एक्स्प्लोर

Beed Crime Maratha Morcha: बीड जिल्हा बंद स्थगित, पण परळीत आंदोलन होणारच; शिवराज दिवटे मारहाणप्रकरणात मराठा क्रांती मोर्चाचा निर्धार

Beed News: मराठा क्रांती मोर्चाचा बीड जिल्हा बंद स्थगित झाला तरी परळी बंद राहणार. देवराव लुगडे यांची फेसबुक लाईव्ह करत घोषणा. पोलिसांनी लुगडे महाराज यांना दिली नोटीस

Beed Crime News: शिवराज दिवटे मारहाण प्रकरणात मराठा क्रांती मोर्चाकडून बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. परंतु रविवारी रात्री उशिरा हे बंदचे आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे सोशल मीडियातून जाहीर करण्यात आले. मात्र, परळी (Parli News) मात्र बंद राहणार असल्याचे आवाहन मराठा आंदोलक देवराव लुगडे महाराज यांनी फेसबुक लाईव्हद्वारे केले आहे. परळी शहर बंदच ठेवावे असे आवाहन त्यांनी केले असून आता यानंतर परळी पोलिसांनी लुगडे महाराज यांना प्रतिबंधात्मक नोटीस बजावल्याची माहिती आहे. आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे बीडच्या दौऱ्यावर येणार आहेत. तर दुसरीकडे आज संतोष देशमुख हत्याप्रकरणी (Santosh Deshmukh Murder Case) न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे आज बीड जिल्ह्यात काय घडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. (Maratha Kranti Morcha)

दरम्यान रविवारी खासदार बजरंग सोनवणे, मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील, भाजपचे आमदार सुरेश धस, माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांनी शिवराज दिवटे याची भेट घेतली. सोमवारी अजित पवार हे अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय बी-बिल्डींग सर्जिकल वार्ड व नूतन मॉड्युलर ऑपरेशन थिएटरचे लोकार्पणासाठी जाणार आहेत. ते शिवराज दिवटे याची भेट घेणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवराज दिवटे याला परळीतील टोकवाडी परिसरात रत्नेश्वर मंदिराच्या आवारात मारहाण झाली होती. दिवटे याच्यावर सध्या अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  या प्रकरणात आतापर्यंत सात आरोपी अटक करण्यात आले असून पाच आरोपींना 20 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. शिवराज दिवटे यांच्या मित्रांनी 16 तारखेला समाधान मुंडे, आदित्य गीते यांच्यासह मित्रांना मारहाण केल्याचा व्हिडिओ रविवारी समोर आला होता. त्यामुळे याप्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.

Beed News: गुन्हेगारांना जात नसते: नवनीत काँवत

शिवराज दिवटे प्रकरणात काही लोकांनी आरोपींच्या आडनावावरुन जातीय उल्लेख करत सोशल मीडियावर वादंग निर्माण केला आहे. गुन्हेगारांना जात नसते. कोणीही असे प्रकार करुन करिअर खराब करुन घेऊ नये. असे काही घडत असेल तर पोलिसांना कळवा. वादग्रस्त पोस्ट करु नये, अन्यथा गुन्हा दाखल करु, असा इशारा बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी दिला.

Santosh Deshmukh Case: सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात बीडच्या विशेष न्यायालयात आज सुनावणी

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आज बीडच्या विशेष न्यायालयात सुनावणी आहे. वाल्मीक कराड याच्या वकिलाकडून करण्यात डिस्चार्ज एप्लीकेशनवर युक्तिवाद होईल. तर विष्णू चाटेने लातूरहून बीडच्या कारागृहात अन्याच्या विनंती अर्जावर देखील निर्णय होण्याची शक्यता आहे. गेल्या सुनावणीवेळी न्यायाधीश रजेवर असल्याने कोणताही युक्तिवाद झाला नाही. त्यामुळे या प्रकरणाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. दरम्यान आज या प्रकरणात बीडच्या न्यायालयात काय होते? याकडेच लक्ष लागले आहे. साधारण अकरा वाजता सुनावणीला सुरुवात होईल.

आणखी वाचा

मनोज जरांगेंनी शिवराज दिवटेच्या चेहऱ्यावरुन प्रेमाने हात फिरवला, चादर बाजूला करुन अंगावरचे वळ पाहिले

नाय तुझ्या #%वर तीन कोयते मारले... समाधान मुंडेची धमकी देतानाची ऑडिओ क्लीप व्हायरल

महत्त्वाच्या बातम्या

Bajrang Sonwane on Vilas Ghule Case: विलास घुले प्रकरणात मुलाचं नाव, बजरंग सोनवणेंचा विरोधकांना थेट इशारा, म्हणाले, 'ब्लॅकमेलिंग चालू आहे पण आता मी...'
विलास घुले प्रकरणात मुलाचं नाव, बजरंग सोनवणेंचा विरोधकांना थेट इशारा, म्हणाले, 'ब्लॅकमेलिंग चालू आहे पण आता मी...'
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Sandeep Kshirsagar: ‘सुनेत्राताईंनी पीएच्या मनावर कारभार करू नये’; निधी वाटपावरून संदीप क्षीरसागर संतापले, ध्वजारोहणाचे निमंत्रण न मिळाल्याने उघड नाराजी
'सुनेत्राताईंनी पीएच्या मनावर कारभार करू नये’; निधी वाटपावरून संदीप क्षीरसागर संतापले, ध्वजारोहणाचे निमंत्रण न मिळाल्याने उघड नाराजी

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget