तुमची गरज नाही त्यावेळेस मी घरच्या गादीवर बसेन. परळी मतदारसंघ हा राष्ट्रवादीला गेला आहे. तर आष्टी हा भाजपच्या वाट्याला आहे. त्यामुळे यापुढे आष्टीवर जास्त प्रेम करावं लागेल."

कोयत्यांना धार देण्यासाठी कायम पाठीशी

पंकजा मुंडे म्हणाल्या की, आपल्या लोकांनी ऊस तोडू नये असं मला हृदयातून वाटतं. मात्र यांची पुढची पिढी आता ऊस तोडणार नाही. ऊसतोड कामगारांसाठी ही पंकजाताई नेहमी उभी राहील. कोयत्यांना धार देण्यासाठी मी कायम उभी  राहील. हा वाक्यप्रचार अर्थ आहे. नाहीतर तुम्ही लगेच काहीही अर्थ लावता.

नवीन पक्ष कशाला काढू? 

स्वतंत्र पक्ष स्थापनेवर पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी कशामुळे पक्ष नवीन स्थापन करेन? दिल्लीमध्ये नरेंद्रजी मोदी यांची सत्ता आहे. राज्यात देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत आणि मी स्वतः मंत्री आहे असं असताना मी नवीन पक्ष का काढेन? 

मेहनत न मिळवलेल्या पैशाने मस्ती येत असते. मेहनत केलेल्या पैशाने मस्ती येत नाही. दुसऱ्यांच्या अंगावर पायऱ्या बनून चढलेला माणूस कधीच मोठा होत नाही असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

पंकजा मुंडे म्हणाल्या की, "राजकारणामध्ये आणि धर्म कारणांमध्ये एकमेकांबरोबर त्यांचं नातं असलं पाहिजे, पण तेवढीच वृत्ती पण असली पाहिजे. धर्मसत्ता आणि राजसत्ता हातात हात घालून चालत असते. बीड जिल्ह्यातले 25 ते 50 हजार लोक कुंभमेळ्यात जाऊन डुबकी मारून आलेत. म्हणजे पुढचे पाप करायला मोकळे झालेत का? भगवानबाबांच्या दर्शनासाठी मला कुठेही जावे लागत नाही. मी डोळे जरी झाकले तरी मला साक्षात भगवानबाबाचे दर्शन होतं. मी स्वतः भगवान बाबा पाहिले नाहीत, मात्र अनेक गोष्टी ऐकल्या आहेत."

मंत्री असले किंवा नसले तरी फरक नाही

मला मंत्री झाले काय आणि नाही झाले काय याचा काही फरक पडत नाही, एवढे प्रेम तुम्ही करता. पण मंत्रिपदामुळे अधिकार येतात. आता 1825 दिवस आहेत माझ्या मंत्रिपदाचे. वरचे 225 दिवस असेच जातात. माझ्या 1600 दिवसात राज्यातील प्रत्येक भागात माझ्या विभागाकडून न्याय देण्याचं काम करेन. 

ही बातमी वाचा: 

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
Pune Crime: राष्ट्रीय संघातील खेळाडूने पुण्यात आयुष्य संपवलं, बीडमधील राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुषार करांडेचं टोकाचं पाऊल
राष्ट्रीय संघातील खेळाडूने पुण्यात आयुष्य संपवलं, बीडमधील राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुषार करांडेचं टोकाचं पाऊल
लग्नात 12 लाख रुपयांसह 11 तोळं सोनं दिलं, तरीही पतीच्या नोकरीसाठी पाच लाखांचा तगादा, विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल, धक्कादायक घटनेनं बीड हादरलं
लग्नात 12 लाख रुपयांसह 11 तोळं सोनं दिलं, तरीही पतीच्या नोकरीसाठी पाच लाखांचा तगादा, विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल, धक्कादायक घटनेनं बीड हादरलं
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाई काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाई काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
Tukaram Mundhe On Transfer Viral Message: राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Nashik Crime News: 'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
Raju Shetti on Sugar Price Hike : साखरेचे दर पुढच्या दोन महिन्यांमध्ये वाढवायचे आधीच ठरलेलं; सणासुदीत साखर महागली, राजू शेट्टींचा गंभीर आरोप
साखरेचे दर पुढच्या दोन महिन्यांमध्ये वाढवायचे आधीच ठरलेलं; सणासुदीत साखर महागली, राजू शेट्टींचा गंभीर आरोप
High Court Nagpur: रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Embed widget