एक्स्प्लोर

Beed : माजलगावात जिनिंगला भीषण आग; 15 हजार क्विंटल कापूस जळून खाक, कोट्यावधींचे नुकसान

Beed, Majalgaon : माजलगाव (Majalgaon) येथील कुणाल कापूस जिनिंगला भीषण आग लागली. या आगीत जिनिंगच्या आवारात साठवून ठेवलेला 15 हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असून यामध्ये कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. जिनिंगमध्ये असलेल्या मशीनमध्ये स्पार्किंग होऊन ही आग लागल्याचा अंदाज वर्तवला जातोय.

Beed, Majalgaon : माजलगाव (Majalgaon) येथील कुणाल कापूस जिनिंगला भीषण आग लागली. या आगीत जिनिंगच्या आवारात साठवून ठेवलेला 15 हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असून यामध्ये कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. जिनिंगमध्ये असलेल्या मशीनमध्ये स्पार्किंग होऊन ही आग लागल्याचा अंदाज वर्तवला जातोय. माजलगाव येथील अग्निशमन दलाच्या गाड्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र हवेमुळे आग आटोक्यात येत नव्हती.

अग्निशामक दलाकडून शर्थीचे प्रयत्न 

पाथरी आणि मानवत येथील अग्निशमन दलाच्या गाड्या आग वीजवण्यासाठी प्राचारण करण्यात आल्या होत्या आणि त्यानंतर मोठ्या शर्थीने ही आग आटोक्यात आणली. या आगीमध्ये मात्र जिनिंगमध्ये साठवून ठेवलेला 15 हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असून कोट्यावधी रुपयांचा नुकसान झाला आहे. 

दिल्लीतही आगीच्या घटना 

दिल्लीतील (Delhi) केमिकल गोदामांनाही आज (दि.16) भीषण आग  लागून मोठी दुर्घटना घडली.  केमिकल गोदामांना आग लागून भीषण दुर्घटना घडली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या त्यानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले होते. या दुर्घटनेमध्ये 11 जणांचा होरपळून मृत्यू झालाय. यासोबतच चार जण जखमी झालेत. दुर्घटनेतील जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दिल्लीतल्या अलीपूरमध्ये ही घटना घडली आहे. मृतांची ओळख अद्याप पटली नसल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

केमिकलमुळे स्फोट होऊन आग लागल्याचा अंदाज

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 22 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. रात्री 9 वाजता आग आटोक्यात आणण्यात आली. केमिकल कारखान्यात स्फोट झाल्यानंतर आग लागल्याचे पोलिसांनी सांगितलं. आग इतकी भीषण होती की, आजूबाजूच्या काही घरांचेही नुकसान झालं आहे. कारखान्यात ठेवलेल्या केमिकलमुळे हा स्फोट झाल्याचं अधिकाऱ्यांचं मत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

Delhi Fire : दिल्लीत केमिकल गोदामांना भीषण आग, 11 जणांचा मृत्यू तर 4 जण जखमी

महत्त्वाच्या बातम्या

मुलीला का मारलं विचारणाऱ्या आईला वीट अन् काठीने मारहाण; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, मुलीचा आक्रोश
मुलीला का मारलं विचारणाऱ्या आईला वीट अन् काठीने मारहाण; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, मुलीचा आक्रोश
Santosh Deshmukh Case : मला दहावी-बारावीत चांगले गुण, B.Sc पदवी घेतलीय; जयराम चाटेचा जामीनासाठी जगावेगळा युक्तिवाद, संतोष देशमुख हत्याकांडात मोठी अपडेट
मला दहावी-बारावीत चांगले गुण, B.Sc पदवी घेतलीय; जयराम चाटेचा जामीनासाठी जगावेगळा युक्तिवाद, संतोष देशमुख हत्याकांडात मोठी अपडेट
ज्ञानेश्वर वाकडे मृत्यू प्रकरण! खासदार सोनवणेंनी घेतली कुटुंबियांची भेट, आरोपींना फाशी देण्याची मागणी
ज्ञानेश्वर वाकडे मृत्यू प्रकरण! खासदार सोनवणेंनी घेतली कुटुंबियांची भेट, आरोपींना फाशी देण्याची मागणी
Jayant Patil and Suresh Dhas: जयंत पाटलांच्या कोणत्या वक्तव्याने सुरेश धस संतापले? थेट दिली 'माझ्या नादी लागू नका'ची वॉर्निंग, नेमकं प्रकरण काय?
जयंत पाटलांच्या कोणत्या वक्तव्याने सुरेश धस संतापले? थेट दिली 'माझ्या नादी लागू नका'ची वॉर्निंग, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!
Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti : कर्जमाफीआधीच मुख्यमंत्र्यांचा सत्कार; राजू शेट्टी म्हणाले, स्वतःची पाठ स्वतः थोपटून घेण्याचा प्रकार, कर्जमाफीच्या अंमलबजावणीवरून सरकारला दिला अल्टिमेटम
कर्जमाफीआधीच मुख्यमंत्र्यांचा सत्कार; राजू शेट्टी म्हणाले, स्वतःची पाठ स्वतः थोपटून घेण्याचा प्रकार, कर्जमाफीच्या अंमलबजावणीवरून सरकारला दिला अल्टिमेटम
देवाभाऊंनी देशाचं नेतृत्व करावं, आषाढीला आपण पांडुरंगाला साकडं घालू; दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य
देवाभाऊंनी देशाचं नेतृत्व करावं, आषाढीला आपण पांडुरंगाला साकडं घालू; दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य
विलासरावांचा पुढाकार, मनमोहनसिंगाची धडपड; सोनम वांगचूकांची तब्येत खालवताच राजू शेट्टींना अण्णा आंदोलनाची आठवण
विलासरावांचा पुढाकार, मनमोहनसिंगाची धडपड; सोनम वांगचूकांची तब्येत खालवताच राजू शेट्टींना अण्णा आंदोलनाची आठवण
Supriya Sule on NCP: राष्ट्रवादी काँग्रेस मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देणार असल्याच्या बातम्या निराधार, आमच्याकडे कोणतीही डील आलेली नाही: सुप्रिया सुळे
राष्ट्रवादी काँग्रेसकडून मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देण्याच्या बातम्या निराधार, आमच्याकडे कोणतीही डील आलेली नाही: सुप्रिया सुळे
Dhule News: रक्ताच्या पिशव्या येण्यापूर्वीच प्रुसतीसाठी ऑपरेशन टेबलवर घेतलं, धुळ्यातील रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू
रक्ताच्या पिशव्या येण्यापूर्वीच प्रुसतीसाठी ऑपरेशन टेबलवर घेतलं, धुळ्यातील रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू
Shiv Puran: मृत्यूपूर्वी मनुष्याला मिळतात 'हे' 10 संकेत, शिवपुराणातील असे वर्णन, जे कलियुगातही लोकांना आश्चर्यचकित करते, जाणून घ्या...
मृत्यूपूर्वी मनुष्याला मिळतात 'हे' 10 संकेत, शिवपुराणातील असे वर्णन, जे कलियुगातही लोकांना आश्चर्यचकित करते, जाणून घ्या...
Railway Ticket Booking IRCTC : रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा! तिकीट बुकिंगमधील कॅप्चा कोडची कटकट संपणार; IRCTC संकेतस्थळात महत्त्वाचे बदल
रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा! तिकीट बुकिंगमधील कॅप्चा कोडची कटकट संपणार; IRCTC संकेतस्थळात महत्त्वाचे बदल
Tukaram Mundhe News: तुम्ही जेव्हा बाहेर जातात, तेव्हा कोणतं फूड खाता, तुमचं आवडतं खाणं काय?, तुकाराम मुंढे म्हणाले...
तुम्ही जेव्हा बाहेर जातात, तेव्हा कोणतं फूड खाता, तुमचं आवडतं खाणं काय?, तुकाराम मुंढे म्हणाले...
Embed widget